हितगूज तुमच्याशी
हितगूज तुमच्याशी
  • 220
  • 211 424
सवाई एकांकिका स्पर्धा पहिली तीही रात्रभर जागून.
हाय हॅलो नमस्कार मंडळी ?
तर माझ्याच एका लेखक आणि दिग्दर्शक मित्रामुळे सवाई एकांकिका स्पर्धेची क्रेझ आमच्यापर्यंत पोहोचली आणि म्हणूनच सवाई एकांकिका स्पर्धा मी गेल्या वर्षीपासून पाहायला सुरुवात केली. ही स्पर्धा दरवर्षी 25 जानेवारीला रात्री 8:30 च्या दरम्यान सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा पहाटेपर्यंत ती संपते. तर, वर्षभरामध्ये होणारे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होतात त्याची प्राथमिक फेरी घेतली जाते आणि त्यानंतर सात एकांकिका निवडल्या जातात या सात एकांकिका मधून सर्वोत्कृष्ट एकांकिका सवाईची निवडली जाते त्यामुळे सवयीचा हा रिझल्ट बेस्ट ऑफ द इयर असा ठरतो म्हणूनच चतुरंग पुरस्कृत सवाई एकांकिका स्पर्धा ही जास्त महत्त्वाची ठरते. यावर्षी कोणत्या एकांकिका पहिल्या सात मध्ये आहेत आणि कोणती एकांकिका पहिली ठरली यासंदर्भातला हा व्हिडिओ आहे शिवाय या एकांकिका जर तुम्हाला पहायची इच्छा असेल तर त्याची लिंक सुद्धा मी दिलेल्या आहेत .तर तुम्ही ह्या बघू शकता. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
ua-cam.com/users/liverrF1U2mCbcs?si=ohdpnUXZMP92WYSE
ua-cam.com/users/live2WuHm-O0FlY?si=CIqsdPnX0rGX40JV
ua-cam.com/users/liveEvGMROsDX3w?si=lqcHeIMNeFduz9Gv
ua-cam.com/users/livegdmm8x-L0_0?si=7k3kMT6-pB_SHln7
ua-cam.com/users/livevT-c_yl2l0w?si=cKTkSOYpgRbtHijR
Переглядів: 478

Відео

हळदीकुंकू समारंभ कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे?
Переглядів 1,4 тис.21 день тому
हाय हॅलो नमस्कार मंडळी ! मकर संक्रांतीनिमित्त आपण हळदी कुंकू कार्यक्रम करत असतो .अशा वेळेस बायकांची फार तारांबळ उडते, गोंधळ होतो म्हणूनच या संदर्भात हळदीकुंकाच्या कार्यक्रमाचे नियोजन नेमकं कसं करावं यासंदर्भातला हा व्हिडिओ आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा . १ हळदी कुंकु कार्यक्रमासाठी नेमका दिवस कसा ठरवावा? २ हळदी कुंकाचा वाण कसे निवडावे? ३ घरातल्या साफसफाईचे नियोजन ४ कार्यक्रमासाठी लागणारे...
छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल 2025 .....
Переглядів 1 тис.28 днів тому
नमस्कार मंडळी दादर मधील सगळ्यात मोठा कला महोत्सव जो दादर मध्ये 9 जानेवारी पासून सुरू झालेला आहे त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल 2025 यामध्ये कला-संस्कृती छत्रपतींचा इतिहास तसेच खरेदी खाद्य महोत्सव आणि संगीत याचे आयोजन केलेले आहे त्याची वेळ आहे सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत. तर इथे कोणतीही प्रवेश फी नाही. इथे तुम्हाला फूड फिस्ट अनुभवता येईल. 1 1 1 त्यामध्ये राज्यात असलेल्...
लहान मुलाचे मकर संक्रांतीसाठी स्वस्तात मस्त काळ्या रंगाचे कपडे. भाग - 3
Переглядів 60128 днів тому
नमस्कार मंडळी मकर संक्रांति विशेष हा तिसरा भाग मी अपलोड करते आहे.यामध्ये लहान मुलांचे काळ्या रंगाचे कपडे स्वस्तात मस्त तुम्हाला नेमके कुठे मिळतील ?यासंदर्भातला हा डिटेल vlog आहे. अगदी एक महिन्यापासून ते 14 वर्षांपर्यंत लहान मुलांचे व मुलींचे काळ्या रंगाचे कपडे मिळण्याचे ठिकाण. पत्ता साई गणेश कलेक्शन 376 C,रानडे रोड, सर्वोदया सुपर मार्केटच्या समोर, नंदा हॉटेलच्या बाजूला, दादर पश्चिम मोबाईल फोन 9...
मकर संक्रांतीसाठी स्वस्तात मस्त हलव्याचे दागिने आणि डेकोरेशनचे सामान (दादर मार्केट)भाग- 2
Переглядів 259Місяць тому
मकर संक्रांतीसाठी स्वस्तात मस्त हलव्याचे दागिने आणि डेकोरेशनचे सामान (दादर मार्केट)भाग- 2
मकर संक्रांतीसाठी स्वस्तात मस्त वाण - दादर मार्केट . भाग - 1
Переглядів 15 тис.Місяць тому
मकर संक्रांतीसाठी स्वस्तात मस्त वाण - दादर मार्केट . भाग - 1
खूप वर्षानी मी भेट दिली डोंबिवली उत्सव 2024 ला .... इटालियन रेस्टॉरंट.. कसा आहे माझा अनुभव?
Переглядів 148Місяць тому
खूप वर्षानी मी भेट दिली डोंबिवली उत्सव 2024 ला .... इटालियन रेस्टॉरंट.. कसा आहे माझा अनुभव?
Bandra Wonderland carter road 2024
Переглядів 156Місяць тому
Bandra Wonderland carter road 2024
गोवळदा ( वनभोजन) कोकणातील एक सुंदर प्रथा...
Переглядів 1,1 тис.Місяць тому
गोवळदा ( वनभोजन) कोकणातील एक सुंदर प्रथा...
तोंडवली गावाची सप्ताह समाप्ती ,२०२४
Переглядів 1,8 тис.Місяць тому
तोंडवली गावाची सप्ताह समाप्ती ,२०२४
आमच्या तोंडवली( बोभाटेवडी) गावाचा अखंड हरिनाम सप्ताह २०२४.. दिवस - दुसरा.
Переглядів 1,4 тис.Місяць тому
आमच्या तोंडवली( बोभाटेवडी) गावाचा अखंड हरिनाम सप्ताह २०२४.. दिवस - दुसरा.
आमच्या तोंडवली (बोभाटेवाडी)गावाचा अखंड हरिनाम सप्ताह २०२४.... भाग -१ श्री ब्राह्मणदेव मंदिर.
Переглядів 1,1 тис.Місяць тому
आमच्या तोंडवली (बोभाटेवाडी)गावाचा अखंड हरिनाम सप्ताह २०२४.... भाग -१ श्री ब्राह्मणदेव मंदिर.
स्वस्तात मस्त ओशिवरा फर्निचर मार्केट....
Переглядів 3,9 тис.Місяць тому
स्वस्तात मस्त ओशिवरा फर्निचर मार्केट....
आम्ही केलेली खरेदी.. क्रॉफर्ड मार्केट आणि मंगलदास मार्केट
Переглядів 861Місяць тому
आम्ही केलेली खरेदी.. क्रॉफर्ड मार्केट आणि मंगलदास मार्केट
आम्ही गेलो मालाड फिश मार्केटमध्ये... खरचं इथे मासे स्वस्त मिळतात का? कोलंबीचे सारं आणि बांगडा फ्राय.
Переглядів 8892 місяці тому
आम्ही गेलो मालाड फिश मार्केटमध्ये... खरचं इथे मासे स्वस्त मिळतात का? कोलंबीचे सारं आणि बांगडा फ्राय.
मुंबईमधील कॉमन गॅलरी मधील तुळशीचे लग्न तुम्ही अनुभवलंय का?
Переглядів 2362 місяці тому
मुंबईमधील कॉमन गॅलरी मधील तुळशीचे लग्न तुम्ही अनुभवलंय का?
शुभ दीपावली.. रांगोळी, फराळ आणि पारलेश्र्वर मंदिर...विले पार्ले..
Переглядів 2533 місяці тому
शुभ दीपावली.. रांगोळी, फराळ आणि पारलेश्र्वर मंदिर...विले पार्ले..
चकली रेसिपी... चकलीच्या भाजणीपासून ते चकली तळेपर्यंतचा प्रवास...#63
Переглядів 2553 місяці тому
चकली रेसिपी... चकलीच्या भाजणीपासून ते चकली तळेपर्यंतचा प्रवास...#63
मालाड मार्केट (दिवाळी खरेदी)#62
Переглядів 3943 місяці тому
मालाड मार्केट (दिवाळी खरेदी)#62
आम्ही घेतलं कांजूरमार्गच्या देवीचे दर्शन..#61
Переглядів 3323 місяці тому
आम्ही घेतलं कांजूरमार्गच्या देवीचे दर्शन..#61
अंधेरी पश्चिम येथील ६.६ कोटी वर्षे जुने असलेलं गिल्बर्ट हिल आणि त्यावरील अंधेरीच गावदेवी मंदिर.#60
Переглядів 2623 місяці тому
अंधेरी पश्चिम येथील ६.६ कोटी वर्षे जुने असलेलं गिल्बर्ट हिल आणि त्यावरील अंधेरीच गावदेवी मंदिर.#60
नवदुर्गा नवशक्ती भाग-९ ...( साजिरी सारिज) उद्योजिका दिपा लेले चेऊलकर यांच्यासोबत दिलखुलास बातचीत.#59
Переглядів 1 тис.3 місяці тому
नवदुर्गा नवशक्ती भाग-९ ...( साजिरी सारिज) उद्योजिका दिपा लेले चेऊलकर यांच्यासोबत दिलखुलास बातचीत.#59
नवदुर्गा नवशक्ती भाग ८ विशेष मुलांच्या शिक्षिका वीणा पटेल आणि प्रिया चैन यांच्यासोबत विशेष गप्पा..58
Переглядів 2133 місяці тому
नवदुर्गा नवशक्ती भाग ८ विशेष मुलांच्या शिक्षिका वीणा पटेल आणि प्रिया चैन यांच्यासोबत विशेष गप्पा..58
नवदुर्गा नवशक्ती भाग 7. जाणून घ्या एका शिक्षिकेचे मन. शिक्षिका स्मिता रवी कोनाकांची...#57
Переглядів 5113 місяці тому
नवदुर्गा नवशक्ती भाग 7. जाणून घ्या एका शिक्षिकेचे मन. शिक्षिका स्मिता रवी कोनाकांची...#57
नवदुर्गा नवशक्ती भाग 6 आर्थिक सल्लागार अचला जोशी कोणाकांची सोबत आर्थिक नियोजनाबाबत सल्ले.#56
Переглядів 4893 місяці тому
नवदुर्गा नवशक्ती भाग 6 आर्थिक सल्लागार अचला जोशी कोणाकांची सोबत आर्थिक नियोजनाबाबत सल्ले.#56
नवदुर्गा नवशक्ती भाग 5. ऍडव्होकेट रिचा मालनकर यांच्या सोबत दिलखुलास गप्पा....#55
Переглядів 6164 місяці тому
नवदुर्गा नवशक्ती भाग 5. ऍडव्होकेट रिचा मालनकर यांच्या सोबत दिलखुलास गप्पा....#55
नवदुर्गा नवशक्ती भाग - ४. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये काम करणारी नृत्यांगना सुमेधा बोरकर मोरे#54
Переглядів 5344 місяці тому
नवदुर्गा नवशक्ती भाग - ४. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये काम करणारी नृत्यांगना सुमेधा बोरकर मोरे#54
नवदुर्गा नवशक्ती सिरिज भाग ३. आपल्या विशेष मुलाला घडवणारी#53
Переглядів 6774 місяці тому
नवदुर्गा नवशक्ती सिरिज भाग ३. आपल्या विशेष मुलाला घडवणारी#53
दुर्गा नवशक्ती भाग २ ... उद्योजिका कविता टेमकर यांच्या संघर्षाची कहाणी त्यांच्या मुखातून ऐका.#52
Переглядів 5484 місяці тому
दुर्गा नवशक्ती भाग २ ... उद्योजिका कविता टेमकर यांच्या संघर्षाची कहाणी त्यांच्या मुखातून ऐका.#52
नवदुर्गा नवशक्ती सिरिज भाग १... उज्वल कलामंच च्या संस्थापिका अनिला चौधरी...#51
Переглядів 1,3 тис.4 місяці тому
नवदुर्गा नवशक्ती सिरिज भाग १... उज्वल कलामंच च्या संस्थापिका अनिला चौधरी...#51

КОМЕНТАРІ