Mazi Recipe Mazi Baag
Mazi Recipe Mazi Baag
  • 1 687
  • 18 992 797

Відео

परसबागेत सेंद्रिय खतांवर आलेल्या भाज्या
Переглядів 4413 годин тому
#परसबागेतील #भाज्या#
#कार्तिकी#एकादशी#जनाबाई विठ्ठलाचा अभंग #
Переглядів 73314 днів тому
#जनाबाई #विठ्ठल #अभंग #
कोरेगावची आई यमाई माता🙏🏻🙏🏻
Переглядів 11921 день тому
कोरेगावची आई यमाई माता🙏🏻🙏🏻
माणकेश्वर (बार्शीजवळील)येथील प्राचीन शिव मंदिर 🙏🏻🙏🏻
Переглядів 19221 день тому
माणकेश्वर (बार्शीजवळील)येथील प्राचीन शिव मंदिर 🙏🏻🙏🏻
संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गणरायाचे भक्तीपूर्ण भजन/मोरया नाचत ये भजनात 🙏🏻🙏🏻
Переглядів 65Місяць тому
संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गणरायाचे भक्तीपूर्ण भजन/मोरया नाचत ये भजनात 🙏🏻🙏🏻
#गवळण#मथुरेच्या वाटे गवळणी दहा बारा#सोड कृष्णा वाट दह्याच्या झाल्या गारा
Переглядів 120Місяць тому
#गवळण#मथुरेच्या वाटे गवळणी दहा बारा#सोड कृष्णा वाट दह्याच्या झाल्या गारा
एकादशीनिमित्त श्री विठ्ठल भजन #अभंग #वैकुंठीची मूर्ती आली भिमातीरी#सावळा तो हरी यशोदेचा
Переглядів 1,9 тис.Місяць тому
एकादशीनिमित्त श्री विठ्ठल भजन #अभंग #वैकुंठीची मूर्ती आली भिमातीरी#सावळा तो हरी यशोदेचा
एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाचा अभंग/विठ्ठल भजन/पैठण गावी गोदातीरी एकनाथ संतनाथा घरी चंदन उगाळितो भगवंत
Переглядів 396Місяць тому
एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाचा अभंग/विठ्ठल भजन/पैठण गावी गोदातीरी एकनाथ संतनाथा घरी चंदन उगाळितो भगवंत
नवरात्र स्पेशल #अंबाबाईचा जोगवा#चल गं अंबाबाई आपण जोगव्याला जाऊ
Переглядів 345Місяць тому
नवरात्र स्पेशल #अंबाबाईचा जोगवा#चल गं अंबाबाई आपण जोगव्याला जाऊ
#नवरात्र स्पेशल #देवीची#कापूर आरती#
Переглядів 87Місяць тому
#नवरात्र स्पेशल #देवीची#कापूर आरती#
#नवरात्र स्पेशल भजन #आई जगदंबे तुला करिते विनवणी/हात जोडोनी सुखी ठेव माझा धनी 🙏🙏
Переглядів 584Місяць тому
#नवरात्र स्पेशल भजन #आई जगदंबे तुला करिते विनवणी/हात जोडोनी सुखी ठेव माझा धनी 🙏🙏
#नवरात्र स्पेशल #देवीला अखंड सौभाग्याचे दान मागणारे भक्तीपूर्ण भजन
Переглядів 278Місяць тому
#नवरात्र स्पेशल #देवीला अखंड सौभाग्याचे दान मागणारे भक्तीपूर्ण भजन
#नवरात्र स्पेशल #देवीचे भक्तीपूर्ण #भजन #घटस्थापना #घट #bhajanimandal#घट स्थापनेचे वर्णन करणारे भजन🙏
Переглядів 275Місяць тому
#नवरात्र स्पेशल #देवीचे भक्तीपूर्ण #भजन #घटस्थापना #घट #bhajanimandal#घट स्थापनेचे वर्णन करणारे भजन🙏
नवरात्र स्पेशल/देवीचे भक्तीपूर्ण भजन/ तुळजापूर आहे हे घाटावरी गाव/अंबे तुझं रूप मनोहर मला दाव🙏🙏
Переглядів 200Місяць тому
नवरात्र स्पेशल/देवीचे भक्तीपूर्ण भजन/ तुळजापूर आहे हे घाटावरी गाव/अंबे तुझं रूप मनोहर मला दाव🙏🙏
नवरात्री स्पेशल/अंबा मातेचे भजन/करू भजन टाळ्यांच्या गजरात/अंबा ही बसली मखरात.
Переглядів 271Місяць тому
नवरात्री स्पेशल/अंबा मातेचे भजन/करू भजन टाळ्यांच्या गजरात/अंबा ही बसली मखरात.
नवरात्री स्पेशल/रेणुका मातेचे भजन/ दिसली अंबा गडावरी दिसली
Переглядів 249Місяць тому
नवरात्री स्पेशल/रेणुका मातेचे भजन/ दिसली अंबा गडावरी दिसली
झेंडूच्या फुलांपासून रोपे कशी तयार करावीत.
Переглядів 1,1 тис.2 місяці тому
झेंडूच्या फुलांपासून रोपे कशी तयार करावीत.
झेंडूच्या रोपांमुळे बागेतील माती सुपीक कशी होते
Переглядів 882 місяці тому
झेंडूच्या रोपांमुळे बागेतील माती सुपीक कशी होते
गुलबक्षीच्या झाडांवर आलेली फुलपाखराची अळी
Переглядів 1472 місяці тому
गुलबक्षीच्या झाडांवर आलेली फुलपाखराची अळी
#हादग्याची गाणी | #भोंडल्याची गाणी | #hadgyachi gani | #bhondlyachi gan | #मराठी #Hadga #Bhondala
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
#हादग्याची गाणी | #भोंडल्याची गाणी | #hadgyachi gani | #bhondlyachi gan | #मराठी #Hadga #Bhondala
गौराईचे निरोप गीत 🙏🙏
Переглядів 992 місяці тому
गौराईचे निरोप गीत 🙏🙏
तुळशी मातेची ओवी
Переглядів 732 місяці тому
तुळशी मातेची ओवी
एकादशीची श्री विठ्ठलाची जात्यावरील ओवी/तुळशीची सर नाही दुस-या रोपाला/पंढरीचे सुख नाही दुस-या लोकाला
Переглядів 2242 місяці тому
एकादशीची श्री विठ्ठलाची जात्यावरील ओवी/तुळशीची सर नाही दुस-या रोपाला/पंढरीचे सु नाही दुस-या लोकाला

КОМЕНТАРІ

  • @purvajoshi3176
    @purvajoshi3176 12 годин тому

    Khup mast🎉

  • @GosogddhoSngsmdg
    @GosogddhoSngsmdg День тому

    आईच्या

  • @prabhabendre900
    @prabhabendre900 4 дні тому

    खूप छान आहे😮👌👌

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 3 дні тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😊

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 3 дні тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😊

  • @prabhabendre900
    @prabhabendre900 4 дні тому

    खूप छान आहे ❤

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 3 дні тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😊

  • @ManishaPatil-mk4qm
    @ManishaPatil-mk4qm 5 днів тому

    शिजवलेला ताजा भात घातला तर चालेल का, आणि किती दिवस घालायचा. ताई please मार्गदर्शन करा.🙏

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 5 днів тому

      ताजा भात घालू नका.शिळ्या भातात अळूच्या वाढीसाठी योग्य असणा-या बॅक्टेरिया शिळ्या भातात असतात.दर आठ दिवसांनी द्या.

    • @ManishaPatil-mk4qm
      @ManishaPatil-mk4qm 5 днів тому

      @MaziRecipeMaziBaag थँक्यू ताई

  • @AashaAkolkar
    @AashaAkolkar 8 днів тому

    ओवी खूप छान माहिती दिली आहे या ओवीत नात 🥰i love family

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 8 днів тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😊

  • @TheGardenGlimpse
    @TheGardenGlimpse 8 днів тому

    राख आणि कोळसा दोन्ही वापरलं च पाहिजे का, दोन्ही पैकी एक काहीतरी असेल तर चालत नाही का?? आणि माझा असा अनुभव आहे की नारळ शेड्या कुंडीच्या बुडाशी वापरल्या तर पाणी व्यवस्थित निचरा होत नाही आणि रोपाची मुळे सडतात आणि झाड मरते.

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 8 днів тому

      राख आणि कोळसा या दोन्हीपैकी एकही चालेल किंवा दोन्हीही नसतील तरीही चालतील. नारळाच्या शेंड्या कमी टाकायच्या जास्त पिंजायच्या.

  • @सौ.भाग्यश्रीकुलकर्णी

    वडीच्या अळूच्या पानांची भाजी आणि भाजीच्या पानांच्या वड्या केले तर चवीत काहि फरक होतो का ?

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 15 днів тому

      नक्कीच फरक पडतो.भाजीच्या अळूची वडी केली तर चवीला चांगली लागते.पण वडीच्या अळूची भाजी केली तर चविष्ट लागतात नाही.त्याची वडीच चवदार लागते.

  • @NandaKarande-uu3zf
    @NandaKarande-uu3zf 15 днів тому

    खुप छान आहे तुळशी गीत ताई जय हरी ❤❤

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 15 днів тому

      मनापासून धन्यवाद माऊली🙏🏻😊

  • @reshma4236
    @reshma4236 16 днів тому

    Pls konala tulsi tulsi ekadashi.. tuzya khali saptrushi.ha श्लोक mahit asel tr pls sanga

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 16 днів тому

      मला पण माहित नाही मला मिळाला कि नक्की सांगेन.

  • @swadishthapaakakruti
    @swadishthapaakakruti 17 днів тому

    Chaan mahiti

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 17 днів тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😊

  • @sheelagundale4336
    @sheelagundale4336 19 днів тому

    खुप सुंदर

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 19 днів тому

      मनापासून धन्यवाद माऊली🙏🏻😊

  • @AnkushKatkar-b2f
    @AnkushKatkar-b2f 24 дні тому

    Vitthala panduranga 🙏🙏🙏🙏

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 24 дні тому

      @@AnkushKatkar-b2f मनापासून धन्यवाद माऊली🙏🏻😊

  • @Dipakwagh-t6i
    @Dipakwagh-t6i 28 днів тому

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 28 днів тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊

  • @supriyagosavi3362
    @supriyagosavi3362 Місяць тому

    ताई माझ्या कुंडीत सोनटक्का छान पैकी फुलू लागला परंतु अलीकडे खारुताई येऊन सर्व कळ्या व फुले खाऊन टाकते. खारुताईने असर करू नये म्हणून काय करावे. कृपया मार्गदर्शन karave🙏

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag Місяць тому

      झाडाच्या कडेने जाळी लावा.

  • @AngryBuddha420
    @AngryBuddha420 Місяць тому

    खानदेशी आहेत का तुम्ही

  • @natveganeshnaninatvegane-ez6jk
    @natveganeshnaninatvegane-ez6jk Місяць тому

    Kho kho jana hai Tai

  • @natveganeshnaninatvegane-ez6jk
    @natveganeshnaninatvegane-ez6jk Місяць тому

    Ok Nice ❤🎉🎉😊

  • @UrmilaHambade
    @UrmilaHambade Місяць тому

    Khup chan aahe 👍🏻👍🏻

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes Місяць тому

    मस्त👍❤❤

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes Місяць тому

    👍👌👌👌👌👌

  • @SaiRamMobile-x5i
    @SaiRamMobile-x5i Місяць тому

    Hu y ni

  • @jyotidhumal5807
    @jyotidhumal5807 Місяць тому

    खूपच सुंदर

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag Місяць тому

      @@jyotidhumal5807 धन्यवाद माऊली🙏🏻

  • @ManishaPatil-mk4qm
    @ManishaPatil-mk4qm Місяць тому

    Mi दुसरे बटाटा सारखे कंद लावले आहेत ताई.कदाचित 15दिवस झाले असतील पण अजून काही त्याला पाने किंव्हा मुळे फुटले नाहीत. तर काय करावे please मार्गदर्शन करा.

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag Місяць тому

      येतील.थोडा वेळ लागतो.अरबीचे कंद लावले असतील.

    • @ManishaPatil-mk4qm
      @ManishaPatil-mk4qm Місяць тому

      @@MaziRecipeMaziBaag हो अरबी चे कंद लावले आहेत.थँक्यू ताई

    • @ManishaPatil-mk4qm
      @ManishaPatil-mk4qm 18 днів тому

      Tai मी कंद लावले होते त्याला मुळे पण फुटले भरपूर आणि कोंब पण आला एक. मग पुढची प्रोसेस काय आहे please सांगा

    • @ManishaPatil-mk4qm
      @ManishaPatil-mk4qm 18 днів тому

      त्या कोंब मधूनच पाने फुटतात का. Please मार्गदर्शन करा.

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 18 днів тому

      @ManishaPatil-mk4qm हो

  • @shankarnikam2635
    @shankarnikam2635 Місяць тому

    आज्जी नंबर द्या माहीत पाहिजे

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag Місяць тому

      कमेंट मध्ये विचारा मी उत्तर देईन.

    • @shankarnikam2635
      @shankarnikam2635 Місяць тому

      आज्जी मी पन कंपोस्ट तयार केले आहे पन त्यात पांढर किडे तयार झाली आहे काय उपाय करु

    • @shankarnikam2635
      @shankarnikam2635 Місяць тому

      @@MaziRecipeMaziBaag आज्जी मी पन कंपोस्ट तयार केले आहे कंपोस्ट मध्य त्या मध्ये पांढरी किडे तयार झाले आहेत

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag Місяць тому

      @@shankarnikam2635 कंपोस्ट कोरड होऊ द्या.त्यातील ओलावा कमी झाला पाहिजे त्यासाठी पुठ्ठ्यांचे बारीक तुकडे त्पात टाका.काही दिवसात कंपोस्ट चांगले होईल.

    • @shankarnikam2635
      @shankarnikam2635 Місяць тому

      @@MaziRecipeMaziBaag आज्जी मी नर्सरी मधुन गुलाबाच्या झाडी आणि आहे त्याला फुल येत नाही पाने पिवळे गळ्यात होत काही उपाय द्या

  • @snipergameing4203
    @snipergameing4203 Місяць тому

    Wrong aahe

  • @AmbadasGavli-t2e
    @AmbadasGavli-t2e Місяць тому

    😊

  • @Suhas-r7v
    @Suhas-r7v 2 місяці тому

    🎉🎉🎉🎉

  • @gajananchandanshiv-bv7qn
    @gajananchandanshiv-bv7qn 2 місяці тому

    Very Very nice 👌👍👏😀

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 2 місяці тому

      @@gajananchandanshiv-bv7qn खूप खूप धन्यवाद 🙏😊

  • @sujatapatil-to8bl
    @sujatapatil-to8bl 2 місяці тому

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 2 місяці тому

      मनापासून धन्यवाद 🙏😊

  • @purvajoshi3176
    @purvajoshi3176 2 місяці тому

    Khup chan mahiti

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 2 місяці тому

    छान माहिती ताई. आमच्याकडे मोठ्या फुलांना व त्याच जातकुळीतील लहानही फुलांना झेंडू म्हणतात. व ह्या फुलांना मखमल म्हणतात.

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 2 місяці тому

      @@vijayadongre-nature मखमलीची रोपे असो किंवा झेंडूची त्यांची मुळे सारखीच असल्यामुळे त्यांची उपयोगिताही सारखीच असते.अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई 🙏😊

  • @Rohinikadam57
    @Rohinikadam57 2 місяці тому

    Kesana lavtanahi asech karayche ka

  • @SandeepPatil-g1t
    @SandeepPatil-g1t 2 місяці тому

    😮😮

  • @nehapawar2097
    @nehapawar2097 2 місяці тому

    Mawshi mi aatach mhatle he gan aamhi fakt thode veglya padhtine mhanto

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 2 місяці тому

      खूप छान. धन्यवाद 🙏😊

  • @kisanraosawale3238
    @kisanraosawale3238 2 місяці тому

    लोंगोको बेवकुफ बनाते नालापक मैने खरीदा है कोई बीमारी बैठती.नही ये एडव्हाटाईज बंद करो नालायक

  • @RajBhandare-b8f
    @RajBhandare-b8f 2 місяці тому

    अहो मावशी एवढे logic लावण्यापेक्षा पान. कापले ना ग्लास मध्ये पाणी घ्या आणि पाण्यात कापलेला भाग बुडवून ठेवा 1/2 मिनिट मध्येच सर्व पाणी yellow होते आणि गर खाताना ओले खोबरे कसे लागते चवीला तसा असतो ते पिवळा रस असला ना कडू लागते काही गरज नाही गर धुवायची त्याचा चिकटपना निघून गेल्या वर काय फायदा मला जेवढे माहित आहे तेवढे सांगितले गर धुण्याची काही गरज नाही चमच्याने भारी निघतो

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 2 місяці тому

      @@RajBhandare-b8f नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी नक्की करून बघते.

  • @BhagwanPandhare-ge2cy
    @BhagwanPandhare-ge2cy 2 місяці тому

    रामकृष्ण ताई

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 2 місяці тому

      मनापासून धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @onlyIndian143
    @onlyIndian143 2 місяці тому

    हा उपाय मला एका आजोबांनी संधिवातसाठी करायला सांगितला होता.

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 2 місяці тому

      करून बघा.उपयुक्त ठरेल.

  • @arvindshripatode1026
    @arvindshripatode1026 2 місяці тому

    Very fine thanks

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 2 місяці тому

      मनापासून धन्यवाद 🙏😊

  • @SurajMane-m4z
    @SurajMane-m4z 2 місяці тому

    😊🙏🙏🙏🙏🙏⚘️🌿🌺🌹🌹🌻🌻🌼🌼🏵🏵

  • @swatideshpande1131
    @swatideshpande1131 2 місяці тому

    Karlyachya velachi Karli choti Astana pivali padtata aani galun jatat...Kay upay aahe?

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 2 місяці тому

      वेलाला कंपोस्ट खत किंवा इतर कोणतेही खत द्या.वेलाला भरपूर ऊन मिळाले पाहिजे.

  • @seemamatekar3176
    @seemamatekar3176 2 місяці тому

    Shree Swami samarth Jay Jay Swami samarth 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinpatil3108
    @sachinpatil3108 2 місяці тому

    ॐ नम : शिवाय

  • @m.d1314
    @m.d1314 2 місяці тому

    🔥

  • @archanatambe4954
    @archanatambe4954 2 місяці тому

    आपट्याचे झाड घरासमोर असावे का

  • @shriganesha4038
    @shriganesha4038 2 місяці тому

    सातू म्हणजे

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 2 місяці тому

      @@shriganesha4038 एक प्रकारचे धान्य आहे.गव्हासारखे.

  • @shriganesha4038
    @shriganesha4038 2 місяці тому

    Satu म्हणजे

    • @MaziRecipeMaziBaag
      @MaziRecipeMaziBaag 2 місяці тому

      गव्हासारखेच एक प्रकारचे धान्य आहे.कोणत्याही किराणामालाच्या दुकानात मिळेल.

  • @purvajoshi3176
    @purvajoshi3176 3 місяці тому

    मस्तच बाग 🎉❤

  • @sivajimohite7721
    @sivajimohite7721 3 місяці тому

    ❤❤ Nice ❤❤