- 7
- 90 957
Jayant Naik
Приєднався 22 кві 2010
गुरुकृपा तबला अकादमी नाशिक गुरुपौर्णिमा २०२३ - भाग ३
गुरुकृपा तबला अकादमी नाशिक गुरुपौर्णिमा २०२३
Переглядів: 234
Відео
गुरुकृपा तबला अकादमी नाशिक गुरुपौर्णिमा २०२३ - भाग २
Переглядів 169Рік тому
गुरुकृपा तबला अकादमी नाशिक गुरुपौर्णिमा २०२३
गुरुकृपा तबला अकादमी गुरुपौर्णिमा २०२३ - भाग 1
Переглядів 302Рік тому
गुरुकृपा तबला अकादमी नाशिक गुरुपौर्णिमा २०२३
पं. जितेंद्र अभिषेकी I विवेकानंद आश्रम हिवरा बुलढाणा 1980 I तबला-जयंत नाईक I Part 2
Переглядів 71 тис.3 роки тому
हे मी माझं भाग्य समजतो कि जवळ जवळ ४० ते ५० मैफिलीं मध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी बुवां सोबत मला तबला साथसंगत करण्याचा योग् आला। त्या मैफिलींपैकीच एक हि सुंदर मैफिल विवेकानंद आश्रम हिवरा बुलढाणा 1980 तबला- जयंत नाईक सव्वादिनी - चंद्रकांत नाईक तानपुरा-राम कोठेकर तानपुरा-शौनक अभिषेकी तानपुरा-राजन भावसार
सरगम संगीत महोत्सव
Переглядів 1,2 тис.6 років тому
Padmashri Taalyogi Pt.Suresh Dada Talwalkar At Nashik Part-2
Переглядів 6 тис.11 років тому
Padmashri Taalyogi Pt.Suresh Dada Talwalkar Appreciating And Giving Blessing To Shri.Jayant Naik.... (Shri.Jayant Naik Is Most Senior Disciple Of Padmashri Taalyogi Pt.Suresh Dada Talwalkar)
Padmashri Taalyogi Pt.Suresh Dada Talwalkar At Nashik Part-1
Переглядів 12 тис.11 років тому
Padmashri Taalyogi Pt.Suresh Dada Talwalkar Appreciating And Giving Blessing To Shri.Jayant Naik.... (Shri.Jayant Naik Is Most Senior Disciple Of Padmashri Taalyogi Pt.Suresh Dada Talwalkar)
पार्ट १ कुठे ?
16 12 2024 from bengluru
हे बघून डोळे ओले झाले ... जे तनपुऱ्यावर आहेत श्री कोठेकर सर हे माझे गुरु होते ते सुद्धा आज आपल्यात नाहीत..😢
आपण कुठे राहता माऊली🙏?
@santoshbondfale3503 मी हिवरा आश्रम जवळील गजरखेड
साखर kherda
❤🙏
❤❤
Divine 🎉
तुम्ही खूपच भाग्यवान आहात,तुम्ही साथ ही खूप सुंदर केलीत, खूप खूप सुंदर 🙏 सर,पहिला भाग कसा मिळेल , आतुर झालो आहे
Rahim!
55 - वर्षांपूर्वीची रेकॉर्डिंग ऐकायला मिळाली धन्यवाद 🙏
I'm proud of you in my district ❣Buladhana from pt.jitendra abhisheki 🙏🙏😌
भाग्यवान आहात तुम्ही 🙏🏻
❤ 🎉 किती लिहू तेव्हडे थोडेच आहे.
मस्त! महाराजांबद्दल अत्यंत आदर आहे. गायनात स्वतःला झोकून देत प्रेक्षकास अप्रतिम आनंदात डुंबवण्याची त्यांची हातोटी म्हणजे त्यांची आयुष्यभराची तपश्चर्या आहे.
न भूतो न भविष्यती गायकी जितेंद्र अभिषेकी जी यांना शत शत नमन 🙏🙏🙏🚩
तबला साथ उत्तम..👌👌🙏🙏
🙏
या मैफिलीचा पहिला भाग आहे कां?
या कार्यक्रमाचा पुर्ण भाग उपलब्ध करावा.
गुरुजी आजवर तुम्हाला फक्त एकदाच भेटलो आहे.......सहा वर्षांपूर्वी २०१७ मध्ये.......मला त्या दिवशी संगीत साधनेचा खरा अर्थ कळला....माघारी येताना तुमच्या पाय पडलो, तेव्हा पाय पडत असताना तुम्ही ज्या रीतीने पाठीवर हात ठेऊन "गुरुदेव दत्त" म्हणून आशीर्वाद दिला होता....आजही जेव्हा जेव्हा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती बघतो त्याला नमस्कार करतांना तुम्ही त्यादिवशी गुरुदेव दत्त म्हणून दिलेल्या आशीर्वादाच्या आवाजातल कंपन आणि त्या आवजमागची स्थितप्रज्ञता बंद डोळ्यांसमोर येते दंडवत प्रणाम😊🙏
Thank you so much ! Part 1 sapadla nahi. Kona kade link ahe ka ?
अपतिम ! वसंत देव पुणे
जयंतजींचे खरे कौतुक आहे....... अंश भर ऊर्जा कमी न होता अखंड साथ करणे ती पण एवढी दमदार..... खरोकर नतमस्तक 🙏🙏🙏
अतिशय उत्कृष्ट, खुप छान सुंदर गायन,वादन धन्यवाद सर
❤❤❤❤❤
Can anyone plz provide the lyrics?
Waah! Apratim. Ya maifilicha pahila bhag upalabdha aslyaas krupaya upload karaava. Tasech, buanbarobarchya anya maifili upload karavyaat hi namra vinanti.
Wah wah buwa ani Jayant kaka 🙏🏽❤️
Thanks vaada
tabla damdar! jayantrao tumi great ahat! bhagyavan ahat buvana sath dene mhanaje!
va ! khub! mast jugalbandi! 🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वरांवर संपूर्ण प्रभुत्व !
🌹🙏🌹👌सुस्वर स्वर गंगेतून पंढरी दर्शन❤🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌼🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈
🌹🙏🌹👌सुस्वर स्वर गंगेतून पंढरी दर्शन❤🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌼🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈⭐️🌈
🌹👌🌹🙏स्वबळ सबळ “तबला”👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤
Mejavani ahe 🙏🙏🙏
मंत्रमुग्ध
The year must have been 1990, doesn't seem like 1980 video
Wow, nice 👌 classic, tabla performance is very great & Buva Guruji no words to express my feelings
गायकाच्या आवाजापेक्षा तबल्याचा आवाज मोठा का ठेवतात हेच कळत नाही
तबला गात आहे जयंत राव आपला संपर्क क्रमांक मिळेल तर बरे.
वाह अत्यंत श्रवणीय.हा कार्यक्रम पुर्ण पणे जर या माध्यमातून ऐकवावा अशी विनंती.
याचा पहिला भाग पण असेल तर शेअर करावा ही विनंती
Super accompaniment in Great Tablaji
भाग १ कुठे आहे?
Please upload the other parts too.
हिवरा आश्रम येथील पं अजित कडकडे यांचे काही विडिओ असतील तर प्लिज upload करा
ह्याच मैफिलिचा भाग १ ला कोठे आहे ? येथे अपलोड करण्याची कृपा करणार काय ? खूपच खूप उपकार होतील . अत्यंत आतुरतेने वाट पाहतो आहे .
Instant creation of melodious pieces and beautiful rendering by Panditji and your powerful tabla accompaniment in this clip is mesmerizing. Thanks for sharing. 🙏🙏
साक्षात विठुराया पण दाद देइल अशी गायकी.....अजरामर
1st part kadhi upload karta.