![MALHAR TV](/img/default-banner.jpg)
- 10 256
- 10 794 181
MALHAR TV
India
Приєднався 19 гру 2013
"मल्हार टीव्ही" स्थानिक जनतेच्या समस्यांवर कटाक्ष
मल्हार टिव्ही’चे पूर्वीचे नाव होते ‘चॅनेल वन’. या चॅनेलची सुरुवात २ जुलै २००६ रोजी झाली. या चॅनेलचा शुभारंभ प्रख्यात अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला. २०१३ साली चॅनेलचे हे नाव बदलून ‘मल्हार टिव्ही’ करण्यात आले. ‘नवी दिशा, नवा ध्यास’ घेऊन मल्हार टीव्हीने १४ वर्षे पूर्ण केली आहेत.
रायगड जिल्ह्यातील नामांकित चॅनेल म्हणून ‘मल्हार टिव्ही’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, कला, क्रीडा, आरोग्य यांसारख्या सर्वच क्षेत्रांत समाजाचा आरसा म्हणून आम्ही योगदान देत आलो आहोत. आमचे आधारस्तंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मार्गदर्शक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यशैलीनुसार सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ‘मल्हार टिव्ही’ ची आजवर वाटचाल राहिली आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. काळानुसार बदलावे लागत असले तरी वाचकांशी जुळलेली नाळ कायम राहील. आमच्या या प्रयत्नांना आपण निश्चित प्रतिसाद द्याल आणि आपल्या प्रतिक्रियाही कळवाल, ही नम्र अपेक्षा..

नाट्य महोत्सवाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika
Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html
Follow us On: Facebook: malhartv
Twitter: malharnews
Website: www.ramprahar.com/
Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en

Переглядів: 42
Відео
ओवे-पेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यामिक विद्यालयात वह्या, दप्तर आणि गणवेशाचे वाटप !!!
Переглядів 698 годин тому
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.ramprahar.com/ Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en
पनवेल मधील ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील दोन तारे निखळले; पनवेलकरांनी वाहिली श्रद्धांजली
Переглядів 3268 годин тому
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.ramprahar.com/ Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en
सुनील उपाध्याय यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला जाहीर पक्ष प्रवेश !!
Переглядів 22814 годин тому
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ट्रान्सपोर्ट सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील उपाध्याय यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला जाहीर पक्ष प्रवेश !!#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.rampra...
सिख समाजाच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमीत्त ‘वृक्षरोपण’
Переглядів 562 години тому
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.ramprahar.com/ Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en
खारघर येथे तात्पुरत्या स्वरुपात मच्छी मार्केट सुरु; माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
Переглядів 2452 години тому
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.ramprahar.com/ Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en
एस.के.नाईक यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती;लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
Переглядів 4712 години тому
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.ramprahar.com/ Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en
विष जसे लगेच पसरते त्याप्रमाणे विरोधीपक्ष विषारी काम करत आहेत - आमदार संजय केळकर यांचा घणाघात
Переглядів 2372 години тому
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.ramprahar.com/ Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en
नव्याने ‘धनूस जॉय फूड’ दुकानाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन !!!
Переглядів 1122 години тому
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.ramprahar.com/ Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en
पनवेल पंचायत समितीमध्ये सामूहीक लाभांच्या योजनांचे आ प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वाटप !!!
Переглядів 682 години тому
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.ramprahar.com/ Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en
राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धांमध्ये सीकेटी विद्यालयातील विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी
Переглядів 162 години тому
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.ramprahar.com/ Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची सुश्राव्य मैफिल
Переглядів 342 години тому
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.ramprahar.com/ Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en
आ प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमीत्त केदार भगत यांच्या माध्यमातून ‘ज्येष्ठ नागरीकांना छत्री वाटप’
Переглядів 1072 години тому
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.ramprahar.com/ Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en
लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव !
Переглядів 2502 години тому
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.ramprahar.com/ Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून आंबिवली स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण !!!
Переглядів 1342 години тому
#malharnews #Prashanthakur #Panvel #PanvelMahapalika Subscribe our channel for latest news updates: ua-cam.com/channels/8dRDEIWZbPRkKpo3YzGPdQ.html Follow us On: Facebook: malhartv Twitter: malharnews Website: www.ramprahar.com/ Download App: play.google.com/store/apps/details?id=com.ram.prahar&hl=en
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक झाड आईसाठी' महा वृक्षारोपण !!!
Переглядів 1872 години тому
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक झाड आईसाठी' महा वृक्षारोपण !!!
सकाळच्या बातम्या (मल्हार टीव्ही) ६ ऑगस्ट २०२४ | Sakalchya Batmya (Malhar TV) 6 August 2024 !!
Переглядів 892 години тому
सकाळच्या बातम्या (मल्हार टीव्ही) ६ ऑगस्ट २०२४ | Sakalchya Batmya (Malhar TV) 6 August 2024 !!
वसई विरार महामार्गावर हायड्रोजन सिलेंडर वाहून येणाऱ्या वाहनाचा अपघात !!
Переглядів 2022 години тому
वसई विरार महामार्गावर हायड्रोजन सिलेंडर वाहून येणाऱ्या वाहनाचा अपघात !!
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतनाचा वर्षाव !!!
Переглядів 4244 години тому
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतनाचा वर्षाव !!!
आ प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरचा राजाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व छत्री वाटप
Переглядів 1354 години тому
आ प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरचा राजाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व छत्री वाटप
९ ते १८ वयोगटातील मुलींसाठी ‘सर्वाइकल कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण’ शिबीर
Переглядів 1374 години тому
९ ते १८ वयोगटातील मुलींसाठी ‘सर्वाइकल कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण’ शिबीर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक झाड आईसाठी' महा वृक्षारोपण !!!
Переглядів 3164 години тому
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक झाड आईसाठी' महा वृक्षारोपण !!!
आ. प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा येथे शैक्षणिक साहित्य व कचराकुंड्या वाटप
Переглядів 624 години тому
आ. प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा येथे शैक्षणिक साहित्य व कचराकुंड्या वाटप
आ. प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या महिला मोर्चाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
Переглядів 1064 години тому
आ. प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या महिला मोर्चाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘युथ प्रीमियर लिग २०२४’ फूटबॉल स्पर्धेचे आयोजन
Переглядів 1074 години тому
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘युथ प्रीमियर लिग २०२४’ फूटबॉल स्पर्धेचे आयोजन
राष्ट्रीय तायक्वांदो पदक विजेते तसेच गुणवंत विद्यार्थाचा आ. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Переглядів 4114 години тому
राष्ट्रीय तायक्वांदो पदक विजेते तसेच गुणवंत विद्यार्थाचा आ. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल परिसरात झालेल्या 4 वाहनांच्या विचित्र अपघातात 1 ठार 1 जखमी !!
Переглядів 2,2 тис.4 години тому
पनवेल परिसरात झालेल्या 4 वाहनांच्या विचित्र अपघातात 1 ठार 1 जखमी !!
प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या नावाची नोंद रायगडच्या इतिहासात होईल - मंत्री आदिती तटकरे
Переглядів 1624 години тому
प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या नावाची नोंद रायगडच्या इतिहासात होईल - मंत्री आदिती तटकरे
भावपुर्ण आदरांजली 💐💐
बापूजी यांच्या आठवणींना उजाळा .....
Happy Birthday 🎉
To good
hard childhood
खुपच सुंदर उपक्रम दादा 👌👌
🙏सुंदर कार्यक्रम 👌
Happy Birthday 🎉
Happy Birthday 🎉
🙏🙏🙏🌷🌷🌷
खुप छान आवाज कितीही टेन्शन असले तरी माणूस ते विसरून जातो . Thanku Aarch enterprises 🙏
अतिशय उत्कृष्ट, संगीत सुमधूर कार्यक्रम ❤
मर्त्य मानवाच्या जगात अवतरलेले स्वर्गीय संगीत व स्वर म्हणजे आदरणीय बाबूजी... केवळ अद्भुत ❤❤🌹🌹🌹👍🏿👏🏿👏🏿🙏🏿🙏🏿
सुंदर कार्यक्रम! बाबुजींची गाणी ऐकून जुन्या आठवणींना ऊजाळा मिळाला. खरोखर आनंद देणारी ही सर्व गाणी! तुम्ही सर्वांनी ती गाणी ऊत्तम प्रकारे सादर करून तसाच आनंद परत दिला आहे. सर्वांना धन्यवाद!
किती अप्रतिम कार्यक्रम. ❤ मनःपूर्वक धन्यवाद
बाबुजींचा सुंदर आवाज❤
बाबूजींची अप्रतिम आवाज❤
अतिशय उत्कृष्ट,मन प्रसन्न करणारा भावपूर्ण कार्यक्रम! पुन्हा पुन्हा ऐकावा असा सुरेख आहे.कौतुक करायला शब्द अपुरे पडतात.खूप खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा!
अतिशय सुंदर सुमधूर कार्यक्रम. मन प्रसन्न झाले. माहित नाही पण आजही बाबूजींच्या आठवणी ने डोळे ओलावतात. शतश: नमस्कार 🙏🙏
खूपच छान कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद.
Very nice thanks for having on you tube
Sudhir phadke g di ma Pula kumar Vasant Rao bhimsen hi bharatachi ratana ahet tyana vinamra abivadan lata asha kishore mukesh rafi he tyach pataditle saglayana naman
अप्रतिम ..
I wish the names of artists are mentioned at least sometime. The program was otherwise interesting.
कार्यक्रम फार सुरेख आहे ❤
अतिशय सुंदर कार्यक्रम नवोदित गायकांचे अभिनंदन .
🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹👌आनंद द्विगुणीत करणारी आनंदमय गाणी🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️🙏❤️
🌹🙏🌹⭐️गुरू चैतन्याचा सागर,ज्ञानाचे आगर त्याना अष्टांग नमस्कार⭐️🙏❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️⭐️❤️🙏🌹
🙏🙏
सप्तसूर व काव्यातील नवरसांची इतकी उत्कृष्ट गुंफण बाबूजीच करू जाणेत . अशा महान गायक संगीतकाराला शतशः प्रणाम . आजच्या युवा गायक गायिका वनिवेदकांनी फारच छान सादरीकरण केले . आमचे कान व मने तृप्त झाली
Khup ccahan
Khup cchan
Very nice programme melodious
मराठी भाषेतील उच्चारणाचा व भावनेचा उच्चतम दर्जा म्हणजे बाबुजींचे गाणे
खुप छान
बाबूजी समोर प्रत्येक जण नतमस्तक होतो
खरंय 🎉
साक्षात लक्ष्मीच्या अवतार स्वरूपाताई. 🙏🙏🙏
Aaro kila fansi wala spicy
Rane bhao rapist la fasi jhali pahije. Zaror jhali pahije. Bs rane bhao tumhi he hindu muslim che bata nako karo. To kon pan aso fasi jhali pahije. Ty pujari la pan fasi dy. Te tar muslim na hote rane shab
आरोपी कोणत्या जाती धर्माचा आहे या पेक्षा त्याने केलेल्या गुन्ह्या नुसार शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सर्व समाज संघटना तर्फे करण्यात यावी. आरोप सिद्ध झाला की एकमेव शिक्षा फाशीच व्हावी असा एक कायदा पास करावा प्रत्येक गोष्टीत लोक आता जात धर्म बघुन माणुसकी विसरत चालले आहेत आणि एक समाज दुसऱ्या समाज्यापासून दूर करण्याचे काम न्यूज पत्रकार, राजकीय पुढारी करत आहेत कोणतीही गोष्ट घडली की त्याला मुद्दाम धार्मिक रंग देऊन वातावरण दूषित करण्याचे काम काही राजकीय पुढारी करत आहेत ही शोकांतिका सनकी,, तुमची सरकार आहे त्याला फासी घेऊन द्या तरी आम्ही मानणार के तुम्ही खरे समर्थक आहे नुसता मायक भेटला हातात काही पण बर बर करयाची...त्याचे आई वडील नातेवाईकांनी सांगितला याला लव जिहादी मुद्दा देव नका तरी तुम्ही राजकारण करतात..बेड मॅनर्स
Maje vadil varle relveni udvle 24tasani kes keli tari suda shod ny ghetla Ani bodi hospitala hoti yach tari ny frij chi vevsta ny Kay Ani tishth var lihlel chalak malak sanghathna panvel tari pn shod ny getla policani koni konach padl na apl dukh aplya
Notes Rane navi Mumbai til akshata mhatre rep ani mardar var ka bolat nahit Karan te rep ani mardar karnare hindu pujari ahet
भाजपाची वाघीण फक्त चित्रा वाघ 🐯🐅 ताई सत्य बोलतात जय श्रीराम
बाबूजींच्या समोर मराठी माणूस नतमस्तक होतो. 🙏💐💐💐
वरील आई नातेवाईक म्हंटले याला लव जिहादी मुद्दा देव नका......तुम्ही बीजेपी वाले राजकारण करता..बेड मॅनर्स मल्हार टीव्ही आणि पनवेल आमदार अणि उरण आमदार... हात पाय कापून गुप्तागा कापा..मग फासी दया तुमची सरकार आहे हे करून दाखवा तेव्हा जनता मानणार के तुम्ही खरे समर्थक आहे..न्याय घेऊन द्या फक्त.. कशाला राजकारण करता तुम्ही सर्वे बीजेपी वाले..पनवेल उरण मधे हिंदु मुस्लिम एकत्र राहतात...तुम्ही जिहादी मुद्दा देवण दोघी समाजा मधे वाद निर्माण करतात....तो हरामखोर इकडचा नाही होता...कशाला राजकारण करता साहेब
Konla mahit aahe ka HYUNDAI CRETA accident jo April madhe zala hota. Uran railway station javal.Tena justice betla ka.....?😢
आता मुंबई पोलीस तपास म्हणजे नक्की काय करणार?त्या आरोपीला मारहाण करू नका म्हणजे तो गुन्हा कबूल करणार नाही. त्याचे हात पाय कान नाक शिष्ण, यांचे कोयत्याने तुकडे करावे. जो पर्यंत तो स्वतः मरणार नाहीय तो पर्यंत त्याचा छळ करावा कोणताही हिजडा राजकीय नेता हस्तक्षेप करणार नाही 😘
राणे जिहादी vr बोलतात तरी बाकी चे का गप्प रोज टीव्ही वर येणारे.
फडणवीस साहेब incauntar करा.