Storytel Marathi
Storytel Marathi
  • 324
  • 15 896 217
ओमी वैद्य `आईच्या गावात मराठीत बोल`तो तेव्हा... Omi Vaidya`s Exclusive Podcast on Storytel Katta
Actor, Director Omi Vaidya`s upcoming Marathi movie Aaichya Gaavat Marathit Bol is making buzz in entertainment industry. Omi, along with Amruta Hardikar, a writer of the movie, have shared their experiences and unfolded their creative journey so far. The character of Omi uses Storytel app, and here we revealed what made him to do so.
Listen to this complete podcast using following link-
If you are storytel user click-
storytel.com/in/en/books/ओम-व-द-य-आईच-य-ग-व-त-मर-ठ-त-ब-ल-त-त-व-ह-2819992?appRedirect=true
If you are not Storytel user click-
share.transistor.fm/s/e43338cc
#AaichyaGavatMarathitBol #omivaidya #hardikar_amruta
Переглядів: 1 417

Відео

आनंदे कार्यक्रमातील महिला दिन विशेषातील स्टोरीटेल लेखिका संवाद!
Переглядів 502Рік тому
ऐकू आनंदे कार्यक्रमात महिला दिन विशेष मध्ये डिजिटल युगातील लेखिका म्हणून घडण्याबद्दल गप्पा मारल्या आहेत स्टोरीटेल ओरिजनल च्या लेखिका- दीपा देशमुख, सायली केदार आणि माधवी वागेश्वरी यांनी!
Twin Bed II Starring Prasad Oak & Deepti Samel
Переглядів 681Рік тому
लोणच्यासारखं लग्न मुरलं की त्याचा एक साईडइफेक्ट म्हणजे अतिपरिचयात अवाज्ञा होऊन एकमेकांचा जाम कंटाळा वगैरे यायला लागतो! सगळ्याच गोष्टी इतक्या रूटीन होऊन जातात की फॉरेन ट्रिपचंही काही कौतुक वाटेनासं होतं. अनेक वर्षांपासून सोबत असलेले निशा आणि आकाश भूतान ट्रिपवर आलेत. इथं असं नेमकं काय होतं की त्यांच्या नात्यातला हरवलेला चार्म अचानक परत येतो? #romancebooks #marathi #marathilovestory #storytelorigi...
Kahi Gappa kahi Goshti
Переглядів 216Рік тому
Kahi Gappa kahi Goshti
8.47 chi Local
Переглядів 361Рік тому
8.47 chi Local
लोकनेते शरद पवार यांची राजकीय आत्मकथा का ऐकावी ते सांगताहेत हेमंत टकले!
Переглядів 1,7 тис.Рік тому
लोकनेते शरद पवार यांची राजकीय आत्मकथा का ऐकावी ते सांगताहेत हेमंत टकले!
डॉ.जयंत नारळीकर यांच्या हस्ते 'वामन परत न आला' ऑडिओबुकचे प्रकाशन !
Переглядів 476Рік тому
डॉ.जयंत नारळीकर यांच्या हस्ते 'वामन परत न आला' ऑडिओबुकचे प्रकाशन !
टीना जाते पॉम्पेईला
Переглядів 86Рік тому
टीना जाते पॉम्पेईला
मुरलीधर खैरनार लिखित 'शोध' कादंबरीचा शोध घेतला आहे उपेन्द्र लिमये, केतकी थत्ते आणि संजय जोशी यांनी !
Переглядів 649Рік тому
मुरलीधर खैरनार लिखित 'शोध' कादंबरीचा शोध घेतला आहे उपेन्द्र लिमये, केतकी थत्ते आणि संजय जोशी यांनी !
दिलीप प्रभावळकर, बोक्या सातबंडे आणि नवी गुगली !
Переглядів 458Рік тому
दिलीप प्रभावळकर, बोक्या सातबंडे आणि नवी गुगली !
ॲट एनी कॉस्ट ! आणि इन्शाल्लाह कादंब-यांवर अभिराम भडकमकरांशी चर्चा !
Переглядів 2522 роки тому
ॲट एनी कॉस्ट ! आणि इन्शाल्लाह कादंब-यांवर अभिराम भडकमकरांशी चर्चा !
लोकमान्य ते महात्मा - डॉ.सदानंद मोरे यांच्याशी ख़ास गप्पा !
Переглядів 9792 роки тому
लोकमान्य ते महात्मा - डॉ.सदानंद मोरे यांच्याशी ख़ास गप्पा !
स्टोरीटेल आणि राजहंस प्रकाशन सादर करत आहे ऐकू आनंदे! वाचा आणि ऐका खास सवलत योजना!!
Переглядів 2562 роки тому
स्टोरीटेल आणि राजहंस प्रकाशन सादर करत आहे ऐकू आनंदे! वाचा आणि ऐका खास सवलत योजना!!
Petlela Morpis
Переглядів 8882 роки тому
Petlela Morpis
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे
Переглядів 6822 роки тому
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे
मराठीतील एक महत्वाचे प्रेरणादायी पुस्तक!
Переглядів 2422 роки тому
मराठीतील एक महत्वाचे प्रेरणादायी पुस्तक!
द आंत्रप्रेन्युर ऐका ! यशस्वी व्हा !
Переглядів 2142 роки тому
द आंत्रप्रेन्युर ऐका ! यशस्वी व्हा !
MARATHI CRIME THRILLERS
Переглядів 2032 роки тому
MARATHI CRIME THRILLERS
ना.ह.पालकर लिखित डॉ.हेडगेवार चरित्र ऐका राहूल सोलापूरकर यांच्या आवाजात...!
Переглядів 4092 роки тому
ना.ह.पालकर लिखित डॉ.हेडगेवार चरित्र ऐका राहूल सोलापूरकर यांच्या आवाजात...!
उद्योजक व्हायचंय ? मग ज़रूर ऐका!
Переглядів 2582 роки тому
उद्योजक व्हायचंय ? मग ज़रूर ऐका!
आता स्टोरीटेलवर ऐका...!
Переглядів 982 роки тому
आता स्टोरीटेलवर ऐका...!
New Releases in June
Переглядів 2532 роки тому
New Releases in June
करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस - डॉ. आनंद नाडकर्णी
Переглядів 1,2 тис.2 роки тому
करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस - डॉ. आनंद नाडकर्णी
टीना जाते पॉम्पेईला
Переглядів 902 роки тому
टीना जाते पॉम्पेईला
टीना आणि तिची जादुची किटली
Переглядів 882 роки тому
टीना आणि तिची जादुची किटली
छोटी दुर्गा - दोस्तांवर प्रेम करणारी आणि दुष्टांना अद्दल घडवणारी.
Переглядів 1612 роки тому
छोटी दुर्गा - दोस्तांवर प्रेम करणारी आणि दुष्टांना अद्दल घडवणारी.
गोष्ट 7 - प्राण्यांची पार्टी
Переглядів 4202 роки тому
गोष्ट 7 - प्राण्यांची पार्टी
गोष्ट 6 - लांडगोबाची फजिती
Переглядів 3002 роки тому
गोष्ट 6 - लांडगोबाची फजिती
गोष्ट 5 - जादूची बाग
Переглядів 3332 роки тому
गोष्ट 5 - जादूची बाग
Top releases in May - Siddhi Palande
Переглядів 2812 роки тому
Top releases in May - Siddhi Palande

КОМЕНТАРІ

  • @pinkibhowmik5625
    @pinkibhowmik5625 12 днів тому

    His recitation is like hymns

  • @rahithedestinyoflove6165
    @rahithedestinyoflove6165 15 днів тому

    ua-cam.com/video/VdaXZ1ibPLM/v-deo.htmlsi=twoaKyCRFJWTbODt

  • @rahithedestinyoflove6165
    @rahithedestinyoflove6165 15 днів тому

    ua-cam.com/video/VdaXZ1ibPLM/v-deo.htmlsi=twoaKyCRFJWTbODt

  • @ganeshjitkar8203
    @ganeshjitkar8203 17 днів тому

    छान आहे वाचन ऐकलं स्टोरी टेल वर ❤ दोघांचे

  • @sachindhiwar492
    @sachindhiwar492 19 днів тому

    Bhangar service app chi

  • @pradeeprokade6937
    @pradeeprokade6937 25 днів тому

    गांधी ने स्वतः लिहिलेलं आत्मचरित्र १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला इंग्रजीत प्रसिद्ध झाले त्यात नेहरू आणि स्वतःच्या जीवना संदर्भात इतकं काही सत्य लिहिले होते की प्रसिद्ध झाल्याच्या पंधरा दिवसांतच इंदिरा सरकार ने त्यावर बंदी घातली. प्रकाशित झालेले एक एक पुस्तक घरोघरी जाऊन जप्त केले गेले . हस्तलिखित प्रत ते टाईपसेट सर्व दिल्लीत नेऊन जाळून टाकले. त्याची एकही प्रत उपलब्ध नाही. या प्रती जर जप्त केल्या नसत्या तर काॅंग्रस सरकार पडलं असतं आणि ते भारतातून हद्दपार झाले असते. त्यात नेहरूंचे खरं नाव , त्याचे संपूर्ण खानदान मुसलमान होते, नेहरू व इंदिरा गांधीचा बाहेरख्याली पणा पासून ते गांधी स्वतः मुसलमान होते आणि त्याचे अनेक बायकां बरोबरचे शारीरिक संबंध व ते महात्मा म्हणवून घेण्याच्या लायकीचे नव्हते याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. पण हे आत्मचरित्र काॅंग्रेसने काळाच्या पडद्याआड पाठविले.

  • @b-25.rutikhiwale86
    @b-25.rutikhiwale86 Місяць тому

    ओ मॅडम, तुम्हीच केतकी देशपांडे आहात का ? की फक्त नावाचा योगायोग आहे.

  • @kiranransing
    @kiranransing Місяць тому

    काय सुंदर चर्चा केली आहे!

  • @omkarnaik443
    @omkarnaik443 2 місяці тому

    Sir tumhi great aahat🙏😇 Aani storytel che khoop abhar aadhyatmik content lokanparyant pohchavlyabddl.❤

  • @abhaytak7660
    @abhaytak7660 2 місяці тому

    नर्मदे हर...

  • @mandarlohagaonkar7259
    @mandarlohagaonkar7259 3 місяці тому

    "Petlel Morpis" - Kay lihlay sir, baap re bap. Really hats off to you. Khup ch bhari. Lesbian muli n sathi khup mothi prerna ani confidence yenar ahe. Would really want to meet you Sir. Thank you so much he as lekhan amcha paryant yetay. Bolav tevdhe shabd kami ahet

  • @girishgarje6069
    @girishgarje6069 3 місяці тому

    Aprateem kadambari ani samarpak vachan 🫡👌👍

  • @hemsuvarnadabhade8645
    @hemsuvarnadabhade8645 4 місяці тому

    अप्रतिम वाचन

  • @odj6665
    @odj6665 4 місяці тому

    खूप छान माहिती सर, सर, मी तुमचे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकतो. सर, आत्मविश्वास वाढण्यासाठी काय करावे. तुमचा व्हिडिओ असेल तर लिंक किंवा माहिती सांगा.

  • @dadakopade7959
    @dadakopade7959 4 місяці тому

    Sir Thanks

  • @PranayPawar1991
    @PranayPawar1991 4 місяці тому

    Brilliant explanation sir.. 😊

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 4 місяці тому

    Tumche book the entrepreneur Marathi che guruvar paryant yenar ahe exited ahe

  • @anuptelang5787
    @anuptelang5787 4 місяці тому

    कुंती आत्या होती कृष्णाची, द्रौपदीला दिला असेल भावाप्रमाणे धीर

  • @ramalpednekar6363
    @ramalpednekar6363 5 місяців тому

    😊nice

  • @minalpatil5072
    @minalpatil5072 5 місяців тому

    ♡♥︎😊😊beautiful♣︎story😊😊★☆

  • @satyakute58
    @satyakute58 5 місяців тому

    स्टोरी टेल चा महत्त्वाचा उपक्रम... मनस्वी शुभेच्छा🌻

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 5 місяців тому

    storytell

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 5 місяців тому

    Please reply. Kathasangrah name !!. Vv. 15224.

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 5 місяців тому

    I met thrice Mr. Ratnakar in poona. Once in sahitya Sammelan. He came to my home. Very good natured gentleman. Vv. Thanks. 15. 2. 24. All books I purchased and red. This is little forgotten..est voice.

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 5 місяців тому

    🎉 स्त्री साहित्याचा किती सखोल अभ्यास.. खूप खूप धन्यवाद ❤ श्रवणीय...❤

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 6 місяців тому

    नेमाडेला पण पयत्तानेने हाना

  • @user-xm3oo3hj2o
    @user-xm3oo3hj2o 6 місяців тому

  • @amarp3723
    @amarp3723 6 місяців тому

    399 प्लॅन कुठे आहे

  • @yograjkarambelkar6027
    @yograjkarambelkar6027 6 місяців тому

    तुझे तेज अंगी शतांशे जरीही❤

  • @timetable641
    @timetable641 6 місяців тому

    सिद्धार्थ छान कलाकार ,छान काम करतात चित्रपटात, छान जोडी दोघांना शुभेच्छा

  • @Shri_12356
    @Shri_12356 6 місяців тому

    Lina Bhagwat so, ❤

  • @user-sb5mz8ui8d
    @user-sb5mz8ui8d 6 місяців тому

    जय श्री गणेश जी हरि ॐ तत् सत् ❤

  • @macdeep8523
    @macdeep8523 7 місяців тому

    We need Movie on this , prabhas and sek shd be hero

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 7 місяців тому

    जैन लयवादीतील प्रभावही चांगल्या पध्दतीने सांगितले.व गांधीजी यांचेवर जैन धर्म तत्वांचे प्रभाव असलेने त्यांचे विचारात सत्य अहिंसा शांततावादाचा अतिशय आचरणवाद दिसून असायचा हे ही त्यांचेच माझे सत्याचे प्रयोगमधेही ऊल्लेखलेलेआढळते.

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 7 місяців тому

    आदरणीय गुरुतुल्य डॉ.सदानंद मोरे सर व आदरणीय मिरासदार सर यांना साष्टांग दंडवत... श्री डॉ.मोरे सर यांचे प्रगाढ अभ्यास व तत्वचिंतनवादी बोधात्मक लेखन आहे ते सामान्यांच्या विवेकाला पेलून नेईल असे मला तर वाटत नाही. लंबवर्तुळाकारातील दोन बिंदूत टिळक आणि गांधी यांना एकाच वैचारिकतेत साकारण्याची ही सत्य ऐतिहासीक दृष्टीकोनाची लेखणी केवळ मोरे सरच करु शकतात. समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांची तुलना टिळक आणि गांधीशी करणारे सर आणि एकीकडे स्वातंत्र्याच्या धगधगत्या ज्वाळानिखार्यात मवाळवादी विचाराचा प्रभाव व दुसरीकडे जहाळवादाची भुमिका या दोन्ही दृष्टीकोनाचा केंद्रबिंदू गुलामगिरीतून मुक्ती हाच होता हे ही मोरे सरांनी ऊत्कृष्ठ रितीने समजावून सांगितले आहेत. प्रत्येकांचा पहाण्याचा वेगवेगळा दृष्टीकोन याचे ऊदाहरणही सुंदर. स्वातंत्र्याकडे अध्यात्मवादाकडे वाटचाल हे एक देशाच्या संस्कृती व संस्काराला टिकवून धरण्याचे सत्य धोरण मांडताना जहाळ आणि मवाळ या वृत्ती आहेत परंतु गांधीजीनी जहाळ मवाळ चौकट मोडली हा स्वातंत्र्यातील सत्य ईतिहास आहे. सरांचे प्रत्येक विचार चिंतन करायला लावणारे आहेत. डॉ.मोरे सरांचे पादस्पर्श आमचे आरग येथील भुमीस लागले आहेत. परंतु विशीष्ट सांप्रदायातून आले असलेने व त्यांचे ज्ञानाशी तौलनीक विचारवादी विवेकवादी वर्ग नसलेने मी बाहुंताशी नाराजी वर्गातून संपर्कापासून दुर राहिलो त्याबद्दल मला दुःखही आहे. आपण चंद्रकांत बाबर या अभ्यासू व्यक्तीमात्रांशी सबंधीत होतात व असूही शकाल .परंतु आपल्या ज्ञानासमोर आम्ही लिन आहोत. अभिव्यक्ती सरांचे चरणाशी...! धन्यवाद ! श्रीशैल चौगुले (कवी/लेखक) ९६७३०१२०९०.

  • @punamtale2653
    @punamtale2653 7 місяців тому

    🙏khup chhan

  • @ananthulawale301
    @ananthulawale301 8 місяців тому

    अतिशय सुंदर

  • @aditioak2683
    @aditioak2683 9 місяців тому

    Sukirta , तुम्ही खूप छान प्रश्न vicharlet.. Agdi sahaj नि sunder.. Storytelling ha विषय छान वाटला.. मुलाखत न वाटता मस्त गप्पा zalya.. Eikayla maja aali.. मुक्ता ही mokle पणाने व्यक्त zali.. तुम्हाला खूप खूप धन्यवाद नि आभार.. 😊😊

  • @aditioak2683
    @aditioak2683 9 місяців тому

    मुक्ता, Tuze हे नवीन काम.. Storytelling khoop chan ahe.. नक्की eiku नि प्रतिक्रिया देऊ.. Tuzi vachanachi, abhinayachi aawad खूप छान आहे.. आता storytelling हे kshetra ही tu नक्की गाजवशिल असा vishwas ahe.. charchaughi नाटक madhil tuze kam khoopch aawadle.. Tuzyasathi ch te natak mi पाहिले, मला बर् नसताना ही.. मला nantar khoop chan वाटले.. Ashich nehmi chan chan कामे करत रहा, स्वतः ला fulvat रहा.. हसत् रहा, आनंदी रहा, या mazya तुला Shubheccha नि Shubhashirwad.. तुला tuzya सर्व projects sathi khoop मनापासून शुभेच्छा आणि तुला खूप खूप प्रेम 😊😊

  • @deeptiedanni
    @deeptiedanni 10 місяців тому

    I really loved your work in Murder Case 1 and 2. Great voice work.

  • @keepguessing1234
    @keepguessing1234 10 місяців тому

    Beautifully edited ❤. ..skip n karta pahu vatal... Awdel audio book aikyla

  • @sunilpande9324
    @sunilpande9324 10 місяців тому

    खूप छान मुलाखत

  • @yogrock3046
    @yogrock3046 10 місяців тому

    Sir mala subscribtion hav aahe pan buy hot nahi aahe app problem please solve

  • @jai123d
    @jai123d 10 місяців тому

    नेमाडे - महाराष्ट्रातली भंगार अडगळ औरंगजेबाने सतीची प्रथा बंद केली म्हणणारा माणूस जरका ज्ञानपीठ पुरस्कार मिळवत असेल तर अशा पुरस्कारांच्या लायकीचा अंदाज येतो...

  • @anandi993
    @anandi993 11 місяців тому

    किती छान बोलतात ... अस वाटत ऐकतच राहावं❤

  • @shubhangiphadke4013
    @shubhangiphadke4013 11 місяців тому

    Best

  • @rtp5458
    @rtp5458 11 місяців тому

    नवीन जंगली रम्मी ब्रोकर... Yz

  • @strongman4320
    @strongman4320 11 місяців тому

    नेमाड्याचे डोके फिरलय ! हिंदू तलवारी काढून माना कापत नाही म्हणून या डुकरांचे फावलय .. इतर धर्मांची घाण काढायची हिम्मत आहे त्या डुकरात ?? घाणच घाण आहे !

  • @ayodhyadas-wk7mw
    @ayodhyadas-wk7mw 11 місяців тому

    ज्ञानपीठ पुरस्कार एका अज्ञानी मानसाला दिला जातो हे महाराष्ट्रातील तमाम ज्ञानी माणसांचे अपमान आहे

  • @ayodhyadas-wk7mw
    @ayodhyadas-wk7mw 11 місяців тому

    नेमाडे हा मानसिक आजारी माणुस आहे त्या मुळे कादंबरी अशी लिहली की ती निट समजतं नाही