- 56
- 86 631
Kohinoor shetkari
Приєднався 10 вер 2020
मी आणि माझी शेती..
मला आहे शेतीची आवड ..
नात जोडल जीवापाड
करावे मेहनत
फळ येते पदरात
..........................माझी सुंदर शेती
मंन माझे हराऊन.................. घेत्ती
जशी इंद्रधनुष्याची माया
माझ्या शेतीची तशी काया....
पाखरु जस गात
शेती देती मला साथ..
कवी.. श्री नारायण भगवान फलके.
मला आहे शेतीची आवड ..
नात जोडल जीवापाड
करावे मेहनत
फळ येते पदरात
..........................माझी सुंदर शेती
मंन माझे हराऊन.................. घेत्ती
जशी इंद्रधनुष्याची माया
माझ्या शेतीची तशी काया....
पाखरु जस गात
शेती देती मला साथ..
कवी.. श्री नारायण भगवान फलके.
Відео
cri pupm मोबाईल वरती चाली बंद कसा करावा..
Переглядів 2,8 тис.4 місяці тому
cri pupm मोबाईल वरती चाली बंद कसा करावा..
माझ्या शेतामध्ये दुसरा म्हणजे ecozan solar pump.fiting करताना हा व्हिडिओ..
Переглядів 4,7 тис.4 місяці тому
माझ्या शेतामध्ये दुसरा म्हणजे ecozan solar pump.fiting करताना हा व्हिडिओ..
doni sranch contact asel de bhu
ecozn contact ahe ka bhu
Brr br
bahu ha pn nb lagt ny 8 divas phon lavtoy
Aplalya pahije
किती फुट सोडली मोटार
200
Rite solr che video bnva
400 ft boar la kiti hp lagel
5hp
Bikau he kiya sir batao
योजना से प्राप्त करो..
luminous 1 नंबर
❤❤
Kiti sprinkler udwte 5hp laa? Time pariod kasa ahe ?
Kiti head ची मोटर आहे
30..
Brr saheb aamachi maka pahayala ya
😂😂हो
Rotozone company che app ahe ka
Nahi bro aajun nahi aal te
बोरची मोटर विहिरी चालते का सोलर चे
हो चालते
Parling barobar nahi thrvlet bhau
Cri आहे भाऊ तो त्याचामुल
@Kohinoorshetkari Pani no.1 marte pan sir
@@raghushindevlogs हो बरं आहे पाणी
Kadhi Peeth kel apala Amhi 8 mahine zale payment karun anki pan peer nhi kela
कोणता केला आहे..
कोणता केला आहे
Cri
जालना का
पैठण
5hp solar pump la pipe kiti detat. Mala 280 foot khali sodaycha ahe chalel ka to
150नाही तर 200... पयप मिळतो bro.. आणी 280 फूट वरून सुद्धा पाणी मारेल...
पण थोड कमी मारेल..
Hi
Hi
नवीन काम आहे.त्यामुळे हेड सांगता येणार नाही.त्याला
30.
480 foot 3 hp chalel ka
चालेल bro पण पाणी कमी मारेल
Sai babuji solar company कोणी निवडू नका ...लवकर मटेरियल नाही भेटत ..६ महिने झालं लाईनमन सर्व्हे होऊन ..
तुम्हाला एक पंप फिटीग करायचे किती पैसे भेटता..... कारण मी पण सोलार फिट करतो
भाऊ मी नाही फिट करत पंप...मी फक्त व्हिडिओ बनवतो शेतकऱ्यांसाठी..
Kiti head che motor aahe?
30
खर्च कसा व किती येतो. वाॅरंटी किती मिळेल
पाच वर्ष सर्व्हिस असते.. खर्च येतो 20.25हजार..
वायरमन सर्वे झाल्यानंतर किती दिवसांनी पॅनल येतो
3 month
300 फुट बोअर आहे
चालते मोटर..मग
400 foot 5hp la चालेल का
चालेल
Raigad jilha
माझा जालना..❤
Mi shakti company Chi nivad Keli ahe 24 divas jhale lineman sarve Kadhi yeil
Raigad jilha
येईल
दादा ROTOMAG चा सोलर कसे आहे 😊
भारी आहे पण त्याला मोबाईल च ऑप्शन नाही दिला अजून..bro
मला अजून ECOXEN सर्विस बेटली नाही
Ka
3 HP पंप 210 बोरवेल खोल व400 लाब पाणी कमी मारतो कारण सांगा?
भाऊ त्याची जेवढी ताकद असेल तेवढाच पाणी मारतो पंप
Motor che Stage kiti aahe ,pankha
3/0/2.2
@Kohinoorshetkari kay samjal nahi
हा पंप चुकून पण घेऊ नका मार्च मध्ये पेमेंट करून आजपर्यंत रिस्पॉन्स देत नाहीत साले
Tumhi light chi motor solar system war chalu karun deta ka
भाऊ त्याला एक नवीन स्टाटर घ्याव लागत..
@@Kohinoorshetkari kitila yete toh
भाऊ अगोदर त्या स्टाट र मध्ये ac motar सेटिंग आहे का बघा...जर असेल तर मग काही ग्यायची गरज नाही..
@@Kohinoorshetkari oswal cha statar aahe
@@mudassirqureshi4900 tya mdhe ac motar setting aahe ka bgha
Sir mala nadi sathi oswal solar pump walyani submersible pump dila nadi madhe kharab tar nahi honar
लाईट वरची मोटर जोडली आहे का..किती hp सोलर आहे मोटर कोणती आहे..नाव टाका
@Kohinoorshetkari 5 hp oswal submersible motor aahe , light chi motor jodai chi aahe mala
@Kohinoorshetkari kai karao lagel sir ani kasa kara lagal
@@Kohinoorshetkari 5 hp oswal
Kiti hp
3hp
Kiti cha pump ahe
3
Bhau controller chi peti kiti ghetli tumhi
700..bro
Bhau, ya sathi sim aste ka starter mde, tyala recharge krava lagto ka
हो सिम.. असते.... स्टाटर सोबतच येते.... पाच वर्ष फुकट असते.. रिचार्ज
किती एचपीआहेआमच्याकडे आहे
5hp cha
Borewel 560 ft ahe 5hp soler Chela kay
बोअरवेल 400फूट ..आणि 200फूट मोटर सोडलेली आहे...
आणि सोलर 3च आहे
वेळ सांगा टाईम कितीचा आहे.am,pm तुषार संच जोडल्यास कळते किती स्पिंकलर फिरवतो,त्यावर एक व्हिडिओ बनवा,
Ok बनवू लवकरच..
मित्रा फाऊडेशन चांगले बनविले नव्हते का .
भाऊ त्याची जागा दोन तीन वेळा बदल लेली आहे
@@Kohinoorshetkariबरोबर आहे त्यामुळेच स्ट्रकचर हवेमुळे काने होऊन प्लेटाचे नुकसान होते .
एकदम बरोबर आहे कंपणी पाच वर्षाची गॅरंटि देते पण काही हवाधुंदाने नुकसानझाल्यास फोन ऊचलत नाही.
जाफराबाद तालुका मधले कोणते गाव मित्रा .
तपोवन गों..
@@Kohinoorshetkari good
किती हेड आहे
30
Kiti HP
5hp
Kiti rupye madhe aale Ani form bharlya war kiti divsani aale
पहिले कोटीशन होते..म्हणून यांचा पंप 10.15.हजारा पर्यंत बसला..भावा..नाहीतर..30.35लागतातच..