- 29
- 109 172
गोपालक शेतकरी
India
Приєднався 25 жов 2018
गोपालक शेतकरी Gopalak Shetkari नमस्कार देशी गोपालक,गोप्रेमी आणि शेतकरी बंधू,भगिनींनो आपल्या सर्वांचे आपल्या ' गोपालक शेतकरी '
या You Tube चॅनल वर स्वागत आहे. आपल्या या चॅनल वरती आमच्या देशी गायी,गोठा,शेती, गायींचे संगोपन,शेतीतील बारकावे, ग्रामीण जीवनशैली तसेच
ईतर शेतकरी, त्यांच्या गाय पालनाचा अनुभव,त्यांच्या मुलाखती आपल्या या चॅनल वरती दाखवल्या जातील. जेणेकरून देशी गाय संगोपन आणि त्यावर आधारित पूर्वापार चालत आलेली नैसर्गिक शेती, या गोष्टीला प्रोत्साहन देण्याचा एक छोटासा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत.याचॅनलचा उद्देश देशी गाईंचे आपल्या जीवनातील योगदान,गरज,महत्त्व पटवून देणे आहे. या कार्यात आपल्या सहकार्याची आम्हास नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्या ' गोपालक शेतकरी ' या You Tube चॅनल ला Subscribe करा. तसेच तुमच्याकडे या क्षेत्राशी निगडित काही महत्वाची,उपयोगी माहिती, अनुभव असेल तर नक्की कळवा. आपण ती मुलाखती मधून आपल्या चॅनलच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवू. जेणेकरून त्या अनुभवाचा फायदा आपल्या ईतर बंधूंना होईल. आणि आपला शेतकरी राजा सशक्त बनेल.
Sagar Bhakare -9767747964
या You Tube चॅनल वर स्वागत आहे. आपल्या या चॅनल वरती आमच्या देशी गायी,गोठा,शेती, गायींचे संगोपन,शेतीतील बारकावे, ग्रामीण जीवनशैली तसेच
ईतर शेतकरी, त्यांच्या गाय पालनाचा अनुभव,त्यांच्या मुलाखती आपल्या या चॅनल वरती दाखवल्या जातील. जेणेकरून देशी गाय संगोपन आणि त्यावर आधारित पूर्वापार चालत आलेली नैसर्गिक शेती, या गोष्टीला प्रोत्साहन देण्याचा एक छोटासा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत.याचॅनलचा उद्देश देशी गाईंचे आपल्या जीवनातील योगदान,गरज,महत्त्व पटवून देणे आहे. या कार्यात आपल्या सहकार्याची आम्हास नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्या ' गोपालक शेतकरी ' या You Tube चॅनल ला Subscribe करा. तसेच तुमच्याकडे या क्षेत्राशी निगडित काही महत्वाची,उपयोगी माहिती, अनुभव असेल तर नक्की कळवा. आपण ती मुलाखती मधून आपल्या चॅनलच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवू. जेणेकरून त्या अनुभवाचा फायदा आपल्या ईतर बंधूंना होईल. आणि आपला शेतकरी राजा सशक्त बनेल.
Sagar Bhakare -9767747964
28 October 2024 वसुबारस समारंभ, गाय वासराचे पूजन.
कोकण कपिला गाईच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा 👇
ua-cam.com/video/xY83mfGGmw8/v-deo.htmlsi=cZnqFuQtS4w3cySO
Sagar Bhakare 9767747964
Please subscribe our channel.
ua-cam.com/video/xY83mfGGmw8/v-deo.htmlsi=cZnqFuQtS4w3cySO
Sagar Bhakare 9767747964
Please subscribe our channel.
Переглядів: 171
Відео
कोकण कपिला गाय कल्याणीची deliveri होताना. # गोपालक शेतकरी.
Переглядів 775Місяць тому
कोकण कपिला गाय कल्याणीची deliveri होताना. # गोपालक शेतकरी. सागर भाकरे - 9767747964. #kokan kapila #Desi cow #cow farming
गोआधारीत शेतीतून लाखोंची उलाढाल करणारा कोल्हापुरातील गुळ उत्पादक शेतकरी. # गोपालक शेतकरी.
Переглядів 1,4 тис.Місяць тому
गोआधारीत शेतीतून लाखोंची उलाढाल करणारा कोल्हापुरातील गुळ उत्पादक शेतकरी. # गोपालक शेतकरी. #गोपालक शेतकरी #khillar #desi cow #kolhapuri jaggery #jaggery #organic farming कोल्हापुरी गुळाच्या खरेदीसाठी व गोआधरित शेतीच्या मार्गदर्शनासाठी संपर्क श्री.अमर बाबुराव पाटील - 7709320637. जर आपल्याकडे देशी गाय किंवा त्यावर आधारित काही उद्योग आपण करत असाल तर व्हिडिओ साठी संपर्क करा. सागर भाकरे - 9767747964.
आजची भेट एका सामान्य (तुमच्या आमच्या सारख्या)गोपालकाच्या गोठयाला. #गोपालक शेतकरी.
Переглядів 1,1 тис.2 місяці тому
आजची भेट एका सामान्य (तुमच्या आमच्या सारख्या)गोपालकाच्या गोठयाला. #गोपालक शेतकरी. #khillar cow #desi #khillar #kolhapuri #farming please like,share, comments &subscribe our channel.
देशी गोवंशाच्या आरोग्यासाठी सैंधव मीठ अतिशय फायदेशीर. #गोपालक शेतकरी.
Переглядів 7082 місяці тому
देशी गोवंशाच्या आरोग्यासाठी सैंधव मीठ अतिशय फायदेशीर. #गोपालक शेतकरी. सैंधव मीठाच्या अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी संपर्क करा. श्री. विजय कोल्हापुरे - 9890127360. Follow us on You Tube M N Kolhapure you tube channel link youtube.com/@mnkolhapure M N kolhapure stores on map link g.page/MNKolhapure #gopalak shetkari #nature #sagar BHAKARE cowsmakemehappy #healthycows #Desi cows #Indian farmer #co...
कोकण कपिला गायीची A 2 Z सर्व माहिती. #गोपालक शेतकरी.
Переглядів 5 тис.2 місяці тому
कोकण कपिला गायीची A 2 Z सर्व माहिती. #गोपालक शेतकरी. #a2 #cow #agriculture #desi cow #gopalak shetkari #kokan kapila #kolhapur Please Like,Share, Comments आणि Subscribe करा ' गोपालक शेतकरी ' You Tube channel. कोकण कपिला गायी खरेदीसाठी संपर्क - 9422429331 श्री.सुहास पंडीत सर. सोलगाव, तालुका - राजापूर. गोशाळेतील कोकण कपिला गायी मोफत मोफत मिळतील संपर्क - 7378779446, 9673374879. श्री.चंदू (काका) घा...
संजय चव्हाण, कांडगाव. यांची काजळी खिल्लार जातीची प्रदर्शनातील १ नंबर गाय.
Переглядів 1,8 тис.3 місяці тому
संजय चव्हाण, कांडगाव. यांची काजळी खिल्लार जातीची प्रदर्शनातील १ नंबर गाय. अधिक माहितीसाठी संपर्क - संजय चव्हाण.9765144036 #गोपालक शेतकरी #khillar cow #deshi cow #A2 milk #farming #khillar #farmer #organic #agriculture #kolhapur Please Like,Comments,Share & Subscribe our channel गोपालक शेतकरी.
आजचा दिवस गायीं चारायला गायींसोबत घालवला. # गोपालक शेतकरी
Переглядів 3,4 тис.3 місяці тому
आजचा दिवस गायीं चारायला गायींसोबत घालवला. # गोपालक शेतकरी सागर भाकरे - 9767747964. #Desi cow # kokan kapila #khillar
चार देशी जातींच्या गायींचे संगोपन एकाच छताखाली. रेतनासाठी जातिवंत कपिला खिल्लार वळू.
Переглядів 1,9 тис.3 місяці тому
चार देशी जातींच्या गायींचे संगोपन एकाच छताखाली. रेतनासाठी जातिवंत कपिला खिल्लार वळू. रेतनासाठी, पंचगव्य उत्पादनांसाठी,अधिक माहितीसाठी संपर्क - ऋषिकेश पाटील - 9370215576 #Desi cow #kapila bull #A2 milk #पंचगव्य #गोपालक शेतकरी #organic farming # khillar like, comments, share आणि subscribe करा गोपालक शेतकरी. व्हिडिओ बनवण्यासाठी संपर्क करा... सागर भाकरे - 9767747964.
मसाई पठारावरील मुक्त संचार रानटी देशी गायी आणि अप्रतिम दर्जाचे वळू.
Переглядів 53 тис.4 місяці тому
मसाई पठारावरील मुक्त संचार रानटी देशी गायी आणि अप्रतिम दर्जाचे वळू.
स्वामीभक्त कांकरेज गायी आणि गीर गायींची गोशाळा,१ नंबरचा कांकरेज नंदी बैल.
Переглядів 1,9 тис.6 місяців тому
स्वामीभक्त कांकरेज गायी आणि गीर गायींची गोशाळा,१ नंबरचा कांकरेज नंदी बैल. #गोपालक शेतकरी #kankrej cow #pure A2 milk #kankrej bull #Desi ghee #Desi cow #gir cow पंचगव्य उत्पादनांच्या खरेदीसाठी आणि कांकरेज गायींच्या नैसर्गिक रेतनासाठी संपर्क.... श्री.सागर महाडीक - ७२४९६८१५०७. सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं मराठमोळं चॅनल गोपालक शेतकरी.
गोशाळेतील गायींची पाण्याविना प्रकृती गंभीर होत चालली आहे. मदतीची गरज आहे.चला सर्वांनी हातभार लावुया.
Переглядів 5327 місяців тому
गोशाळेतील गायींची पाण्याविना प्रकृती गंभीर होत चालली आहे. मदतीची गरज आहे.चला सर्वांनी हातभार लावुया.
कोकण कपिला (कोकण गिड्डा) गायींचा फार्म, एक बिझनेस मॉडेल.
Переглядів 4,7 тис.7 місяців тому
कोकण कपिला (कोकण गिड्डा) गायींचा फार्म, एक बिझनेस मॉडेल.
कत्तलखान्यात जाणाऱ्या गायींच्या रक्षणासाठी, स्वतःची उसाची शेती बंद करून, काळजी घेणारा गोपालक शेतकरी.
Переглядів 1 тис.8 місяців тому
कत्तलखान्यात जाणाऱ्या गायींच्या रक्षणासाठी, स्वतःची उसाची शेती बंद करून, काळजी घेणारा गोपालक शेतकरी.
उन्हाळी भात शेती बद्दलची माहिती.नैसर्गिक भात शेती.
Переглядів 2718 місяців тому
उन्हाळी भात शेती बद्दलची माहिती.नैसर्गिक भात शेती.
काटेभोगावच्या गोशाळेचा पंचगव्य ट्रेनिंग कोर्स,त्याबद्दल सविस्तर माहिती.
Переглядів 5068 місяців тому
काटेभोगावच्या गोशाळेचा पंचगव्य ट्रेनिंग कोर्स,त्याबद्दल सविस्तर माहिती.
२७ वर्षीय तरुण व्यवसाय म्हणून करतोय गीर गायींचा गोठा.गोठ्याची आणि उत्पादनांची संपूर्ण माहिती.
Переглядів 23 тис.9 місяців тому
२७ वर्षीय तरुण व्यवसाय म्हणून करतोय गीर गायींचा गोठा.गोठ्याची आणि उत्पादनांची संपूर्ण माहिती.
गायींचे महत्त्व सांगून जनजागृती करणारा,गोसेवा करणारा खेडेगावातील एक सच्चा गोप्रेमी.
Переглядів 1,5 тис.9 місяців тому
गायींचे महत्त्व सांगून जनजागृती करणारा,गोसेवा करणारा खेडेगावातील एक सच्चा गोप्रेमी.
बाबा रेडीकर गो गीता सेवा संस्था काटे भोगाव भाग - २.
Переглядів 85910 місяців тому
बाबा रेडीकर गो गीता सेवा संस्था काटे भोगाव भाग - २.
बाबा रेडीकर गो गीता सेवा संस्था (आबा कांबळे यांची गोशाळा) काटे भोगाव.
Переглядів 57710 місяців тому
बाबा रेडीकर गो गीता सेवा संस्था (आबा कांबळे यांची गोशाळा) काटे भोगाव.
कोकण गिडडा गाय कल्याणी शरीरातील कल्शियम ची कमतरता पूर्ण करताना.
Переглядів 21611 місяців тому
कोकण गिडडा गाय कल्याणी शरीरातील कल्शियम ची कमतरता पूर्ण करताना.
मालकावर असलेले गायीचे प्रेम,विश्वास, लळा बघा.
Переглядів 284Рік тому
मालकावर असलेले गायीचे प्रेम,विश्वास, लळा बघा.
कोकण गिडडा गाय कल्याणी, वासराला दुध पाजताना. #गोपालक शेतकरी
Переглядів 190Рік тому
कोकण गिडडा गाय कल्याणी, वासराला दुध पाजताना. #गोपालक शेतकरी
Chan saheb
धन्यवाद!
Khup Chan...
,🙏
Vishay hard ❤.
🙏
कृष्णा❤
Ok
Gaban gay milel kay sangopan karayala
नाही
Lhan kalwadi aahet ahet ka
मला काळी गाय पाहीजे मिळेल का दुध देणारी पाहीजे
Call me
मला कपिला कोकण गीद्दा गाय हवी आहे , मी कोल्हापूर मध्ये राहतो
Bhau aaplog patna tak kalila gau ka ghee panchgavya medicine courier karsakte kya धन्यवाद
Mast gir khilla chya trand madhe tumhi 1 gharat gavthi gai thevli ahe ❤❤❤❤
Thank you sir, It's Kokan Kapila cow.
बस चुकीच्या हाथी जाऊ नये म्हणून जो कोणी घेऊन जाईल त्याच लिखित घेतलं पाहिजे आणि फोटो सुद्धा. 🙏 खूपच सुंदर दृश्य. जय गोमाता जय गोपाल 🚩🙏
Sir tumhi kahihi karun sagalya gaayee mahabaleshwar chya jangalat sodal ka .karan jangal khup mothe aahe .pani bharpur aahe .chara sudha bharpur aahe .please
आपला हेतू चांगला आहे,पण त्या गायी पकडने शक्य नाही. बऱ्याच जणांनी तसा प्रयत्न करून पाहिलाय.
Top ची गाय आहे❤
Thank you sir.
Khup Chan video ❤
Thanks
छान ❤
Thanks
कोण आहेस रे पुच्चीच्या तू4
काळी गाई मिळाले का गोशाळेत
काळी गाई कोणाकडे विकत मिळेल का
ua-cam.com/video/xY83mfGGmw8/v-deo.htmlsi=X7xadkEGDzL0o_dp या video मध्ये contact number आहे.
Aahe phone Kara
Ya Gomata ani Nandi ithe Devachya Krupene sukhat ahet, Konitari swarthi lok tyana nenyapeksha ithech tya khup sukhat ahet
🙏🙏
छान माहिती दिली
खुप छान आहे
आपल्या कडे कपिला पांढरा शुभ्र आहे गावरान आहे
Photo पाठवा मला.
शहरात सोडण्यापेक्षा नैसर्गिक आधिवासात सोडलेल बर जंगलात मुक्त संचार करुन विविध वनस्पती चारा खाऊन निरोगी राहतात
ते सुध्दा ठीक आहे,पण गोमातेवर अशी वेळच येऊ नये,यावर सर्वांनी विचार करायला हवा . धन्यवाद!
@@sagarbhakare.2691 हे गाय पाळणार्याने विचार करायला पाहिजे जो पर्यंत दुध मिळते तो पर्यत सभांळता अन मग सोडून देता
आपल्या फार्मला भेट देवू.
आतीशय सुंदर माहीती मनापासुन सागीतलात महाराज भुयेवाडी ला पुन्हा येऊ 🙏🙏
मी महादेव आप्पासो चौगुले भिवशी ता निप्पाणी चा शेतकरी आसुन आम्ही आमर पाटील महाराज याच्या शेतीला भेट दीली आहे त्याचा गुळ आतीशय सुंदर आहे शुद्ध विष मुक्त आहे पाटील महाराज याना भेटून मी आभारी आहे माऊली 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
फायदा सांगा हो दादा
Video पूर्ण बघा. सर्व माहिती दिली आहे.
या सुंदर गाई शेतकऱ्यांनी का सोडून दिल्या
शेतकरी फक्त दुधासाठी गाय पाळतो आणि देशी गाय दूध जास्त देत नाही. त्यामुळे देशी गाय परवडत नाही.असा गैरसमज लोकांचा आहे. देशी गायीचा प्रचार प्रसार न झाल्याने आणि तिचे महत्त्व माहीत नसल्यामुळे सोडून दिल्या आहेत. आपला चॅनल त्यासाठीच प्रयत्नशील राहील. आपली साथ हवी आहे. धन्यवाद!
खूप छान व्हिडिओ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे आभार 👍👌🙏🏻💐🌹
Yhank you sir
सर तुम्ही खुप सुंदर माहीती दिली देशी गाई आनी सेंद्रीय शेती काळाची गरज आहे रासायनिक खते वापरुन आपली जमीन क्षारपड होत चालली आहे आपली पारंपारीक शेती व आपल्या देशी गाईचे महत्व या आपल्या व्हिडीओ मधे समजले चांगली माहीती दील्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏
धन्यवाद किरण sir
सेंद्रिय शेती समृद्ध शेती 🌱 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
❤
अगदी उत्तम रित्या माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भावा
Thank you मित्रा.
Dada tumcha no dya bolaych ahe tumchyashi
9767747964
Mumbai madun ka
Chan mahiti dilit.
साहेब अश्या गाईंचा प्रमुख पत्ता देण्यात येऊ नये कारण अश्या गाई काही खराब लोक चुकीच्या ठिकाणी घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठीक आहे साहेब,पुढच्या वेळेस काळजी घेऊ.
ह्या गायी घरी राहणार नाहीत... खाणं पिणं सोडुन देतात. छोटं वासरू नेलं तर ते राहिलं. 7-8 महिने ते 15-16 महिन्यांचं
हो आम्ही प्रयत्न केलाय.
तुम्ही खूप छान विडिओ दाखवला
इथून पुढेही असेच video's दाखवत राहू. Please support our channel. धन्यवाद!
सुंदर माहिती आणि आपण लोकांना केलेले चांगले आवाहन गाई पाळा पण त्यांना वाऱ्यावर सोडू नका आणि शक्य असेल तर त्या पठारावरील गायींसाठी चाऱ्याची व्यवस्था करा .
Thank's
Dhupsundhar
Thank's
Jar jambha dagad aahe tar aamba chi jhale pathara var chagalya prakare hotil v paryavarnacha samatol rakhala jaila v unshnate pasun gai che rakhan hoila
माफ करा, मला आपली comment काही समजली नाही. आपल्याला नेमकं काय सुचवायचं आहे?
दादा त्या गाई नाही घावत
नाही.
खुप छान दादा ❤
Thanks
सागर राव आपण एक नंबर माहिती दिली आहे, एवढं छान आपण एक्सप्लेन करता हे आम्हाला माहीत नव्हतं 😊
धन्यवाद!
खूप छान माहिती देता साहेब..❤
Thanks
Amchapasun 2 km ahe Masai pathar
Ok
अतिशय सुंदर माहिती....🙏
Thank you.
एवढं दूध खिलार गायिकडून मिळत असेल तर कृपया पैदास वाढवा. 🙏🙏 खूप छान नियोजन आहे.