ShivShravani Vlog 💝
ShivShravani Vlog 💝
  • 173
  • 322 511
Chicken popati | जंगलात केली पोपटी 🍖 Full recipe | थंडी आणि पोपटीचा season झाला chalu | kaul fry 🍗🤤
नमस्कार मंडळी आज पुन्हा नवीन विडीयो मध्ये तुम्हच स्वागत आहे…
आज आपण आपल्या व्लॉग मध्ये रायगड तसेच कोकणात थंडी चा टाइम ला केली जाणारी पोपटीची 🤤 तयारी आणि फुल रेसिपी बघनार आहोत त्याच बरोबर आपण कौल फ्राई करणार आहोत…
पोपटी म्हणजे नक्की काय , तर अनेकांना हा प्रश्न पडतो आणि कशी करतात तर रायगड आणि बाक्की कोकण पट्टा मध्ये संस्कृतीचा खाद्य प्रकार म्हणजे पोपटी 🍗🤩 , त्या मध्ये वालाचा शेगा पावटा भंबूरड़ीचा पाला अंडी बटाटा हे सर्व मडक्यात आणि तेलाचा डंबात विशिष्ट पद्धतीने शिजवतात त्याला पोपटी बोलतात
साहित्य
चिकन
वालाचा शेंगा ( पावटा )
मटर
अंडी
बटाटा
जाडा मिट
भांबुर्डीचा पाला / जांभलीचा पाला
मातीचे मडके/ तेलाचा डबा
विडीयो पुर्ण शेवट पर्यंत बघा मग तुम्हाला पोपटी कशी बनवायची आणी त्या साठी काय काय लागत ते दाखव्याचा छोटासा प्रयत्न…
विडीयो आवडली असेल तर लिखे कमेंट शेयर करायला विसरु नका आणि आपल्या चैनल वर नविन असाल तर सब्सक्राइब करायला विसरु नका...🙌
#popati
#popatiseasone
#Raigadpopati
#share
#subscribe
#information
#popatimeking
#viral
#shareinformation
Переглядів: 284

Відео

कर्जत मधील अप्रकाशित ऐतिहासिक वास्तूची संवर्धन व स्वच्छता ,पळसदरी स्वामी समर्थ मठ 🚩🙌🏻 #swamimath🌸
Переглядів 33721 годину тому
कर्जत मधील अप्रकाशित ऐतिहासिक वास्तूची संवर्धन व स्वच्छता ,पळसदरी स्वामी समर्थ मठ 🚩🙌🏻 #swamimath🌸
It’s My 2nd birthday सेलिब्रेशन आणि खूपच सारे सरप्राइज 🎂💐🍫🧚🏻‍♂️ #2ndbirthday #surprise
Переглядів 218День тому
नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा आपल्या नविन वीडियो मध्ये स्वागत आहे.. आपण आज बघणार आहोत आपल्या साई बाळाचा दूसरा बर्थडे सेलिब्रेशन बर्थडे खूपच छान झाला साईचा मम्मी ने म्हणजेच श्रावणी ने घरीच सर्व डेकोरेशन केल ते स्वस्त आणि मस्त तुम्ही आपल्या अस जास्त खर्च न करता बनाउ शक्ता वीडियो आणि डेकोरेशन कसा वाटल नक्की सांगा.. #2ndbirthday #birthdaycelebration #birthdaycake #birthdayvlog #2ndbirthdaycelebra...
सोलापूर व्लॉग, मित्राच लग्न एका वेगळया पद्धतीनीने पार पडलेला सोहळा || #jejuri #dagdushet #solapur
Переглядів 1,5 тис.14 днів тому
नमस्कार मंडळी... तुमच नविन व्लॉग स्वागत आहे, तर आज आपण बघणार आहोत आपला रसायनी सोलापुर माळशिरस जेजुरी पुणे तसेच आपला मित्र किशोर कुंभार ( सोलापुर ) यांचा लग्न सोहळा चा व्लॉग आणि त्याच बरोबर आपला जेजुरी दर्शन , दगडुशेठ गणपती दर्शन , स्वप्निल बर्वे आपला मित्र त्याचा गावचा घरी आणि मामाचा घराचा आजूबाजूचा परिसर व्लॉग खूपच भारी झालाय तर तो लास्ट पर्यत नक्की बघा.. आवडला असेल तर लाइक कमेंट नक्की करा.. च...
साईशाचा दुसर्या बर्थडेची शोपिंग आम्ही गेलो जुडिओ ला #zudio Shooping
Переглядів 82321 день тому
साईशाचा दुसर्या बर्थडेची शोपिंग आम्ही गेलो जुडिओ ला #zudio Shooping
कुंडलज बैलगाड़ा शर्यत मैदान । जमल्या मोठ्या मोठ्या शर्यती, आमच्या बैलाला भेटला दोनदा गुलाल🔥😍💐#baigada
Переглядів 48728 днів тому
कुंडलज बैलगाड़ा शर्यत मैदान । जमल्या मोठ्या मोठ्या शर्यती, आमच्या बैलाला भेटला दोनदा गुलाल🔥😍💐#baigada
Kalsubai trek | कळसूबाई शिखर | रात्रीचा थरारक अनुभव 😍, full information low budget trek.
Переглядів 1 тис.Місяць тому
Kalsubai trek | कळसूबाई शिखर | रात्रीचा थरारक अनुभव 😍, full information low budget trek.
श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान आयोजित दिपावली पहाट भव्य दीपोत्सव सोहळा उंबरखिड #umberkhind
Переглядів 173Місяць тому
श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान आयोजित दिपावली पहाट भव्य दीपोत्सव सोहळा उंबरखिड #umberkhind
दुर्ग सौंडाई वर पार पडला दसरा सीमोल्लंघन, जागर आई सौंडाई मातेचा 😇🥰⚔️ #sondai #gadpujan #dasarapujan
Переглядів 103Місяць тому
दुर्ग सौंडाई वर पार पडला दसरा सीमोल्लंघन, जागर आई सौंडाई मातेचा 😇🥰⚔️ #sondai #gadpujan #dasarapujan
Lonvala karvi flower festival 🪻 ekvira aai darshan #ekvira_mauli #karvifestival #karvi #lonavla
Переглядів 222Місяць тому
Lonvala karvi flower festival 🪻 ekvira aai darshan #ekvira_mauli #karvifestival #karvi #lonavla
गडांचा राजा राजांचा गड राजगड #rajgad महाराजांचा आज पर्यत बघितलेला सर्वात भारी दुर्ग #durgrajrajgad
Переглядів 312Місяць тому
गडांचा राजा राजांचा गड राजगड #rajgad महाराजांचा आज पर्यत बघितलेला सर्वात भारी दुर्ग #durgrajrajgad
1st Mini vlog 🥰😇 #Kelambadevi kharoshi
Переглядів 832 місяці тому
1st Mini vlog 🥰😇 #Kelambadevi kharoshi
राजगड निवासिनी आईपद्मवतीचा गोंधळ आणि नवरात्री उत्सवाचा कार्यक्रम प्रसिद्ध शाहिरचंद्रकांतमाने आवाजात
Переглядів 1742 місяці тому
राजगड निवासिनी आईपद्मवतीचा गोंधळ आणि नवरात्री उत्सवाचा कार्यक्रम प्रसिद्ध शाहिरचंद्रकांतमाने आवाजात
कधीही न ऐकलेली रायगडचा इतिहास भाग 2 ॥ Raigad Fort📍 🚩॥ श्रीमद्रायगिरौ परीवार 🚩 #raigadfort
Переглядів 2602 місяці тому
कधीही न ऐकलेली रायगडचा इतिहास भाग 2 ॥ Raigad Fort📍 🚩॥ श्रीमद्रायगिरौ परीवार 🚩 #raigadfort
कधीही न ऐकलेली रायगडचा इतिहास भाग १ ॥ Raigad Fort📍 🚩॥ श्रीमद्रायगिरौ परीवार 🚩 #raigadfort
Переглядів 4052 місяці тому
कधीही न ऐकलेली रायगडचा इतिहास भाग १ ॥ Raigad Fort📍 🚩॥ श्रीमद्रायगिरौ परीवार 🚩 #raigadfort
नदीवर गरवून खेकडे पकडण्याची कसरत, गांडूळ लावुन पकडले मोठे खेकडे । Crab catching 🦀 #Crabshunting
Переглядів 3 тис.2 місяці тому
नदीवर गरवून खेकडे पकडण्याची कसरत, गांडूळ लावुन पकडले मोठे खेकडे । Crab catching 🦀 #Crabshunting
कोकणातील मंगळागौर टिपरी नूत्य ॥ manglagaur वाडीतल्या महिला मंडळचा manglagaur tiperi nustya
Переглядів 2 тис.2 місяці тому
कोकणातील मंगळागौर टिपरी नूत्य ॥ manglagaur वाडीतल्या महिला मंडळचा manglagaur tiperi nustya
श्रावणीने भरला पहिलादा आोवसा, संपूर्ण माहिती ॥ कोकणातील पारंपरिक पद्धत | ovasa gauri pujan🌸 #kokan
Переглядів 3702 місяці тому
श्रावणीने भरला पहिलादा आोवसा, संपूर्ण माहिती ॥ कोकणातील पारंपरिक पद्धत | ovasa gauri pujan🌸 #kokan
Koknatil Ganeshostv , visarjan mirvnukh😇🌴 | गणपती विसर्जन | Ganpati visarjan | कोकण | Village vlog
Переглядів 3882 місяці тому
Koknatil Ganeshostv , visarjan mirvnukh😇🌴 | गणपती विसर्जन | Ganpati visarjan | कोकण | Village vlog
कोकणातील पारंमपारीक गणपती बाप्पाच आगमन ॥ बाप्पाचा आगमनाची लगबग 😍😇🌸
Переглядів 3773 місяці тому
कोकणातील पारंमपारीक गणपती बाप्पाच आगमन ॥ बाप्पाचा आगमनाची लगबग 😍😇🌸
Umberkhind History उंबरखिडचा संपूर्ण इतिहास || श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान 🚩 आयोजित उंबरखिड मोहीम ||
Переглядів 603 місяці тому
Umberkhind History उंबरखिडचा संपूर्ण इतिहास || श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान 🚩 आयोजित उंबरखिड मोहीम ||
बाप्पाच आगमन 😇🌸 आम्ही गेलो एरोलीला वादनाला पण.. आमच्या बसची 🚎 झाली बत्ती गुल 😰 रात्रीचा भयानक प्रवास
Переглядів 4443 місяці тому
बाप्पाच आगमन 😇🌸 आम्ही गेलो एरोलीला वादनाला पण.. आमच्या बसची 🚎 झाली बत्ती गुल 😰 रात्रीचा भयानक प्रवास
दुर्ग श्री मृगगड ॥ कसे जाल आणि दुर्ग बदल अपरिचित इतिहास अभ्यास मोहिम 🚩॥
Переглядів 1643 місяці тому
दुर्ग श्री मृगगड ॥ कसे जाल आणि दुर्ग बदल अपरिचित इतिहास अभ्यास मोहिम 🚩॥
Juhu beach 🏖️ || Iskcon Temple 🛕 || Positive Vibes 🥰 Radhe Radhe. how Reach Juhu & iskcon Temple
Переглядів 2274 місяці тому
Juhu beach 🏖️ || Iskcon Temple 🛕 || Positive Vibes 🥰 Radhe Radhe. how Reach Juhu & iskcon Temple
Aagman Sohala 2024 || kalachowkicha Mahaganpati || Khetwadicha Morya ||Valsadcha 😍💝 आगमन सोहळा २०२४👀
Переглядів 4304 місяці тому
Aagman Sohala 2024 || kalachowkicha Mahaganpati || Khetwadicha Morya ||Valsadcha 😍💝 आगमन सोहळा २०२४👀
॥ श्रीमद्रायगिरो प्रतिष्ठान आयोजित किल्ले सोंडाई संवर्धन मोहीम ॥ भाग १ .. 🚩
Переглядів 814 місяці тому
॥ श्रीमद्रायगिरो प्रतिष्ठान आयोजित किल्ले सोंडाई संवर्धन मोहीम ॥ भाग १ .. 🚩
गणपति बाप्पाचा कारखाना भेट || गणपति फेस्टिवल २०२४ 😇🌺
Переглядів 5974 місяці тому
गणपति बाप्पाचा कारखाना भेट || गणपति फेस्टिवल २०२४ 😇🌺
मोहिमे नंतरचा गोंधळ 😍💛 बराव स्वछता मोहिमे भातान फत्ते झाली ( भाग 2 )
Переглядів 1235 місяців тому
मोहिमे नंतरचा गोंधळ 😍💛 बराव स्वछता मोहिमे भातान फत्ते झाली ( भाग 2 )
|| शिवराज्यभिषेक सोहळा भाग २ ॥३५१ वा शिवराज्यभिषेक 🚩ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी shivrajyabhishek sohala
Переглядів 4865 місяців тому
|| शिवराज्यभिषेक सोहळा भाग २ ॥३५१ वा शिवराज्यभिषेक 🚩ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी shivrajyabhishek sohala
॥ ३५१ वा शिवराज्यभिषेक 🚩सोहळा असा पडला पार ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी ॥ भाग १..
Переглядів 3285 місяців тому
॥ ३५१ वा शिवराज्यभिषेक 🚩सोहळा असा पडला पार ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी ॥ भाग १..

КОМЕНТАРІ