RD News
RD News
  • 226
  • 65 939
२८ मे जागतीक मासीक पाळी स्वच्छता दिवस निमगूळ येथे महिलांत करण्यात आली जनजागृती
२८ मे जागतीक मासीक पाळी स्वच्छता दिवस निमगूळ येथे मुलींना तसेच महिलांना म. अंनिसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिंवसरा यांनी केली जनजागृती
धुळे दरवर्षी २८ मे रोजी जागतीक मासीक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो, मासीक पाळीच्या काळात मुलींना किंवा महिलांना महत्व कळावे हा या मागचा उद्देश आहे असे दिलीप खिवसरा यांनी सांगीतले, मासीक पाळी बाबत आजहि आपल्या समाजात अनेक गैरसमज आहे, शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या किशोर वयीन मुली आजही या विषयावर मुक्तपणे विचार मांडू शकत नाही, मासीक पाळी दरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामना करावा लागतो, परिणामी किशोर वयीन मूलींची अनेकदा कुचंबना देखील होते, मासीक पाळी दरम्यान पाच दिवस मूलींच्या शिक्षणात खंड सुद्धा पडतो, विज्ञान युगात हि मासीक पाळी ठरतेय विटाळ, तिच्याजवळ जाऊ नका, तिला शिवू नका, तिला पाळी आली आहे वस्तूंना हात लावू नको, त्या विटाळ [ अशुद्ध ] होतील, कोपऱ्यात बसून रहा, पापड, कुरड्या, लोणच्या ला हात लावायला देत नाही, महिलांसाठी स्वच्छता व आरोग्य हि अत्यंत महत्वाची बाब आहे, अंधश्रद्धा व जुनाट अंनिष्ट रूढी परंपरेच्या कचाड्यातून सर्व मूलींना व महिलांना मुक्त करण्याची गरज आहे असे खिवसरा यांनी सांगीतले, थोडासा निष्काळजीपणा त्यांना हेपेटायटिस बी, गर्भाशय यांच्या मुखाचा कर्करोग, योनी मार्गाचा संसर्ग या सारख्या गंभीर आजाराकडे ढकलू शकते हे हि त्यांना माहीत नाही, त्याचा परिणाम महिलांवर केवळ शाररिक नाही तर मानसीक दृष्ट्या दिर्घ आयुष्या वर होऊ शकते, मासीक पाळी हि प्रत्येक स्त्रिची नैसर्गिक शरीर क्रिया आहे, त्यामुळे त्याला अशुभ किंवा वाईट समजण चुकीच आहे, मासिक पाळी सारख्या अतिशय नाजूक व अ व्यक्त विषयावर महिलांमध्ये खुलेपणाने चर्चा होणे ही काळाची गरज आहे, मासीक पाळीतून बाळ जन्माला घालण्याची अगाद शक्ती स्त्रीजवळ आहे, मासीक पाळी आलीच नाही तर कोणतेही स्त्री बाळाला जन्मच देऊ शकत नाही, त्यासाठी मासीक पाळी हा लपवण्याचा विषय नसून मुक्तपणे बोलण्याचा विषय आहे असे अंनिसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिंवसरा यांनी सांगीतले यावेळी विद्या बाई मोरे,सुनंदाबाई मोरे,अलकाबाई मोरे, आशाबाई सोनवणे, प्रियंका मोरे, जानवी मोरे, अश्विनी मोरे, अर्चना मोरे आदी महिला उपस्थित होत्या
Переглядів: 6

Відео

जुनवणे गावाजवळील सर्व्हीस रस्ता खुला करा, ग्रामस्थांची जिल्हा़धिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
Переглядів 111 годин тому
जुनवणे गावाजवळील सर्व्हीस रस्ता खुला करा, ग्रामस्थांची जिल्हा़धिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी जुनवणे गावाजवळील सर्विस रस्ता तातडीने खुला करा. मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. की धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील जुनवणे येथील उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुर...
धुळे शिवसेना शिंदे गटाचे वीज वितरण कंपनी समोर वीजेचा लंपडाव ब़द करा मागणीसाठी झोप काढा आंदोलन
Переглядів 842 години тому
साक्री रोड वीज वितरण कंपनी अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर शिंदे गट शिवसेनेच्या वतीने चला झोपायला जाऊया आंदोलनाचा आक्रमक पवित्रा धुळे शहरात तापमानाचा पारा वाढत असल्यामुळे आणि विजेचा सातत्याने होणाऱ्या लपंडावामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहेत. हा प्रश्न तातडीने मार्गी लागावा व वीजपुरवठा सुरळीत रावा यासाठी शिंदे गट शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमु मनोज मोरे यांच्या नेतृत्वात स...
धुळे देवपूर एल एम सरदार हायस्कूल समोर भिषण अपघातात तरुण जागीच ठार , देवपूर पोलीसात गुन्हा दाखल
Переглядів 434 години тому
देवपूर एल एम सरदार हायस्कूल समोर भिषण अपघातात तरुण जागीच ठार धुळे शहरातील देवपूरातील एल एम सरदार हायस्कूल समोर रविवारी दुपारच्या वेळी भिषण अपघात झाला.या अपघातात तरुण ठार झाला आहे.सदर मयत तरुणाचे नाव राहुल योगेश सूर्यवंशी वय 18 राहणार रामचंद्र नगर कॉटन मार्केट धुळे अशी माहिती देवपूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली आहे.या प्रकरणी देवपूर पोलीसांत रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाख...
धुळे संत भिमा भोई यांच्या जयंती निमित्त जुना आग्रा रोड मार्गाने काढण्यात आली भव्य शोभायात्रा
Переглядів 147 годин тому
संत भिमा भोई यांच्या जयंतीनिमित्त जुना आग्रा रोड मार्गाने काढण्यात आली शोभायात्रा धुळे :- भीमा भोई हे भारतातील ओडिशा राज्यातील 19व्या शतकातील संत, कवी, गूढवादी आणि समाजसुधारक होते. ते महिमा स्वामींचे अनुयायी होते. आणि ओडिशातील एकेश्वरवादी धार्मिक चळवळी, महिमा धर्माने त्यांच्या शिकवणी आणि कवितेचा खोलवर प्रभाव पाडला होता. संत भिमा भोई यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी शहरातील जुना आग्रा रोड छ...
धुळे रेसीडेन्सी हॉटेल समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत २ जण जखमी फरार चालकाचा शोध सुरू
Переглядів 2209 годин тому
रेसीडेन्सी हॉटेल समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण जखमी धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रमांक 3 रेसिडेन्सी समोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोटरसायकलचा चेक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे.जखमींना तातडीने परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णवाकिकेतून हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौफुलीवर बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक...
धुळे अकोले येथे मृतदेह शोधताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना राज्य राखीव बल गट क्रं ६ मानवंदना
Переглядів 9689 годин тому
धुळे अकोले येथे मृतदेह शोधताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना राज्य राखीव बल गट क्रं ६ मानवंदना
धुळे बुध्द पौर्णिमा निमित्त एकवीरा देवी मंदिरात पालखी परिक्रमा संपन्न
Переглядів 119 годин тому
बुध्द पौर्णिमा निमित्ताने एकवीरा देवी मंदिरात पालखी परिक्रमा संपन्न ‌शहरातील देवपूरातील खान्देश कुलस्वामिनी श्री आदिशक्ती एकवीरा देवी मंदिरात बुध्द पोर्णिमेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सकाळी श्री भगवतीच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर आकर्षक आभूषणांनी भगवतीची सजाव...
अवधान औद्योगिक वसाहत फटाके भरलेल्या गोडाऊनला भीषण आग;
Переглядів 3816 годин тому
अवधान औद्योगिक वसाहत फटाके भरलेल्या गोडाऊनला भीषण आग;
धुळे येथे एकुण मतदान 55.96% प्रशासनाची माहिती मतदानाचा टक्का घसरला
Переглядів 8219 годин тому
धुळे येथे एकुण मतदान 55.96% प्रशासनाची माहिती मतदानाचा टक्का घसरला
धुळे निवडणूक साहित्यसह कर्मचारी मतदान केंद्रावर पोहचले निवडणूक निर्णय अधिकारी गोयल
Переглядів 5121 годину тому
लोकसभा निवडणूकीसाठी साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचले जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल. धुळे - निवडणूकीचा उत्सव अर्थात 18 वी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतदान प्रकिया सात टप्प्यात पार पडत आहे. राज्यातील पाचव्या टप्प्यात 02-धुळे लोकसभा मतदार संघासाठी आज सोमवार, 20 मे, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस...
धुळे शेतात सुरू असलेल्या मिनी दारु कारखाना पश्चिम देवपूर पोलीसांनी केला उध्वस्त
Переглядів 36День тому
शेतात सुरू असलेला बनावट मिनी दारूचा कारखाना पोलिसांनी केला उध्वस्त. लाखो रुपयांचा माल जप्त धुळे शेतात मिनी दारु कारखाना सुरू आहे अशी गोपनीय माहिती सहायक पोलिस अधीक्षक ॠषीकेश रेड्डी यांना मिळाली.त्या आधारे त्यांनी पश्चिम देवपूर पोलीसांना कारवाई करण्याचे आदेश दिले.पोलीसांनी शेतात छापा टाकला असता शेतात दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य,कच्चा माल,असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त...
धुळे कुटुंब कल्याण केंद्र जुनी महापालिका येथे ३१३ हज यात्रेकरूंचे करण्यात आले लसीकरण
Переглядів 7День тому
कुटुंब कल्याण केंद्र जुनी महापालिका येथे ३१३ हज यात्रेकरूंचे करण्यात आले लसीकरण हज यात्रेकरुनसाठी धुळे महानगरपालिका वतीने बुधवार,गुरवार दोन दिवस लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कुटुंब कल्याण केंद्र पारोळा रोड जुनी महापालिका येथे बुधवारी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत हज यात्रेकरुचे लसीकरण करण्यात आले.कागद पत्रे तपासणी करून १६३ महिला,१५० पुरुष असे एकूण ३१३ जणांचे लसीकरण करण्यात ...
धुळे २० वेळा कॉग्रेसने राहुल गांधींना केलेले लॉचींग फेल झाले केंद्रीय गृहमंत्री शाहनी केली टिका
Переглядів 1014 днів тому
धुळे २० वेळा कॉग्रेसने राहुल गांधींना केलेले लॉचींग फेल झाले केंद्रीय गृहमंत्री शाहनी केली टिका
धुळे उबाठागटाचेज्येष्ठ राऊत यांचे बाबत टॉपलाईन येथे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केली घणाघाती टीका
Переглядів 8214 днів тому
धुळे उबाठागटाचेज्येष्ठ राऊत यांचे बाबत टॉपलाईन येथे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केली घणाघाती टीका
मातृत्वापासून वंचित महिलांसाठीप्रथमच उपचार सुविधा धुळ्यात डॉ राणावतांनी पत्रपरिषदेत दिली माहिती
Переглядів 1214 днів тому
मातृत्वापासून वंचित महिलांसाठीप्रथमच उपचार सुविधा धुळ्यात डॉ राणावतांनी पत्रपरिषदेत दिली माहिती
धुळे जिल्हा परिषदेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली स्थायी समिती सभा
Переглядів 2914 днів тому
धुळे जिल्हा परिषदेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली स्थायी समिती सभा
धुळे बस स्थानकात हरवलेले कागदपत्रे पाकिट ज्येष्ठ नागरीकालावाहतूक नियंत्रकाने केले परत
Переглядів 20321 день тому
धुळे बस स्थानकात हरवलेले कागदपत्रे पाकिट ज्येष्ठ नागरीकालावाहतूक नियंत्रकाने केले परत
धुळे जेल रोड येथे जाहिर सभेत सत्ताधाऱ्यांवर माजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी केली टिका.
Переглядів 3821 день тому
धुळे जेल रोड येथे जाहिर सभेत सत्ताधाऱ्यांवर माजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी केली टिका.
धुळे छत्रपती शाहू महाराज, संत गोरोबा कुंभार पुण्यतिथीनिमित्त निमगुळ ग्रामस्थांनी केले अभिवादन
Переглядів 2021 день тому
धुळे छत्रपती शाहू महाराज, संत गोरोबा कुंभार पुण्यतिथीनिमित्त निमगुळ ग्रामस्थांनी केले अभिवादन
धुळे लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर निमगुळ येथे महिलांनी व्यसनमुक्ती बाबत केली जनजागृती
Переглядів 15021 день тому
धुळे लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर निमगुळ येथे महिलांनी व्यसनमुक्ती बाबत केली जनजागृती
धुळे निवडणूक काळात जादूटोणा केल्यास गुन्हा दाखल करा अनिस पदाधिकारी जिल्हा प्रशासनाकडे मागणी
Переглядів 2621 день тому
धुळे निवडणूक काळात जादूटोणा केल्यास गुन्हा दाखल करा अनिस पदाधिकारी जिल्हा प्रशासनाकडे मागणी
धुळे बाबरे गावात मतदानबाबत जनजागृती अभियान
Переглядів 92Місяць тому
धुळे बाबरे गावात मतदानबाबत जनजागृती अभियान
धुळे राम पॅलेस येथे डिजीटल प्रचार रथाला शॉर्टसर्किटने आग,मोठ्या प्रमाणात नुकसान
Переглядів 108Місяць тому
धुळे राम पॅलेस येथे डिजीटल प्रचार रथाला शॉर्टसर्किटने आग,मोठ्या प्रमाणात नुकसान
धुळे देवपूरातील श्री एकवीरा देवीची शहरातील विविध मार्गाने काढण्यात आली रथयात्रा
Переглядів 255Місяць тому
धुळे देवपूरातील श्री एकवीरा देवीची शहरातील विविध मार्गाने काढण्यात आली रथयात्रा
धुळे हिरे भवनात उमेदवार चव्हाण प्रचारार्थ आदिवासी मेळाव्यात बोलताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात
Переглядів 35Місяць тому
धुळे हिरे भवनात उमेदवार चव्हाण प्रचारार्थ आदिवासी मेळाव्यात बोलताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात
April 23, 2024
Переглядів 11Місяць тому
April 23, 2024
धुळे श्री लालबाग हनुमान मंदीरात जन्मउत्सव करण्यात आला साजरा
Переглядів 11Місяць тому
धुळे श्री लालबाग हनुमान मंदीरात जन्मउत्सव करण्यात आला साजरा
धुळे केंद्रीय भंडार ओळखपत्राचे अप्पर पोलीस अधिकारी काळेच्या हस्ते करण्यात आले वाटप
Переглядів 7Місяць тому
धुळे केंद्रीय भंडार ओळखपत्राचे अप्पर पोलीस अधिकारी काळेच्या हस्ते करण्यात आले वाटप
धुळे खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी यात्रा उत्सवला जल्लोषात सुरुवात
Переглядів 116Місяць тому
धुळे खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी यात्रा उत्सवला जल्लोषात सुरुवात

КОМЕНТАРІ

  • @vijaydongre3193
    @vijaydongre3193 25 днів тому

    देवपूर दत्त कॉलनीत मोकळ्या जागेत कचरा पेटवल्यामुळे लागली आग,मोठा अनर्थ टळला धुळे शहरातील देवपूर दत्त कॉलनी परिसरात शुक्रवारी सायंकाळी मोकळ्या जागेत कचरा पेटवल्यामुळे आग लागली.सुदैवाने महापालिका अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. देवपूर दत्त कॉलनीत मोकळ्या जागेत कचरा पेटवल्यामुळे आग लागली.आगीने काही मिनिटांतच रौद्र रूप धारण केले होते आगीबाबत महानगरपालिका अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली.त्यानंतर महापालिका अग्निशामक दलाचा पाण्याचा एक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला.फायरमन राजन महालेव सहकारी यांनी आगीवर पाणी मारा करून आग आटोक्यात आणली.यामुळे मोठा अनर्थ टळला.

  • @seemadongre961
    @seemadongre961 25 днів тому

    OK

  • @seemadongre961
    @seemadongre961 25 днів тому

    Ok

  • @NileshLondhe-me1xd
    @NileshLondhe-me1xd 2 місяці тому

    जय श्रीराम 🙏

  • @seemadongre961
    @seemadongre961 2 місяці тому

    साथीक

  • @seemadongre961
    @seemadongre961 2 місяці тому

    😊

  • @vijaydongre3193
    @vijaydongre3193 2 місяці тому

    जय श्रीराम

  • @seemadongre961
    @seemadongre961 2 місяці тому

    अप्रतिम ❤

  • @laxmagutte7400
    @laxmagutte7400 2 місяці тому

    सर आप जो काम कर रहे है व एक नंबर है जय हिंद जय भारत