Madhur marathi
Madhur marathi
  • 1 082
  • 26 754 619
जानकी नानांच मृत्युपत्र देवघरातील गुपिताने ऐश्वर्याला चारी मुंड्या चित |घरोघरी मातीच्या चुली आजचाभाग
Gharoghari matichya chuli today's episode|30September 2024 | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग | 30सप्टेंबर 2024 | जानकी नानांच मृत्युपत्र आणि देवघरातील गुपित वापरून क्षणात ऐश्वर्याला चारी मुंड्या चित करणार
#gharogharimatichyachuli,
#rushikesh,
#Janaki,
Переглядів: 1 364

Відео

सुखदाच्या प्लॅनमुळे विशालने सार्थकला प्रेमाच्या नाटकाचं सत्यसांगितलं| मन धागा धागा जोडते नवा आजचाभाग
Переглядів 24 тис.День тому
Man dhaga dhaga jodate nava today's episode | 30September 2024 |मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग | 30 सप्टेंबर | सुखदाच्या भन्नाट प्लॅनमुळे विशालने स्वतः सार्थकला प्रेमाच्या नाटकाचं सत्य सांगितलं| #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comment, ne...
सुखदान सुधासाठी ट्रॅप रचताच सुधाने स्वतः तोंडून सत्याची कबुली दिली | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 19 тис.День тому
Man dhaga dhaga jodate nava today's episode | 29September 2024 |मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग | 29 सप्टेंबर | सुखदाने गुरुजींसोबत मिळून सुधासाठी ट्रॅप रचताच सुधाने स्वतःच्याच तोंडून सत्याची कबुली दिली #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comm...
खोटे दागिने ठेवताना गळ्यातील चैन रूममध्ये पडल्याने ऐश्वर्या अडकली | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
Переглядів 6 тис.День тому
Gharoghari matichya chuli today's episode|28September 2024 | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग | 28सप्टेंबर 2024 | खोटे दागिने ठेवताना गळ्यातील चैन जानकीच्या रूममध्ये पडल्याने ऐश्वर्या अडकली #gharogharimatichyachuli, #rushikesh, #Janaki,
शलाकाचे थोबाड फोडून सुखदाची सार्थक आनंदीच्या लग्नाची तयारी | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 32 тис.День тому
Man dhaga dhaga jodate nava today's episode | 28September 2024 |मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग | 28 सप्टेंबर | सत्य सांगणाऱ्या शलाकाचे थोबाड फोडून सुखदाची सार्थक आनंदीच्या लग्नाची तयारी सुरू| #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comment, news ...
ऋषिकेशने खोटे दागिने बनवणाऱ्याला नानांसमोर उभे करून काळा चेहरा दाखवला|घरोघरी मातीच्या चुली पुढील भाग
Переглядів 2,4 тис.День тому
Gharoghari matichya chuli next episode|29September 2024 | घरोघरी मातीच्या चुली पुढील भाग | 29सप्टेंबर 2024 | ऋषिकेशने खोटे दागिने बनवणाऱ्या माणसाला नानांसमोर उभे करून काळा चेहरा दाखवला #gharogharimatichyachuli, #rushikesh, #Janaki,
जानकीने वास घेत केवड्याचा सुगंध नसल्याने ऐश्वर्याने दागिने बदलले सिद्ध|घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
Переглядів 6 тис.День тому
Gharoghari matichya chuli today's episode|27September 2024 | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग | 27सप्टेंबर 2024 | जानकीने दागिन्यांचा वास घेताच केवड्याचा सुगंध नसल्याने ऐश्वर्याने दागिने बदलण्याच सिद्ध #gharogharimatichyachuli, #rushikesh, #Janaki,
आनंदीचं बोलणं ऐकताच सुखदा मुळापर्यंत जाण्यासाठी मास्टरप्लॅन | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 30 тис.День тому
Man dhaga dhaga jodate nava upcoming twist| 27September 2024 |आनंदीचं बोलणं चोरून ऐकताच सुखदाचे खाडकन डोळे उघडून मुळापर्यंत जाण्यासाठी सुखदाचा मास्टरप्लॅन | मन धागा धागा जोडते नवा पुढील जबरदस्त ट्विस्ट| 27 सप्टेंबर 2024 | #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi #New promo #latestpromo Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fai...
सुखदाच्या वर्तकांसोबत षडयंत्र उघड करण्याच्या मास्टरप्लॅनला यश | मन धागा धागा जोडते नवा पुढील भाग
Переглядів 9 тис.День тому
Man dhaga dhaga jodate nava upcoming twist| 26September 2024 |सुखदाने वर्तकांसोबत मिळून सार्थक आनंदीला एकत्र आणत षडयंत्र उघड करण्याचा मास्टरप्लॅन बनवला एकत्र मन धागा धागा जोडते नवा पुढील जबरदस्त ट्विस्ट| 26 सप्टेंबर 2024 | #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi #New promo #latestpromo Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fa...
ऐश्वर्याचा खोट्या दागिन्यांचा प्लॅन फ्लॉप करून जानकीने तोंडावर आपटवले |घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
Переглядів 4,9 тис.День тому
Gharoghari matichya chuli today's episode|26September 2024 | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग | 26सप्टेंबर 2024 | ऐश्वर्याचा खोट्या दागिन्यांचा प्लॅन फ्लॉप करून जानकीने तोंडावर आपटवले #gharogharimatichyachuli, #rushikesh, #Janaki,
बंद खोलीत सार्थक आनंदीला एकत्र पकडून सुखदाने मोहीम फत्ते केली | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 33 тис.День тому
Man dhaga dhaga jodate nava today's episode | 26September 2024 |मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग | 26 सप्टेंबर | बंद खोलीत सार्थक आनंदीला एकत्र पकडून सुखदाने मोहीम फत्ते केली| #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comment, news reporting, teachin...
जानकीने शपथ घालताच सारंगने ऐश्वर्याच भांड फोडून सुमित्राचे डोळे उघडले |घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
Переглядів 2,9 тис.День тому
Gharoghari matichya chuli today's episode|25September 2024 | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग | 25 सप्टेंबर 2024 | जानकीने शपथ घालताच सारंगने ऐश्वर्याच भांड फोडून सुमित्राचे डोळे उघडले #gharogharimatichyachuli, #rushikesh, #Janaki,
सार्थकच्या आठवणीची पेटी उघडत लग्नाचा फोटो पाहून सुखदाने फोडला बॉम्ब| मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 27 тис.День тому
Man dhaga dhaga jodate nava today's episode | 25September 2024 |मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग | 25 सप्टेंबर | सार्थकच्या आठवणीची पेटी उघडत लग्नाचा फोटो पाहून सुखदा सार्थक आनंदीच्या तोंडून सत्य वदवणार| #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comm...
ऋषिकेशने चौताळलेल्या वाघासारखा सयाजीरावच्या नरडीचा घोट घेत अद्दल घडवली|घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
Переглядів 3,3 тис.День тому
Gharoghari matichya chuli today's episode|24September 2024 | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग | 24 सप्टेंबर 2024 | ऋषिकेशने चौताळलेल्या वाघासारखा सयाजीरावच्या नरडीचा घोट घेत अद्दल घडवली. #gharogharimatichyachuli, #rushikesh, #Janaki,
सुखदाने सार्थक आनंदीला सत्याचा जाब विचारल्याने सर्व हादरले | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग,
Переглядів 37 тис.День тому
Man dhaga dhaga jodate nava today's episode | 24September 2024 |मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग | 24सप्टेंबर सुखदाने सार्थक आनंदीला समोर उभं करून सत्याचा जाब विचारल्याने सर्व हादरले | #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comment, news reporting...
ऋषिकेशच्या हाताची जखम पाहून सुमित्राला फूटला पाझर | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
Переглядів 8 тис.День тому
ऋषिकेशच्या हाताची जखम पाहून सुमित्राला फूटला पाझर | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
सत्य कळाल्याची भणकही लागू न देता सुखदा गायब झाल्याने मालिकेत ट्विस्ट|मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 35 тис.День тому
सत्य कळाल्याची भणकही लागू न देता सुखदा गायब झाल्याने मालिकेत ट्विस्ट|मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
सुखदासमोर सार्थकच्या हाताने आनंदीवर कुंकाची उधळण होत लक्ख सत्य समोर|मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 27 тис.День тому
सुखदासमोर सार्थकच्या हाताने आनंदीवर कुंकाची उधळण होत लक् सत्य समोर|मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
बाबांच्या शांतीसाठी आनंदी सार्थकची पत्नी बनुन पूजेसाठी घाटावर आली | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 9 тис.День тому
बाबांच्या शांतीसाठी आनंदी सार्थकची पत्नी बनुन पूजेसाठी घाटावर आली | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
प्रतिमाची वाचा परत आल्याने धोक्याची घंटा ओळखून नागराजने प्रियाचा गळा दाबला | ठरलं तर मग आजचा भाग
Переглядів 1,6 тис.День тому
प्रतिमाची वाचा परत आल्याने धोक्याची घंटा ओळखून नागराजने प्रियाचा गळा दाबला | ठरलं तर मग आजचा भाग
अण्णा घरी येताच सार्थकसमोर विशाल आनंदीच्या खोट्या नात्याचा पर्दाफाश|मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 27 тис.День тому
अण्णा घरी येताच सार्थकसमोर विशाल आनंदीच्या खोट्या नात्याचा पर्दाफाश|मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
प्रतिमा आत्यांचा आवाज ऐकून सुभेदारांच्या घरात सुखाचे चांदणे | ठरलं तर मग आजचा भाग
Переглядів 1,7 тис.День тому
प्रतिमा आत्यांचा आवाज ऐकून सुभेदारांच्या घरात सुखाचे चांदणे | ठरलं तर मग आजचा भाग
आनंदीच्या डिझाईनच भरभरून कौतुक करत सार्थकने पुन्हा विचारला जाब | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 28 тис.День тому
आनंदीच्या डिझाईनच भरभरून कौतुक करत सार्थकने पुन्हा विचारला जाब | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
सुखदाच्या संशयाची सुई सुधाकडे,पुरावे गोळा सार्थक आनंदीला आणणारएकत्र|मन धागा धागा जोडते नवा पुढील भाग
Переглядів 20 тис.2 дні тому
सुखदाच्या संशयाची सुई सुधाकडे,पुरावे गोळा सार्थक आनंदीला आणणारएकत्र|मन धागा धागा जोडते नवा पुढील भाग
दैवी चमत्काराने सायलीला देखील लहानपण आठवल्याने त्रिकोणी कुटुंब एकत्र | ठरल तर मग आजचा भाग
Переглядів 4,3 тис.2 дні тому
दैवी चमत्काराने सायलीला देखील लहानपण आठवल्याने त्रिकोणी कुटुंब एकत्र | ठरल तर मग आजचा भाग
सार्थक आनंदीने एकसारखे गिफ्ट दिल्याने जुने कनेक्शन सुखदासमोर उघड | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 26 тис.2 дні тому
सार्थक आनंदीने एकसारखे गिफ्ट दिल्याने जुने कनेक्शन सुखदासमोर उघड | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
सुधाने लपवलेला आनंदीचा लग्नाचा अल्बम समोर आणून शलाका बॉम्ब फोडणार | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 34 тис.2 дні тому
सुधाने लपवलेला आनंदीचा लग्नाचा अल्बम समोर आणून शलाका बॉम्ब फोडणार | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
आनंदीने सुखदासमोर तिला सार्थक खूप आवडत असल्याची दिली कबुली | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग,
Переглядів 34 тис.2 дні тому
आनंदीने सुखदासमोर तिला सार्थक खूप आवडत असल्याची दिली कबुली | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग,
सार्थकने नाटकाचा खरा सूत्रधार शोधून काढण्याचं आनंदीला चॅलेंज दिल | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 30 тис.14 днів тому
सार्थकने नाटकाचा खरा सूत्रधार शोधून काढण्याचं आनंदीला चॅलेंज दिल | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
आनंदीला विशालसोबत पाहून सार्थकच्या मनातील खरे प्रेम जागे | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
Переглядів 29 тис.14 днів тому
आनंदीला विशालसोबत पाहून सार्थकच्या मनातील खरे प्रेम जागे | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग

КОМЕНТАРІ

  • @Manishabhoir-io7fw
    @Manishabhoir-io7fw 23 години тому

    Sarthakcha look चांगला करा आता 😅

  • @Manishabhoir-io7fw
    @Manishabhoir-io7fw 23 години тому

    सार्थक आनंदी चे सुखाचे दिवस दाखवा bichryanche लग्न झाल्या पासून एकही क्षण सुखाचे दाखवली नाहीत

  • @shreyrealty425
    @shreyrealty425 День тому

    Hi malika band karu naka pl

  • @LataShinde-zj9nh
    @LataShinde-zj9nh День тому

    Ky Malika bnd kra

  • @ganeshpatil7739
    @ganeshpatil7739 День тому

    ज्या सुधी ने आनंदीच इतक वाईट केल होत आणि तिच आनंदी त्या सुधीच मनासारख कस होईल त्याचा प्रयत्न करतेय

  • @priyankaprabhe610
    @priyankaprabhe610 2 дні тому

    👌👌👌👌

  • @Manishabhoir-io7fw
    @Manishabhoir-io7fw 2 дні тому

    खर असत का हे

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 3 дні тому

    सार्थक हे character संपेलच लवकर... serial बंद होतीय ना? ११/१० पासून संध्याकाळी ६.३० ला वेगळी serial सुरु होतीय.. अभिषेक रहाळकर सरांची acting मात्र परत बघायला मिळाली पाहिजे.... सतत धावपळीमुळे कलाकारांनाही काही काळ विश्रांती लागत असणारच...पण काही gap नंतर त्यांची acting दिसायला हवी. सार्थक.आनंदी वर जितके प्रेम केले तितक्याच टीकाही झाल्या आहेत....त्यामुळे दोघांनीही काहितरी 'हटके' असे करायला हवे.

  • @margaretjohn1524
    @margaretjohn1524 3 дні тому

    Sumitra should be given kicks

  • @abnick3120
    @abnick3120 3 дні тому

    N? J Ko knnjnnnjjjjjnj

  • @abnick3120
    @abnick3120 3 дні тому

    N? J Ko knnjnnnjjjjjnj

  • @neetamhatre7724
    @neetamhatre7724 3 дні тому

    Mati kalli sarthakne tras matra anandila

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 3 дні тому

    वरची ओळ वाचा. दुसऱ्या सिरीयल ची टॅग लाईन. जरा लक्ष द्या की

  • @angelagade5518
    @angelagade5518 3 дні тому

    Sukhada ne anandi ko bolna chahiye ki, mai sarthak se shadi karne k liye taiyar hu aur mujhe ye bhi pata hai ki tu hi anandi hai bas mujhe tu ye sach sach bata ki tu sarthak ko q chod kar gai, kya Karan hai sab sach bata tujhe sarthak ki kasam hai

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 3 дні тому

    सुमीत्राबाईला डोकं आहे का नाही सारखे दुसर्याच्या सांगण्यावर चालते

  • @LataShinde-zj9nh
    @LataShinde-zj9nh 4 дні тому

    Pky bi duk sumitra

  • @cimayeole4735
    @cimayeole4735 4 дні тому

    In all these episodes,what has happened to Anandis daughter?

  • @foddietejas5683
    @foddietejas5683 4 дні тому

    तेच तेच रटाळ वाने दाखवत आहे वर्तक यांचा घरातले बघून आता कंटाळा येत आहे अण्णा आणि मालती यांना काही दिवस सुट्टी द्या.

  • @angelagade5518
    @angelagade5518 4 дні тому

    Very good sukhada, find karo, sarthak ki maa ka sab sach samne aana hi chahiye, sarthak k ghar thodne wali uski apni maa hai 😢

  • @sumanyelkar4905
    @sumanyelkar4905 5 днів тому

    माझी माणस सिरियल नविन चालू करा ही विनंती ती सिरियल आर्ध वठ बंद केली आम्हाला गिरीज्या आणि विक्रांत खूप खूप आवडली आहे तेव्हा कृपा करून चालु करा

  • @sumanyelkar4905
    @sumanyelkar4905 5 днів тому

    माझी माणस सिरियल नविन चालू करा ही विनंती ती सिरियल आर्ध वठ बंद केली आम्हाला गिरीज्या आणि विक्रांत खूप खूप आवडली आहे तेव्हा कृपा करून चालु करा

  • @devrajpatel8908
    @devrajpatel8908 5 днів тому

    आता सुखदा चे पुढचे पाऊल म्हणजे बोरी बिस्तरा गुंडाळा आणी निघा ,बस्स झाल 😅😅😅😅

  • @arunavichare2170
    @arunavichare2170 5 днів тому

    आनंदी आणि सार्थक एकत्र आले च पाहिजे

  • @priyankaprabhe610
    @priyankaprabhe610 5 днів тому

    👍👍

  • @Manishabhoir-io7fw
    @Manishabhoir-io7fw 5 днів тому

    मूर्ख तर आहेसच sukhda तिला माहीत होत sarthk आनंदीच आहे एवढे कळले होते तरी जबरदस्ती sarthkchya गळ्यात पडलीय आता एवढी नाटकं कशाला आनंदी तुझ्यासाठी त्याग करते आणि सार्थक आनंदी साठी

  • @pavannimbekar2611
    @pavannimbekar2611 5 днів тому

    ❤ nice episode

  • @pavannimbekar2611
    @pavannimbekar2611 5 днів тому

    Mam chan explain karta madhur Marathi ,

  • @pavannimbekar2611
    @pavannimbekar2611 5 днів тому

    Anandi sarthak parat ekatra yenar

  • @pavannimbekar2611
    @pavannimbekar2611 5 днів тому

    Nice episode

  • @neetamhatre7724
    @neetamhatre7724 5 днів тому

    Etka tras hoto tar za na udun fulfakrasarki sarthak anandi chya ayushyatun

  • @sunilgadgil3271
    @sunilgadgil3271 6 днів тому

    सबकुछ सुखी पात्र एव्हढे कसे इमोशनल झाले बरं. सार्थकने सांगितले होते कि तो आनंदीची जागा कोणालाही नाही देऊ शकत. तरी ऐकतर्फ प्रेम करून वर दादागिरी चाललीय.. लेखक कशाला ह्या आगाऊ पात्राला फुटेज देतोय कार माहिती. सुधाईचा सुखदाला पण घराबाहेर काढायचा चान्स गेरला. अक्कुला तर गायबच केलयं. धन्यवाद. कृतज्ञता.

  • @latadesale3418
    @latadesale3418 6 днів тому

    आण्णा व मालती यांची वेगळीच अतिशयोक्ती चालू आहे ।

  • @anujakaridkar8613
    @anujakaridkar8613 6 днів тому

    संध्याकाळी सहा वाजता सिरीयल सुरू करा परत

  • @SindhuKadam-x5n
    @SindhuKadam-x5n 6 днів тому

    😅😅😅😊

  • @nishachoudhary7549
    @nishachoudhary7549 7 днів тому

    Kay faltu pana suru ahe

  • @ganeshpatil7739
    @ganeshpatil7739 7 днів тому

    सार्थक व आनंदीने सुखदाला सर्व काही सागून टाकायला हव

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 8 днів тому

    सर्वात महत्वाचे म्हणजे 'अभिषेक रहाळकर' सरांचा अभिनय परत कधी बघायला मिळणार हे प्रभू श्रीरामांनाच माहित ! भुमिका कोणतीही असली तरी ते त्याचे सोने करणारच ...

  • @latadesale3418
    @latadesale3418 8 днів тому

    श्राध्दाला फक्त सार्थक व आनंदी च येतात का .बाकघ कुठे गेले . घरात श्राद्ध आहे हे कोणालाच माहिती नाही काय .व स्वयंपाक कोणी बनवला .

  • @arunasansare1256
    @arunasansare1256 8 днів тому

    कोणतीही पूजेत बायको नवर्‍याबरोबर उजवीकडील बाजूस बसून उजवीकडील हाताने पतीला साथ देते. चुकीचे काहीही दाखवू नका. पोस्ट टाकण्यात आधी नीट तपासूनच पाठवा. प्रेक्षक मूर्ख नाहीत.

  • @suhasinirangnekar3331
    @suhasinirangnekar3331 8 днів тому

    सुखदाला संशय आलेला दिसतोय.

    • @YamunnaPatil
      @YamunnaPatil 8 днів тому

      आनंदी आणि सार्थक खरे नवरा बायको आहेत ते बेगळे कसे होणार

  • @shubhadasmart8432
    @shubhadasmart8432 8 днів тому

    काय घाणेकर पात्र घेतलयते सुखदा नावाच तिला धड हसता सुध्दा येत नाही काय तो थोबडा तरी आहे

  • @malatipansare1314
    @malatipansare1314 9 днів тому

    खरंच सुकदानी ऐकलं का

    • @malatipansare1314
      @malatipansare1314 9 днів тому

      सार्थक आंनदी च बोलन खरच ऐकलं का सुखदानी

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 9 днів тому

    Mddjn ही मालिका संपत आली आहे हे ब-याच ठिकाणी वाचले.. या मालिकेचे लेखक आणि director ( hotstar वर नावे येतात ) ह्यांना विनंति कराविशी वाटते... एखादी मालिका पार १२००/१३०० भाग होईपर्यंत त्यात काय आणि कसा मसाला घालतात ह्याचे ज्ञान नाही आम्हांला पण १) 'आई' ची immage सतत खराब करु नये. २) कर्कश्य आवाज,आरडेओरडे ,कारस्थाने सर्व प्रमाणाबाहेर गेले की त्या कथेचा'original' हेतू/ गाभा हा संपूनच जातो. ३)ह्या मालिकेत 'divorce' हा विषय होता... पण, समाज खूप पुढे गेलेला आहे.सुधारलेला आहे. ( ज्या व्यक्तीचा divorce झालेला असतो...he/ she....त्याचा 'base' काय आहे हेही खूप महत्त्वाचे असते... पण दुसऱ्यांना कळले तरी कुणिही हिणवत नाही जे सातत्याने ह्यात दाखवले गेले. चेतन वडनेरे सरांची 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली कारण smooth flow. सध्या TTM ही मालिका लोकप्रिय आहे...smooth flow.... mddjn ह्यात आनंदी आणि सार्थक चे नाते छान दाखवले असते तर खूप चालली असती असे वाटते. ----- पुढील project दिसेपर्यंत आम्हांला 'अभिषेक रहाळकर' सरांचा अभिनय दिसणार नाही ह्याचे वाईट वाटणार माझ्यासकट खूप जणांना...

  • @shubhangiAgnihotri-u9j
    @shubhangiAgnihotri-u9j 9 днів тому

    सुखदा आई कड़े का नाही जात

  • @shailajagdale4984
    @shailajagdale4984 9 днів тому

    ह्या सुखदाला पहिले हाकलून लावा. ही मू्रखासारखी मुल होण्याबद्दल बोलते किती नालायक पणा हा. आपल्या आईवडिलांकडे राहत नाही. आता ईथे कशाला राहते हि.

  • @tanujaaher8741
    @tanujaaher8741 10 днів тому

    hi serial ashi kay bharkatli aahe aani tya kand karnarya vrunda shalaka ashya bhusapat zalya astana ajunhi sudhart nahit kay shilka aahe tyanchya lifemadhe fakt swatapurtyacha udya martat.

  • @malatipansare1314
    @malatipansare1314 10 днів тому

    आंनदी च विशाल च खोटं प्रेम आहे

  • @narsingChittamwar
    @narsingChittamwar 10 днів тому

    Mst kel aandi ne vrundha la😅😅

  • @pesinavari8966
    @pesinavari8966 11 днів тому

    Sukdala reject kara it's very digresful acting

  • @manmeetkaurkohli9542
    @manmeetkaurkohli9542 11 днів тому

    Kitna boring serial ho gaya last mei aadhi hi vshaadi karege