- 31
- 22 701
Mahesh Chhapekar
Приєднався 27 чер 2021
sambhaji nagar
Відео
दगडी ज्वारी
Переглядів 4468 місяців тому
{दगडी ज्वारी}= आपल्या भागातील (जालना) विभाग ह्या ज्वारी साठी प्रसिद्ध आहे ह्या ज्वारी ला भौगोलिक मानांकन(G I Tag) मिळाले आहे ही ज्वारी विशेषतः बदनापूर तालुक्यात खुप चांगल्या प्रकारे येते हे वाण मी माझ्या शेतात (तोंडोळी ता. पैठण जिल्हा छ् संभाजी नगर) प्रायोगिक तत्वावर घेतले आहे संपुर्णपणे सेंद्रिय आहे पेरणी उशीरा केली. मका पिक काढुण पेरणी दिनांक ५/११/२०२३
Heavy rain 🌧️🌧️☔🌧️🌧️🌧️ in ch. Sambhaji Nagar
Переглядів 243 роки тому
Heavy rain 🌧️🌧️☔🌧️🌧️🌧️ in ch. Sambhaji Nagar
Ch. Sambhaji Nagar Heavy Rain 7/9/2021
Переглядів 613 роки тому
Ch. Sambhaji Nagar Heavy Rain 7/9/2021
Ch. Sambhaji Nagar Hanuman Tekdi Ch. Sambhaji Nagar
Переглядів 513 роки тому
Ch. Sambhaji Nagar Hanuman Tekdi Ch. Sambhaji Nagar
Vidio good full my brother
Thanks 👍🏻
No 1
नंबर 1
Bija beku mobile number
ऐकली किती उत्पन्न मिळाले.?
18 क्विंटल एकरी
ಬೀಜದ ಹೆಸರು ತಿಳಿಸಿ
धन्यवाद भाऊ🌾 BDN - 2013 - गोदावरी -41🌾 या नवीन व्हरायटी ची बियाणे साठी मळणी केली तर बियाणे फुटेल का?
बियाण्या करिता हाताने बडवुन व ऊफणुन केलेली बरे राहील मळणी यंत्रात थोडी तरी फुट होतेच 🚩🚩
बी याने मिळेल का संपर्क नंबर द्या
बीडीयनसातशेअकरातुरबियानेमिलेलका
BDN 711 तुरी चे बी दुकानात उपलब्ध आहे व कृषी विज्ञान केंद्र येथे मिळते
Best ahe
धन्यवाद
उत्तम तुर. हीची माहीतीही द्यायला हवी होती.किती अंतरावर,किती खताचे डोस,किती फवारण्या ई..
4 बाय 2 वर लागवड केलेली आहे रासायनिक व सेंद्रिय या पैकी कोणतेही खत दिलेले नाही फवारणी देखील करता आली नाही कारण पावसाने उघडीप ची दिली नाही काही दिवस पाणी पण साचले होते शेतात बीडीएन 711 हे वान मी कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद येथुन आणले हे वान मर रोगाला बळी पडत नाही अंतर आठ बाय दोन पाहिजे होते