शेतकरी राजा - बातमी आपल्या शिवारातील
शेतकरी राजा - बातमी आपल्या शिवारातील
  • 119
  • 1 082 240

Відео

परळी येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2024 भेट व पशु प्रदर्शनाची माहिती krushi mahotsav parli vaijnath
Переглядів 2,5 тис.21 день тому
#parali परळी हे प्रभू वैद्यनाथ चे प्रसिद्ध देवस्थान आहे आणि या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महादेवाचे मंदिर आहे तसेच बीड जिल्ह्यातील औद्योगिक तसेच औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब यांचा मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे बीडच्या इतिहासातील हे प्रथम कृषिप्रदर्शन आहे तरी सर्वांनी आवर्जून या कृषी प्र...
हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे चिंचपुर मारुती, केज जिल्हा बीड. येथे आयोजन. Kaij, Beed
Переглядів 248Рік тому
हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे चिंचपुर मारुती, केज जिल्हा बीड. येथे आयोजन. Kaij, Beed
शेळी पालन आहे फायदेशीर फक्त सुरुवात कठीण / Sheli palan mahiti / शेतकरी राजा
Переглядів 1,2 тис.Рік тому
शेळी पालन आहे फायदेशीर फक्त सुरुवात कठीण / Sheli palan mahiti / शेतकरी राजा
hurda party - शेतातील हुरडा पार्टी
Переглядів 499Рік тому
hurda party - शेतातील हुरडा पार्टी
Building Materials business ideas - Hardware business - कसा चालू करावा
Переглядів 1,1 тис.Рік тому
Building Materials business ideas - Hardware business - कसा चालू करावा
Tomato Lagvad Mahiti । टोमॅटो लागवडीनंतर हे करा । tomato plot video Beed
Переглядів 1832 роки тому
tomato lagwad mahiti ya video mdhe denyat ali ahe
सुप्रसिद्ध साळेगावचा बाजार । Beed madhil salegaon cha Bajar । शेतकरी राजा
Переглядів 13 тис.2 роки тому
सुप्रसिद्ध साळेगावचा बाजार । Beed madhil salegaon cha Bajar । शेतकरी राजा
Ambajogai Janavara cha bajar । जनावरांचा बाजार अंबाजोगाई । शेतकरी राजा
Переглядів 5 тис.2 роки тому
Ambajogai Janavara cha bajar । जनावरांचा बाजार अंबाजोगाई । शेतकरी राजा
Gavran kombdi palan । कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे अर्धबंदीस्त गावरान कोंबडी पालन । शेतकरी राजा
Переглядів 40 тис.2 роки тому
नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकरी राजाच्या Official Facebook Page Like करा 🙏👳🏼‍♀️ शेतकरी-राजा-Shetkari-Raja-103006695097031/ 🔥काही महत्त्वाचे व्हिडीओ👳🏼‍♀️ 👉Gavran kombdi palan । कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे मुक्तसंचार Black AustroLorp कोंबडी पालन ua-cam.com/video/pFHvJ22UeyI/v-deo.html 👉Gavran Kombdi Palan । कावेरी कोंबडी चांगली का गावरान कोंबडी । मुक्तसंचार मध्ये कोणते फा...
Dog show kaij (Beed) 2022 । dog breeds । Dog training german shepherd Top Dog Exhibition Maharashtra
Переглядів 3,3 тис.2 роки тому
Dog show श्वान प्रदर्शन कुत्रा प्रदर्शन dog lover dog show in maharashtra
Gavran kombadi palan । कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे गावरान कोंबडी पालन । देशी/गावठी मुर्गी
Переглядів 1,8 тис.2 роки тому
Gavran kombadi palan । कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे गावरान कोंबडी पालन । देशी/गावठी मुर्गी
Gavran kombadi palan । ब्रायलर पेक्षा जास्त उत्पन्न देणारे गावरान कोंबडी पालन आणि शेळी पालन
Переглядів 2,6 тис.2 роки тому
Gavran kombadi palan । ब्रायलर पेक्षा जास्त उत्पन्न देणारे गावरान कोंबडी पालन आणि शेळी पालन
Gavran kombadi palan । कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे गावरान कोंबडी पालन आणि शेळी पालन ।शेतकरी राजा
Переглядів 44 тис.2 роки тому
Gavran kombadi palan । कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे गावरान कोंबडी पालन आणि शेळी पालन ।शेतकरी राजा
Gavran kombadi palan । गावरान कोंबडी पालनासोबत ससे आणि शेळी पालन । देशी/गावठी मुर्गी
Переглядів 2 тис.2 роки тому
Gavran kombadi palan । गावरान कोंबडी पालनासोबत ससे आणि शेळी पालन । देशी/गावठी मुर्गी
कोंबडी अंड्यावर बसण्याची पध्दत । शेतकरी राजा
Переглядів 2,5 тис.2 роки тому
कोंबडी अंड्यावर बसण्याची पध्दत । शेतकरी राजा
भरघोस नारळ येण्यासाठी हे औषध वापरा । Naral treatment । Coconut tree treatment । शेतकरी राजा
Переглядів 80 тис.2 роки тому
भरघोस नारळ येण्यासाठी हे औषध वापरा । Naral treatment । Coconut tree treatment । शेतकरी राजा
ऊसतोड ओळखपत्र कशा प्रकारे तुम्हाला मिळणार । ओळखपत्राचा काय फायदा होईल। अर्ज कसा करायचा । शेतकरी राजा
Переглядів 1512 роки тому
ऊसतोड ओळखपत्र कशा प्रकारे तुम्हाला मिळणार । ओळखपत्राचा काय फायदा होईल। अर्ज कसा करायचा । शेतकरी राजा
Best कोंबडी पालनासाठीच्या जाती । दिसायला गावरान पण गावरान पेक्षा भारी । Gavran kombadi palan
Переглядів 1,4 тис.2 роки тому
Best कोंबडी पालनासाठीच्या जाती । दिसायला गावरान पण गावरान पेक्षा भारी । Gavran kombadi palan
कोंबडी पालनात लसीकरण, रोगराई आणि उपचार । Gavran kombadi palan lasikaran । Vaccination । शेतकरी राजा
Переглядів 2,3 тис.2 роки тому
कोंबडी पालनात लसीकरण, रोगराई आणि उपचार । Gavran kombadi palan lasikaran । Vaccination । शेतकरी राजा
कोंबडी पालन शेड । Kombadi palan shed । Poultry farm shed construction । देशी/गावठी मुर्गी
Переглядів 1,7 тис.2 роки тому
कोंबडी पालन शेड । Kombadi palan shed । Poultry farm shed construction । देशी/गावठी मुर्गी
Gavran kombadi palan । गावरान कोंबडी पालन । देशी/गावठी मुर्गी । Chicken farming in India
Переглядів 4742 роки тому
Gavran kombadi palan । गावरान कोंबडी पालन । देशी/गावठी मुर्गी । Chicken farming in India
Gavran kombadi palan । कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे गावरान कोंबडी पालन । देशी/गावठी मुर्गी
Переглядів 1 тис.2 роки тому
Gavran kombadi palan । कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे गावरान कोंबडी पालन । देशी/गावठी मुर्गी
ड्रॅगन फ्रुट लागवड । dragon fruit farming । dragon fruit lagwad mahiti । शेतकरी राजा
Переглядів 3972 роки тому
ड्रॅगन फ्रुट लागवड । dragon fruit farming । dragon fruit lagwad mahiti । शेतकरी राजा
बघावं ते नवलच 🙄😲 चक्क विहीर गेली पुरात वाहून । शेतकरी राजा
Переглядів 3093 роки тому
बघावं ते नवलच 🙄😲 चक्क विहीर गेली पुरात वाहून । शेतकरी राजा
Sitafal lagwad in marathi । NMK sitafal chatni । सीताफळ छाटणीची संपूर्ण माहिती । शेतकरी राजा
Переглядів 29 тис.3 роки тому
Sitafal lagwad in marathi । NMK sitafal chatni । सीताफळ छाटणीची संपूर्ण माहिती । शेतकरी राजा
Amba Lagwad । आंबा लागवड ची महत्वाची माहिती । आंबा लागवडच्या पद्धती
Переглядів 6283 роки тому
Amba Lagwad । आंबा लागवड ची महत्वाची माहिती । आंबा लागवडच्या पद्धती
झाडांना रंग का देतात । रंग दिल्यामुळे आंब्याच्या झाडांना काय फायदा होतो । keshar Amba Lagwad Mahiti
Переглядів 6223 роки тому
झाडांना रंग का देतात । रंग दिल्यामुळे आंब्याच्या झाडांना काय फायदा होतो । keshar Amba Lagwad Mahiti
Super Golden सीताफळची दुसरी छाटणी । NMK sitafal Chatani । Super golden sitafal chatani । शेतकरी राजा
Переглядів 6043 роки тому
Super Golden सीताफळची दुसरी छाटणी । NMK sitafal Chatani । Super golden sitafal chatani । शेतकरी राजा

КОМЕНТАРІ

  • @santoshuthale2176
    @santoshuthale2176 5 днів тому

    सर्वानी असेच जुगाड करूनच सुरवात करावी हि विनंती कारण एक म्हण आहे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली

  • @santoshuthale2176
    @santoshuthale2176 5 днів тому

    सर तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @vishaljadhav7909
    @vishaljadhav7909 21 день тому

    उंची किती आहे

  • @umeshmane3522
    @umeshmane3522 26 днів тому

    पुर्ण व्हिडीओ टाका

  • @HajuPathan-zz6kj
    @HajuPathan-zz6kj Місяць тому

    😂😂 अर्दी माहिती 😂😂😂😂😂

  • @meerashinde6766
    @meerashinde6766 Місяць тому

    सर तुमचा नंबर दयावा

  • @saipattiwar
    @saipattiwar Місяць тому

    Kiti by kiti ch ahe size ?

  • @shankardabhade
    @shankardabhade Місяць тому

    दादा तुम्ही ज्या भावांची मुलाखत घेत आहे त्यांना बोलू द्या... म्हणजे माझ्या सारख्या शेतकरी बांधवाला समजले कसं करावं ते 🙏🏻🙏🏻

  • @user-ni8zi9bx9j
    @user-ni8zi9bx9j Місяць тому

    Ekilach ghatli ka .Ani Sardi hot nahi kaa

  • @ChanduPanmand
    @ChanduPanmand Місяць тому

    Rabit sasa pala

  • @rushikeshbankar8895
    @rushikeshbankar8895 2 місяці тому

    हे सीताफळं कुठे विकायचे?? कोणत्या ठिकाणी जास्त भाव पाहायला मिळतो?? कोणी व्यापारी आहे का??

  • @phuleshyam5583
    @phuleshyam5583 2 місяці тому

    अंड्यावर बसणारी कोंबडी कशी ओळखावी?

  • @PradipRajput-k6p
    @PradipRajput-k6p 2 місяці тому

    कुठे आली सर तुमची नर्सरी

  • @user-sv8wy5mx4k
    @user-sv8wy5mx4k 3 місяці тому

    अतिशय उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद 🙏

  • @kalyanghodke9088
    @kalyanghodke9088 3 місяці тому

    प्रत्येक वेळी पत्ता का देत नाहीत शेतकर्यांचा, कैलासभाऊ म्हणल्यास कुफलेत कसं कळेल..

  • @shubhangikoli463
    @shubhangikoli463 3 місяці тому

    अशीच मीहीती मीलाली तर शेतकरी वर्ग या क्षेञात उतरेल खूफ छान मीहीती दील्याबद्दल ध्यनवाद

  • @user-cg1gp6qh2b
    @user-cg1gp6qh2b 4 місяці тому

    केशर आंबे बाबत माहिती द्या. तो पाडाला आल्यावर कसा दिसतो

    • @user-jg2mr9qt5q
      @user-jg2mr9qt5q 4 місяці тому

      सेम हीच पद्धत वापरा फक्त केशरला डिंक येत नाही

  • @sunnypawar7873
    @sunnypawar7873 4 місяці тому

    Kontya jaticha masa ahe

  • @saiwalimbe2742
    @saiwalimbe2742 4 місяці тому

    मस्त साधी आणी सोप्पी पद्धत ❤

  • @KrishnaNikam-yh6wz
    @KrishnaNikam-yh6wz 5 місяців тому

    आम्हाला कलम बाधांयची आहे

  • @pritambhopale6818
    @pritambhopale6818 5 місяців тому

    मी बाटली मधून हवा spray केली होती. आत्ता एव्हडी पानं फुटलित की आंब्यासाठी जागाच नाही झाडावर.

  • @shreerajwagh2299
    @shreerajwagh2299 6 місяців тому

    Murud

  • @dilipbambale7553
    @dilipbambale7553 7 місяців тому

    सर आपण शेळ्यांना मूरघास खावू घालू शकतो का

  • @pranalichavan7732
    @pranalichavan7732 7 місяців тому

    एकच no

  • @user-ex1gp1uf3i
    @user-ex1gp1uf3i 7 місяців тому

    Very nice Sir

  • @onlinesongs2023
    @onlinesongs2023 8 місяців тому

    Maalak ahe ki nokar kahich kalat nahi

  • @bandurandive7526
    @bandurandive7526 8 місяців тому

    गाभण गाईचे व्हिडिओ दावा

  • @rameshsaudagar7061
    @rameshsaudagar7061 9 місяців тому

    Gav saga

  • @yuktiwan4245
    @yuktiwan4245 9 місяців тому

    आ केज मधील किंवा चींचपुर मधील कोणत्याही व्यक्तीचा नंबर द्या..मला रामपूर hound घ्यायचा आहे

  • @saurabhkamble2668
    @saurabhkamble2668 9 місяців тому

    Naisargic padhatine kombadyanche vajan kase vadhvave plz sanga🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @udaykawade4000
    @udaykawade4000 9 місяців тому

    पहिली छाटणी कीती फुटा वर करावी व पाने काढावी का

  • @ganeshghansawant6590
    @ganeshghansawant6590 9 місяців тому

    Kay फवारायच

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 10 місяців тому

    बाजार कड़ी asto

  • @rizwanshaikh349
    @rizwanshaikh349 10 місяців тому

    ❤❤❤❤

  • @rizwanshaikh349
    @rizwanshaikh349 10 місяців тому

    Hi

  • @jawalwadikaranchapaksha8787
    @jawalwadikaranchapaksha8787 10 місяців тому

    सर तुमचा नंबर दया तुम्हाला आंब्याचा फोटो पाठवतो मला काही समजेना

  • @jawalwadikaranchapaksha8787
    @jawalwadikaranchapaksha8787 10 місяців тому

    आंब्यांची छाटणी केली आहे आणि नवीन निघालेल्या अतिशय लहान फुटाव्यावर चिकट चिकट चिकागत काहीतरी आहे तर काय केल पाहिजे

  • @jayantpatil4946
    @jayantpatil4946 10 місяців тому

    Good morning SIR pl givè your name and mo number

  • @solarbalaji9982
    @solarbalaji9982 10 місяців тому

    याने सोट मुल येत नाही पन झाड टिकट नाही 2 वर्ष च्या वर

  • @user-ni8zi9bx9j
    @user-ni8zi9bx9j 10 місяців тому

    Kombadi kitila deta

  • @siddheshbalghare1675
    @siddheshbalghare1675 10 місяців тому

    दादा गावाकडील शेतकरी लोकांच्या कोंबडी पालनाच्या व्हिडिओ बनवत जावा

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 10 місяців тому

    चुत्या karodo😂

  • @munde7
    @munde7 11 місяців тому

    पाथरीत या

  • @jaykadam9466
    @jaykadam9466 11 місяців тому

    गाय जर्सी दक़वा

  • @sudampalwe4884
    @sudampalwe4884 11 місяців тому

    भाऊ तूला नोबेल पारितोषिक द्यायला मी swiden. सरकारला शिफारस केली आहे, तेव्हढे बाटलीत काय भरायचे ते सांगा.

  • @Mohanchoure
    @Mohanchoure Рік тому

    आमची बाग पहायला या

  • @Shetkari_raja_ox
    @Shetkari_raja_ox Рік тому

    ❤❤

  • @dattarammhatre6906
    @dattarammhatre6906 Рік тому

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @user-oo4jl1dm6q
    @user-oo4jl1dm6q Рік тому

    मी या वर्षी आंबा कलम लावले आहेत.. नवीन पालवी ला कीड लागले करपतात

  • @SantoshGhodake-jb2mw
    @SantoshGhodake-jb2mw Рік тому

    Barshi bajar thakva