Aekal marathi
Aekal marathi
  • 108
  • 331 328
## गरिबांच्या बाजाराला एवढी मोठी गर्दी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा ##
##aekalmarathinews##
सांगली:- दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहचली आहे. त्यामुळे दिवाळीची खरेदी करण्यासाठी सांगलीच्या शहर पोलीस स्टेशन समोर शनिवारचा बाझार भरतो. या बझारात तोबा गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. या बझारात गरीब आणि मध्यम वर्गीय लोक खरेदी करत असतात. कोरोनाच्या महामारी नंतर पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी झाली होती.
Переглядів: 66

Відео

भीमा कोरेगाव शौर्य दिन 1 जानेवारी 2020...
Переглядів 994 роки тому
एकल मराठी मीडिया
### भिमा कोरेगाव शौर्य दिन ###
Переглядів 344 роки тому
#भिमा कोरेगाव शौर्य दिन# गायक - संजय गायकवाड
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा बदलापूर नगरपालिकेवर धडक मोर्चा
Переглядів 1644 роки тому
#Aekalmarathinews# कुळगाव,बदलापूर नगरपालिका हद्दीतील सोनिवली येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम गेल्या 15 वर्षापासून अर्धवट स्थितीत पडून आहे व नगरपालिकेचे स्मारकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाने आज दि.27 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष युवा नेतृत्व बिपिन अण्णासाहेब कटारे यांच्या प्...
****** स्वाभिमान धम्म परिषद , हरेगाव २०१९*****
Переглядів 3484 роки тому
#एकलमराठी# स्वाभिमान धम्म परिषद , हरेगाव २०१९
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या दणक्याने स्मारकाच्या कामाला सुरुवात
Переглядів 1854 роки тому
#एकलमराठीन्यूज़# राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या दणक्याने स्मारकाच्या कामाला सुरुवात तरीही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष व वंचित आघाडीसह निघणार मोर्चा
मनसेच्या मालवणी जत्रेला जनतेचा ऊंदड प्रतीसाद..
Переглядів 634 роки тому
मनसेच्या मालवणी जत्रेला जनतेचा ऊंदड प्रतीसाद..
डाँ बाबासाहेब\n आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान\nदिनी दादर चैत्यभुमिवर \nलोटला भिम अनुयायांचा महासागर...
Переглядів 714 роки тому
डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनी दादर चैत्यभुमिवर लोटला भिम अनुयायांचा महासागर...
#### बळीच राज्य आल #### विधान भवनावर भगवा राज्य #####
Переглядів 304 роки тому
एकलमराठी बळीच राज्य आल लोकांच्या प्रतिक्रिया
बदलापूर मधील महिलांना सतत कॉल करून\n अश्लील वार्ता करणाऱ्या \nनाराधमाला चोप.....
Переглядів 434 роки тому
बदलापूर मधील महिलांना सतत कॉल करून अश्लील वार्ता करणाऱ्या नाराधमाला चोप.....
लिफ्टमधुन एकटयाने प्रवास केल्याने गमवला हात...
Переглядів 434 роки тому
लिफ्टमधुन एकटयाने प्रवास केल्याने गमवला हात...
आरोपिंना जिवंत जाळा अशी प्रियंका रेड्डी यांच्या आईंची मागणी...
Переглядів 534 роки тому
आरोपिंना जिवंत जाळा अशी प्रियंका रेड्डी यांच्या आईंची मागणी...
शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महा विकास आघाडी ची विजयी रैली संपन्न....
Переглядів 474 роки тому
शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महा विकास आघाडी ची विजयी रैली संपन्न....
प्रकाश आंबेडकर यांनी \nबाबासाहेब आंबेडकरांच्या \nस्वप्नातला पक्ष नाकारला :-\n अण्णासाहेब कटारे
Переглядів 444 роки тому
प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला पक्ष नाकारला :- अण्णासाहेब कटारे
मुरबाड विधानसभेचे आमदार मा. श्री. किसन कथोरे यांनी \nघेतली आमदारकीची शप्पथ....
Переглядів 294 роки тому
मुरबाड विधानसभेचे आमदार मा. श्री. किसन कथोरे यांनी घेतली आमदारकीची शप्पथ....
बदलापुर (पूर्व) MIDC येथील \nअोमकार या कंपनीला\n भीषण आग....
Переглядів 194 роки тому
बदलापुर (पूर्व) MIDC येथील अोमकार या कंपनीला भीषण आग....
#Bakal REVIEW## बकाल मराठी फिल्म रिव्यू ####
Переглядів 1294 роки тому
#Bakal REVIEW बकाल मराठी फिल्म रिव्यू
बदलापुर सोनिवली येथील डाँ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मुद्दा ऐरणीवर..\n\n एकल मराठी न्यूज:-
Переглядів 484 роки тому
बदलापुर सोनिवली येथील डाँ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मुद्दा ऐरणीवर.. एकल मराठी न्यूज:-
रोहित पवार यानी राम शिंदे यांचा घरी जाऊन यांची भेट घेतली
Переглядів 285 років тому
रोहित पवार यानी राम शिंदे यांचा घरी जाऊन यांची भेट घेतली
नाशिक पश्चिम मतदारसंघाचे NRP चे उमेदवार बिपिन कटारेचे मतदारांना आवाहन
Переглядів 245 років тому
नाशिक पश्चिम मतदारसंघाचे NRP चे उमेदवार बिपिन कटारेचे मतदारांना आवाहन
मुरबाड विधानसभा उमेदवार प्रदिप गोविंद रोकडे ह्यांची खास मुलाखत
Переглядів 255 років тому
मुरबाड विधानसभा उमेदवार प्रदिप गोविंद रोकडे ह्यांची खास मुलाखत
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे मुरबाड विधानसभेचे उमेदवार मा - प्रदीप गोविंद रोकड़े यांची खास मुलाखत
Переглядів 1575 років тому
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे मुरबाड विधानसभेचे उमेदवार मा - प्रदीप गोविंद रोकड़े यांची खास मुलाखत
मुरबाड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मा. प्रदीप गोविंद रोकडे ह्यांची खास मुलाखत
Переглядів 355 років тому
मुरबाड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मा. प्रदीप गोविंद रोकडे ह्यांची खास मुलाखत
दिगंबर नाईक यांचे कोकणी गाराणा
Переглядів 10 тис.5 років тому
दिगंबर नाईक यांचे कोकणी गाराणा
सदिच्छा गणेशोत्सव मित्र मंडळ चेंबूर
Переглядів 385 років тому
सदिच्छा गणेशोत्सव मित्र मंडळ चेंबूर
एकता मित्र मंडळ टाटानगरचा नवसाचा राजा
Переглядів 1055 років тому
एकता मित्र मंडळ टाटानगरचा नवसाचा राजा
बदलापूर गावाकडे जाणाऱ्या उल्हास नदीवर बांधण्यात येणार नवीन पुल
Переглядів 555 років тому
बदलापूर गावाकडे जाणाऱ्या उल्हास नदीवर बांधण्यात येणार नवीन पुल
बदलापूर शिवसेना मध्ये दोन नगरसेवकामध्ये हाणामारी
Переглядів 1345 років тому
बदलापूर शिवसेना मध्ये दोन नगरसेवकामध्ये हाणामारी
अनंत चतुर्दशी गणरायाचा विसर्जन सोहळा,बदलापुर
Переглядів 265 років тому
अनंत चतुर्दशी गणरायाचा विसर्जन सोहळा,बदलापुर
घाटकोपर भटवाडीच्या राजाची महाआरती
Переглядів 765 років тому
घाटकोपर भटवाडीच्या राजाची महाआरती

КОМЕНТАРІ