जयहिंद सेना, महाराष्ट्र राज्य.
जयहिंद सेना, महाराष्ट्र राज्य.
  • 136
  • 139 526
जयहिंद सेनेच्या नेते पदी निवड झाल्यानंतर डॉ. मन्नान शेख यांची प्रतिक्रिया..
#bjp #news #न्यूज9मराठी #congress #marathinews #manojjarangepatillivesabha14october #gunthewari #jaihindsena #smkc #shivsena
Переглядів: 79

Відео

जय हिंद सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी; समाज हिताच्या कार्यासाठी सदैव तत्पर : चंदनदादा चव्हाण
Переглядів 1637 годин тому
#bjp #news #न्यूज9मराठी #congress #marathinews #manojjarangepatillivesabha14october #gunthewari #marathi #jaihindsena #udhavthakare #sushmaandhare #smkc #sangli
भीमा कोरेगाव सर सेनापती वीर सिदनाक यांना जयहिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांची मानवंदना
Переглядів 1,1 тис.21 годину тому
#bjp #न्यूज9मराठी #न्यूज9मराठी #congress #marathinews #gunthewari #bhimakoregav #ambedkar #sangli
तुकडेबंदी कायद्यात सुधारणा म्हणजे गुंठेवारी रजिस्ट्रीस मान्यता नाही : चंदनदादा चव्हाण
Переглядів 6 тис.14 днів тому
#cmo #bjp #न्यूज9मराठी #marathinews #congress #manojjarangepatillivesabha14october #gunthewari #udhavthakkarey
रामभाऊ पाटील रिक्षा संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना जयहिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण
Переглядів 95Місяць тому
#bjp #न्यूज9मराठी #news #congress #marathinews #manojjarangepatillivesabha14october #eknathshinde #devendrafadnavis #जयहिंदसेना #gunthewari #sangli
मा.मंत्री अमीत देशमुख यांनी काँग्रेसचे व जयहिंद सेनेने पाठिंबा दिलेले पृथ्वीराज बाबा यांची सभा..
Переглядів 252 місяці тому
मा.मंत्री अमीत देशमु यांनी काँग्रेसचे व जयहिंद सेनेने पाठिंबा दिलेले पृथ्वीराज बाबा यांची सभा..
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना जयहिंद सेना पक्ष व गुंठेवारी चळवळीचा जाहीर पाठिंबा
Переглядів 422 місяці тому
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना जयहिंद सेना पक्ष व गुंठेवारी चळवळीचा जाहीर पाठिंबा
मा. शंकर तुपे यांची जयहिंद सेनेच्या सांगली शहर प्रमुख पदी निवड. पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा..
Переглядів 1762 місяці тому
#ManojJarangePatil #MarathaReservation #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticNews
जय हिंद सेना प्रादेशिक पक्षाची स्थापना. महाराष्ट्र परिवर्तन राज्यव्यापी लढा : चंदनदादा चव्हाण
Переглядів 1573 місяці тому
जय हिंद सेना प्रादेशिक पक्षाची स्थापना. महाराष्ट्र परिवर्तन राज्यव्यापी लढा : चंदनदादा चव्हाण
सांगलीचे आराध्य दैवत श्री गणेश विसर्जन सोहळा २०२४ प्रमुख उपस्थिती श्री. विजयसिंह राजे पटवर्धन
Переглядів 1884 місяці тому
सांगलीचे आराध्य दैवत श्री गणेश विसर्जन सोहळा २०२४ प्रमु उपस्थिती श्री. विजयसिंह राजे पटवर्धन
मनपा गुंठेवारी अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी गुंठेवारी प्रमाण पत्र दुसऱ्यांदा दिल्या बद्दल उपोषण...
Переглядів 1564 місяці тому
मनपा गुंठेवारी अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी गुंठेवारी प्रमाण पत्र दुसऱ्यांदा दिल्या बद्दल उपोषण...
भव्य दंडोबा कावड यात्रा 2024.पोलिस निरीक्षक मा. भांडवलकर मा.रमाकांत घोडके भाऊ. सरकार ग्रुप सांगली.
Переглядів 2634 місяці тому
भव्य दंडोबा कावड यात्रा 2024.पोलिस निरीक्षक मा. भांडवलकर मा.रमाकांत घोडके भाऊ. सरकार ग्रुप सांगली.
श्री.सहदेव हेळवी नागज यांनी चंदनदादा चव्हाण यांच्या परिवाराची कथन केलेली वंशावळ.
Переглядів 1604 місяці тому
श्री.सहदेव हेळवी नागज यांनी चंदनदादा चव्हाण यांच्या परिवाराची कथन केलेली वंशावळ.
C News च्या 24 व्या वर्धापन दीना निमित्त गुंठेवारी चळवळी च्या हार्दीक शुभेच्छा.
Переглядів 374 місяці тому
C News च्या 24 व्या वर्धापन दीना निमित्त गुंठेवारी चळवळी च्या हार्दीक शुभेच्छा.
नातू...चंद्रगुप्त उर्फ सतेज चालू लागला..
Переглядів 4795 місяців тому
नातू...चंद्रगुप्त उर्फ सतेज चालू लागला..
लाडकी बहीण योजनेसाठी गुंठेवारीचे जनक चंदनदादा चव्हाण यांचे कडून मोफत झेरॉक्स काढून देणार
Переглядів 1236 місяців тому
लाडकी बहीण योजनेसाठी गुंठेवारीचे जनक चंदनदादा चव्हाण यांचे कडून मोफत झेरॉक्स काढून देणार
शासन परिपत्रक नुसारच गुंठेवारी सरकारी मोजणी 500 रु मध्ये करण्यास भाग पाडू. वि. प.नेते अंबादास दानवे
Переглядів 3966 місяців тому
शासन परिपत्रक नुसारच गुंठेवारी सरकारी मोजणी 500 रु मध्ये करण्यास भाग पाडू. वि. प.नेते अंबादास दानवे
गुंठेवारी मालमत्ता धारकांच्या सरकारी मोजणी फी शासन परिपत्रक नुसार रु. ५०० आकारावी : चंदनदादा चव्हाण
Переглядів 1,2 тис.6 місяців тому
गुंठेवारी मालमत्ता धारकांच्या सरकारी मोजणी फी शासन परिपत्रक नुसार रु. ५०० आकारावी : चंदनदादा चव्हाण
भोगवटादार वर्ग 2 चा 1 मध्ये रूपांतरीत करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024.याचा लाभ घ्यावा.
Переглядів 23 тис.7 місяців тому
भोगवटादार वर्ग 2 चा 1 मध्ये रूपांतरीत करण्याची शेवटची तारी 30 सप्टेंबर 2024.याचा लाभ घ्यावा.
युवासेना प्रमुख मा आदित्यजी ठाकरे समवेत राज्यप्रमुख शिवसेना गुंठेवारीचे चंदनदादा चव्हाण
Переглядів 1358 місяців тому
युवासेना प्रमु मा आदित्यजी ठाकरे समवेत राज्यप्रमु शिवसेना गुंठेवारीचे चंदनदादा चव्हाण
सांगली महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार पै.चंद्रहार पाटील यांचे मशाल चिन्हाचे बटन दाबून संसदेत पाठवा
Переглядів 4038 місяців тому
सांगली महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार पै.चंद्रहार पाटील यांचे मशाल चिन्हाचे बटन दाबून संसदेत पाठवा
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा महाविकास आघाडी उमेदवारी अर्ज वैध ठरला.
Переглядів 1078 місяців тому
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा महाविकास आघाडी उमेदवारी अर्ज वैध ठरला.
सरकार ग्रुप प्रभाग 1 मध्ये डबल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील यांची बैठक, पै. रणजीत चव्हाण
Переглядів 10 тис.8 місяців тому
सरकार ग्रुप प्रभाग 1 मध्ये डबल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील यांची बैठक, पै. रणजीत चव्हाण

КОМЕНТАРІ

  • @santoshzodge-dh7vw
    @santoshzodge-dh7vw 3 дні тому

    दादा तुम्ही माजी सैनिक भूमीहिन यांना कलम 27 नुसार सरकारनी वर्ग2 ची जमीन वाटप केली 2023 नागपूर अधिवेशनात वर्ग 1 करण्यासाठी बिल परित केले पण त्याचे अजून gr काढण्यात आला नाही आपण त्याचा पाठपुरावा करावा ही नम्र विनंती. आपला मोबाईल न् दिला तर मला अपल्यासी बोलायचं आहे .please replay

  • @santoshzodge-dh7vw
    @santoshzodge-dh7vw 3 дні тому

    भूमिहीन. माजी सैनक ह्याचा वर्ग 2 च्य जमीन वर्ग1 करण्या साठी पण gr काढला का सर .काढला नसेल तर त्याचा साठी आपण पाठपुरावा शासनाला करावा ही विनंती

  • @vikramchavan9897
    @vikramchavan9897 3 дні тому

    जय हिंद

  • @shankartupe4758
    @shankartupe4758 3 дні тому

    जय हिंद सेना 💪🌺

  • @swapnilmane1181
    @swapnilmane1181 6 днів тому

    माझी एक एकर जमीन आहे की त्याच्यामध्ये मी प्लॉट पाडून ती जमीन विकू शकतो का

  • @dattatryaarkade9910
    @dattatryaarkade9910 7 днів тому

    सेनापती वीर सिद्दनाक यांना विम्र अभिवादन. आमचा स्वाभिमान..जयभीम नमोबुध्द..

  • @santoshdhanedhar1554
    @santoshdhanedhar1554 7 днів тому

    Very good sir

  • @jagdishsalunke7136
    @jagdishsalunke7136 10 днів тому

    Saheb varg 2chya varg 1karnyasathi 5%najrana rakkam hi purn Maharashtra sathi asavi yavishay arj kara.

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 10 днів тому

    varg 1 pratibandhit shartbhang jamisathi lagu hoto ka sirji?

  • @jagannathvaze8474
    @jagannathvaze8474 11 днів тому

    हे बाजार मूल्य गायरान व खार लँड साठी लागू आहेत का कृपया आपला फोन नंबर द्या धन्यवाद

  • @SuyogKulkarni21
    @SuyogKulkarni21 13 днів тому

    Bhau dhanyawad mahiti baddal ... Aplya pudhakarala yash yevo hich sadichha

  • @pradipdube9124
    @pradipdube9124 15 днів тому

    मुबंई मध्ये पर प्रतोय आले झोपडपट्टी झाली टॅक्स पावत्या लागल्या नियमित झाले सर्व S. R. A मध्ये स्कीम झाल्या आणि इथे 7/12 नावावर असून 1 गुंठायची खरेदी होत नाही शेतकरी किंवा इथल्या गरीब माणसांवर हा अन्याय का डेव्हलोपमेंट यांना करायची नाही कारण सर्व नेत्याना वाटत शेतकरी मोठा झाला नाही पाहिजे आणि गरिबांचे 1 गुंठायत घर झाले नाही पाहिजे

  • @SeemaShinde-ef6qg
    @SeemaShinde-ef6qg 15 днів тому

    Sir nakki ha mudda manda, fadnvidsankade

  • @dattagavali6991
    @dattagavali6991 15 днів тому

    साहेब तुमचा हा मुद्दा बरोबर आहे तुम्ही 2023 पर्यत चा खरेदी व्यवहारा साठी देवाभाऊंना जरूर भेटा आनी या सर्व लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करावा

  • @officialsongs342
    @officialsongs342 17 днів тому

    2 गुटे खरेदी होईल का

  • @vikassagat7610
    @vikassagat7610 18 днів тому

    2024 chuya अखेर पर्यंत च्य रजिस्टर पर्यंत बोला साहेब

  • @shreeomsurywanshi1782
    @shreeomsurywanshi1782 19 днів тому

    ❤❤

  • @RAMDASSAWANT1969
    @RAMDASSAWANT1969 19 днів тому

    गुंठेवारी चालू झाली गुंठेवारी चालू झाली हा जनतेत भ्रम निर्माण झाला आहे. मा. चंदनदादा चव्हाण आपण गुंठेवारी चळवळीच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून सरकारला गुंठेवारी क्षेत्रातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी कायदे करायला भाग पाडले आहे. परंतु मागील आठवडय़ात विधानसभेत मा. विखे पाटील साहेब यांनी जे गुंठेवारी बाबत तुकडेबंदी कायद्यात सुधारणा केली म्हणजे गुंठेवारी रजिस्ट्रीस मान्यता असा जो समज झाला आहे. आणि तमाम महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील जनता सातत्याने गुंठेवारी चळवळीचे जनक मा. चंदनदादा चव्हाण यांना या बाबत माहिती विचारली जात आहे. म्हणून आपण हे मार्गदर्शन केले ते अगदी बरोबर आणि योग्य आहे.

    • @tagmaharashtra
      @tagmaharashtra 19 днів тому

      आभारी आहोत. जयहिंद 🙏🇮🇳

  • @RAMDASSAWANT1969
    @RAMDASSAWANT1969 19 днів тому

    अगदी बरोबर आहे.. गुंठेवारी चालू झाली चालू झाली असा जनतेचा भ्रम निर्माण झाला आहे, दादा आपणास ३०ते ३५ वर्षाचा गुंठेवारी चळवळीच्या माध्यमातून अनुभव आहे. जेंव्हा मा. विखे पाटील यांनी विधानसभेत सांगीतले तेंव्हा तिथेही प्रतिनिधींना या बाबत माहिती नसल्याने काही समजले नाही. तुमच्या चळवळीच्या माध्यमातून मुख्यमंत्री मा. मनोहर जोशी सरकार असताना कायदे सुध्दा झालेले आहेत

  • @shreeomsurywanshi1782
    @shreeomsurywanshi1782 2 місяці тому

    Kaka premi ❤❤❤

  • @shreeomsurywanshi1782
    @shreeomsurywanshi1782 2 місяці тому

    Jay Hind Sena ❤❤❤

  • @TaimutShaikh
    @TaimutShaikh 2 місяці тому

    Only Dada❤❤❤❤❤❤❤

  • @vivekdalvi7377
    @vivekdalvi7377 2 місяці тому

    सर आपण कोणते गावात राहता मला कोकणचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सावंतवाडी ची माहिती पाहिजे प्लीज सांगा की

  • @pralhadpoplait4816
    @pralhadpoplait4816 2 місяці тому

    Kay karave lagel mhnje bh.v.1 hoil

  • @sanjaysalve7257
    @sanjaysalve7257 3 місяці тому

    तुकडेबंदी कायदा रद्द झाला पाहिजे

  • @jagannathbhosale1866
    @jagannathbhosale1866 3 місяці тому

    दादा तुमचे फार अभिनंदन तुम्ही जे कार्य करत आहात ते फार मोलाचा आहे तुमच्या कार्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे

  • @Prashantchavan-zf3ig
    @Prashantchavan-zf3ig 3 місяці тому

    काका आपला विचार फार सुंदर आणि चांगला आहे

  • @rajendrathorat3408
    @rajendrathorat3408 4 місяці тому

    सिलीग जमीनी साठी कीती पैसे भरायचे

  • @balasahebtayde1675
    @balasahebtayde1675 4 місяці тому

    पुराव्यानिशी बोलत जा साहेब तुम्ही म्हणताय प्रस्ताव दाखल करा आणि आधिकारी म्हणताय परिपत्रक किंवा जीआर दाखवा

    • @RAMDASSAWANT1969
      @RAMDASSAWANT1969 3 місяці тому

      तुमच्याकडे पुरावे असतील तर शेअर करा,किंवा आपण जनतेसाठी माहिती द्यावी साहेब ही विनंती

  • @surendraingale5899
    @surendraingale5899 4 місяці тому

    नव्या पर्वाचे नवे शिलेदार.... युवा पर्व

  • @malgangabuisness
    @malgangabuisness 4 місяці тому

    अहमदनगर मध्ये लागू कधी होणार सर

  • @suhas2577
    @suhas2577 4 місяці тому

    Sir भोगवटदार 2 जमीन ही मधून भोगवटदार 1 मध्ये करणे बंधनकारक आहे का...?

  • @suhas2577
    @suhas2577 4 місяці тому

    Sir भोगवटदार 2 जमीन ही मधून भोगवटदार 1 मध्ये करणे बंधनकारक आहे का...?

  • @VikasMahadik-yi3tf
    @VikasMahadik-yi3tf 4 місяці тому

    साहेब संपुर्ण महाराष्ट्रातील सगळ्या लोकाना हा जिआर लागु करा

  • @vinayakyeole5086
    @vinayakyeole5086 4 місяці тому

    चंदन दादा आमदार व्हा सर्व सामान्यांना न्याय मिळेल आपल्या माध्यमातुन

  • @nadeeminamdar9322
    @nadeeminamdar9322 4 місяці тому

    Gr kuthun download karaycha

  • @mangeshbandal9024
    @mangeshbandal9024 5 місяців тому

    संपूर्ण महाराष्ट्रात कायदा लागू झाला पाहिजे

  • @balasahebtayde1675
    @balasahebtayde1675 5 місяців тому

    PDF ...PATHVA

  • @shitalsakharkar4003
    @shitalsakharkar4003 5 місяців тому

    सर्वे केला पाहिजे घरोघरी जाऊन त्या घराला जुण्या पद्धतीने चांदीचे बिल्ले लावले पाहिजे शहर असो किंवा ग्रामीण आणि संपूर्ण परिवाराची नोंद झाली पाहिजे काय काम धंदा करता किवा सरकारी नोकरी मुल काय शिक्षण घेत आहेत संपूर्ण माहिती घेतली पाहिजे रोजगार आहे किंवा नाही घरचे एकूण सदस्य किंती त्यावर माहित पळेल बेकारी कि ती आहे एक प्रकारे जनगणा ना पण होईल

  • @santoshgavali8130
    @santoshgavali8130 5 місяців тому

    संपूर्ण महाराष्ट्रात लागु झाला पाहिजे

  • @santoshgavali8130
    @santoshgavali8130 5 місяців тому

    कमाल जमीन धारणा कायदा 1961 अतिरिक्त जमिनी वाटप सीलिंग act याचा निर्णय घ्यावा लागेल. मुलींची लग्न यासाठी जमिनी विक्री करायचे आहे. अधिकारी अंगाला लागुन घेत नाहित अपमान जनक वागणूक देतात फॉर्म कसा करावा लागेल हे सुद्धा सांगत नाहीत 5%najarana भरून घेऊन करा प्रतेक तहसील वर काम व्हावे. Zilha खुप लांब असतो साहेब प्लीज

  • @jagdishsalunke7136
    @jagdishsalunke7136 5 місяців тому

    साहेब मराठवाड्यातील देवस्थान इमान वतन जमिनी संदर्भात जो शासन निर्णय झाला तो निर्णय महाराष्ट्रात देवस्थान जमीन सोडून इतर जमिनी ठराविक कालावधी देऊन मूल्यांकनाचे 5टक्के नजराणा रक्कम भरून नियमित करण्यासाठी मागणी करावी ही विनंती.

  • @sandippatil8825
    @sandippatil8825 5 місяців тому

    पी डी एफ पाठवा

  • @vinayaklandage2676
    @vinayaklandage2676 5 місяців тому

    पत्र pdf पाठवा सर

  • @vinayaklandage2676
    @vinayaklandage2676 5 місяців тому

    सर सदर पत्र pdf स्वरूपात मिळेल का

  • @vinayaklandage2676
    @vinayaklandage2676 5 місяців тому

    सर आपला नंबर मिळेल का

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 5 місяців тому

    अतिशय सुंदर मार्ग दर्शन केले बद्दल धन्यवाद अशा परिस्थितीत तुम्ही सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभारली आहे की न भूतो न भविष्यती आहे

  • @geetakadam2449
    @geetakadam2449 5 місяців тому

    Saheb purvi pramane gunthavari suru honar ki nahi

  • @vinodmore2132
    @vinodmore2132 5 місяців тому

    Bakwass

  • @amoljawale9625
    @amoljawale9625 5 місяців тому