Shraddhas recipe and vlog बरेच काही
Shraddhas recipe and vlog बरेच काही
  • 48
  • 42 903
खुसखुशीत करंजी/खमंग करंजी/मऊ लुसलुशीत करंजी/घरगुती सारणापासून करंजी
नमस्कार श्रद्धाच मराठी रेसिपी आणि ब्लॉक मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या चॅनलवर करंजीची रेसिपी बघणार आहोत तर करंजी कशी बनवायची ते ही घरच्या असलेल्या साहित्यात ते आपण बघणार आहोत इथे मी करंजीचं जे प्रमाण घेतला आहे ते जास्त प्रमाणात घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चॉईसने कमी जास्त प्रमाण करू शकता मी जे प्रमाण दिले आहे त्यापेक्षा तुम्ही अर्ध्याने पटीने घेऊन तुमच्या करंज्या कमी प्रमाणात आहे ही बनवू शकता ही
तर करंजी साठी सारण बनवायला आपण घेतलेले आहे रवा तीळ शेंगदाणे खोबरे बदाम काजू गूळ आणि हे सगळं साहित्य मिक्सरवर मिडीयम साईजचे बारीक करून एकत्र केलेले आहे आणि एकजीव करून हे साहित्य आपण आता करंजी भरण्यासाठी चा पिठाचा गोळा मळून घेऊया तर त्यासाठी मी मैदा मळून घेतलेला आहे आणि तो मैदा चांगला घट्टसर मळून घेतला त्याची एक लाटी लाटून घेतली आणि ते लाटी गोलसर करून त्याच्या चकत्या करून घेतल्या आणि त्या चकत्या एक एक लाटून त्याच्यामध्ये मी हे सारण भरून घेतला आणि साच्यामध्ये ठेवून त्याला करंजीचा आकार दिला आणि आता आपली करंजी रेडी आहे तेल मिडीयम आचेवर गरम झालं की त्या तेलामध्ये करंजी सोडून घ्यायची करंजी दोन्ही साईटने एकदा पलटून घ्यायचे आपली करंजी आता रेडी आहे श्रद्धाच मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांच्या सबस्क्राईब ची गरज आहे थँक्यू
Переглядів: 165

Відео

दिवाळीची साफसफाई/दिवाळीतच एक्झाम/दिवाळीच्या फराळाची घाई/दिवाळीला गावी जायची तयारी/
Переглядів 2002 години тому
दिवाळीची साफसफाई/दिवाळीतच एक्झाम/दिवाळीच्या फराळाची घाई/दिवाळीला गावी जायची तयारी/
रवा बेसन लाडू/बेसन लाडू/श्रद्धाज रेसिपी रवा बेसन लाडू
Переглядів 1729 годин тому
रवा बेसन लाडू/बेसन लाडू/श्रद्धाज रेसिपी रवा बेसन लाडू
Diwali special chakli recipe/simple chakli recipe at home/chakali recipe/bhajani chakali recipe/
Переглядів 30412 годин тому
Diwali special chakli recipe/simple chakli recipe at home/chakali recipe/bhajani chakali recipe/
अक्कासाहेब डोरले/सोन्याचे पेंडल/सोन्याचे पेंडल डिझाईन्स/pendal डिझाईन/
Переглядів 2 тис.14 годин тому
अक्कासाहेब डोरले/सोन्याचे पेंडल/सोन्याचे पेंडल डिझाईन्स/pendal डिझाईन/
दिवाळीला स्पेशल शंकरपाळी/शंकरपाळी परफेक्ट मेजरमेंट/कुरकुरीत शंकरपाळी/स्वादिष्ट शंकरपाळी/
Переглядів 1,4 тис.14 годин тому
नमस्कार श्रद्धास मराठी रेसिपी मध्ये आज आपण बघणार आहोत शंकरपाळ्याचे रेसिपी तर शंकरपाळ्याची रेसिपी बघण्यासाठी श्रद्धास मराठी रेसिपी ला सबस्क्राईब करा# एक वाटी दूध# एक वाटी साखर# एक वाटी तूप# हे सर्व साहित्य गरम करून थोडसं कोमट होईपर्यंत थंड करून त्यामध्ये बसेल एवढा मैदा म्हणून घ्यायचा आहे आणि हा मैदा लगेच शंकरपाळ्या बनवायला घ्यायच्या आहेत तो भिजत ठेवायची किंवा वाट बघायची गरज नाही आपण लगेच शंकरपाळ...
पाण्यावर चालणारे दिवे/पाण्यावर तरंगणारे दिवे/वॉटर लॅम्प /कलर दिवे/
Переглядів 6619 годин тому
पाण्यावर चालणारे दिवे/पाण्यावर तरंगणारे दिवे/वॉटर लॅम्प /कलर दिवे/
मटन ग्रेव्ही/मटन भाजी/मटन मसाला/कटाची मटन भाजी/ झणझणीत मटन रस्सा
Переглядів 1,2 тис.19 годин тому
मटन ग्रेव्ही/मटन भाजी/मटन मसाला/कटाची मटन भाजी/ झणझणीत मटन रस्सा
A7 madun shoping kele/ Aditya satupe yancha shop madhun kharede kele/
Переглядів 615День тому
A7 madun shoping kele/ Aditya satupe yancha shop madhun kharede kele/
जिम साठी स्पेशल सोयाबीन ,शिमला मिरची, स्वीट कॉर्न, हेल्दी नाष्टा किंवा डायट.
Переглядів 141День тому
जिम साठी स्पेशल सोयाबीन ,शिमला मिरची, स्वीट कॉर्न, हेल्दी नाष्टा किंवा डायट.
उचलण्याची योग्य पद्धत/घट कसा उचलावा/घटाचे महत्व/ घट उचलण्या बद्दलची माहिती#
Переглядів 54День тому
उचलण्याची योग्य पद्धत/घट कसा उचलावा/घटाचे महत्व/ घट उचलण्या बद्दलची माहिती#
सोने कधी खरेदी करावे/सोन कसओळखाव/सोन्याची खरी ओळख/खरेदी कसं करावं/
Переглядів 6 тис.День тому
सोने कधी खरेदी करावे/सोन कसओळखाव/सोन्याची खरी ओळख/खरेदी कसं करावं/
कन्या जेवण/कन्या पूजन /देवीपूजन /कन्या पूजन कसे करावे /कन्या पूजन चे महत्व /
Переглядів 228День тому
कन्या जेवण/कन्या पूजन /देवीपूजन /कन्या पूजन कसे करावे /कन्या पूजन चे महत्व /
कडाकणे व धपाटे#खमंग धपाटे#गुळाचे कडाकणे#गुळाची चपाती
Переглядів 135День тому
कडाकणे व धपाटे#खमंग धपाटे#गुळाचे कडाकणे#गुळाची चपाती
उपवासाचा डोसा#फक्त दोन साहित्यात उपवासाचा डोसा#साबुदाणा वराई पिठाचा उपवासाचा डोसा#साबुदाणा भगर डोसा
Переглядів 11314 днів тому
उपवासाचा डोसा#फक्त दोन साहित्यात उपवासाचा डोसा#साबुदाणा वराई पिठाचा उपवासाचा डोसा#साबुदाणा भगर डोसा
नवरात्री मध्ये अमर देवी दर्शन#अमर देवी दर्शन#अमर देवी ला का जावे#
Переглядів 28814 днів тому
नवरात्री मध्ये अमर देवी दर्शन#अमर देवी दर्शन#अमर देवी ला का जावे#
Durga Mata Daud#Durga Mata ka kele jate#
Переглядів 29314 днів тому
Durga Mata Daud#Durga Mata ka kele jate#
उपवासाची केळीची भाकरी/केळी भगर आणि शेंगदाणा भाकरी/उपवासाची भाकरी#खमंग भाकरी
Переглядів 25114 днів тому
उपवासाची केळीची भाकरी/केळी भगर आणि शेंगदाणा भाकरी/उपवासाची भाकरी#खमंग भाकरी
गुळाचा चहा # "गुळाचा चहा: आरोग्यदायी, चविष्ट आणि नैसर्गिक ऊर्जेचा ,घोट .
Переглядів 18314 днів тому
गुळाचा चहा # "गुळाचा चहा: आरोग्यदायी, चविष्ट आणि नैसर्गिक ऊर्जेचा ,घोट .
उपवासाची भाकरी# झटपट होणारी भाकरी #साबुदाणा आणि भगर पिठाची भाकरी #
Переглядів 67514 днів тому
उपवासाची भाकरी# झटपट होणारी भाकरी #साबुदाणा आणि भगर पिठाची भाकरी #
upwas chi rajgira ladu#rajgira ladu#राजगिरा लाडू#shraddha Marathi recipe and vlog#
Переглядів 21914 днів тому
upwas chi rajgira ladu#rajgira ladu#राजगिरा लाडू#shraddha Marathi recipe and vlog#
घटस्थापना कशी करावी # घट स्थापना करण्याची पद्धत #gat sthapna Kashi karavi#
Переглядів 1,4 тис.21 день тому
घटस्थापना कशी करावी # घट स्थापना करण्याची पद्धत #gat sthapna Kashi karavi#
काजू करी #cashewcurry#kaju kari#kaju masala #kaju curry #satara style kaju curry #simple curry #
Переглядів 22321 день тому
काजू करी #cashewcurry#kaju kari#kaju masala #kaju curry #satara style kaju curry #simple curry #

КОМЕНТАРІ

  • @KingsManAce02
    @KingsManAce02 6 годин тому

    Are waah karanji pan tumchya aavaja sarkhi god ahe😍😍

  • @AlkaHukke
    @AlkaHukke 4 дні тому

    ओके मॅडम तुमच्या चकली बनवण्याची पद्धत सोपी आहे त्याप्रमाणे आम्ही आता बनवू

  • @nilamwarang8765
    @nilamwarang8765 4 дні тому

    👍👍👌

  • @Ayushshelke2013
    @Ayushshelke2013 4 дні тому

    👌🏻👌🏻

  • @trishamakeovarkadlak292
    @trishamakeovarkadlak292 4 дні тому

    Wah khup chan

  • @trishamakeovarkadlak292
    @trishamakeovarkadlak292 4 дні тому

    Wah khup chan

  • @kavitapardhi8133
    @kavitapardhi8133 4 дні тому

    खूपच छान 👍👍👍👍

  • @PremlataKadam-x8i
    @PremlataKadam-x8i 4 дні тому

    Khupach chan

  • @sagardhone9917
    @sagardhone9917 5 днів тому

    Khup chhan chakli zali aahe

  • @Ayushshelke2013
    @Ayushshelke2013 5 днів тому

    Khup chan 😊

  • @AlkaHukke
    @AlkaHukke 5 днів тому

    खूप छान

  • @KingsManAce02
    @KingsManAce02 5 днів тому

    Chakli chi pan recipe kadhi yenar ahe tai 😋😋😋

    • @shraddhaoffical2427
      @shraddhaoffical2427 4 дні тому

      रेसिपी चकलीची अपलोड झालेले आहे आपल्या चैनल वर जाऊन एकदा चेक करा

  • @shalikarampawar6947
    @shalikarampawar6947 5 днів тому

    Matan Shijle Nahi

    • @shraddhaoffical2427
      @shraddhaoffical2427 5 днів тому

      मटन रस्त्यामध्ये पण थोडा वेळ शिजवावे लागतं .

  • @shalikarampawar6947
    @shalikarampawar6947 5 днів тому

    पन् एक् शेट्टी

    • @shraddhaoffical2427
      @shraddhaoffical2427 5 днів тому

      कुकर थंड झाला की एक शिट्टी ही पुरेशी होते मटन शिजण्यासाठी जास्त शिजलं तर ते रस्त्यामध्ये गाळ होईल म्हणून ते एका सिटीमध्ये शिजवून घेतला तुम्ही एकदा ट्राय करून बघा एका शेट्टीत शिजेल

    • @shalikarampawar6947
      @shalikarampawar6947 5 днів тому

      @@shraddhaoffical2427 अहो मडम Matan Ghari Mich Karto

    • @shalikarampawar6947
      @shalikarampawar6947 5 днів тому

      आणि Chulivar Karto

  • @maheshmhalgi2354
    @maheshmhalgi2354 6 днів тому

    👌👌👌

  • @kavitapardhi8133
    @kavitapardhi8133 6 днів тому

    😋👌👌👌👌

  • @smitapingulkar3372
    @smitapingulkar3372 6 днів тому

    खुपच छान रेसिपी ताई सांगितली ताई. धन्यवाद.

  • @krushnagame2157
    @krushnagame2157 8 днів тому

    Yammi

  • @kavitapardhi8133
    @kavitapardhi8133 9 днів тому

    👌👌👌

  • @AshwiniKadam-t9u
    @AshwiniKadam-t9u 9 днів тому

    Akurdi la pan ahe new branch A7 chi #adityasatpute😊

  • @KingsManAce02
    @KingsManAce02 10 днів тому

    Maz education pan army school madun zal ahe 😊

  • @janhavibhole6892
    @janhavibhole6892 10 днів тому

    मराठी वाटता आणि हिंदी का बोलतात❤❤ पार्लर वाली ने केलेला make up छान केला किती

  • @ajaygore9461
    @ajaygore9461 10 днів тому

    Jai mata di

  • @JatinMane-lp8lb
    @JatinMane-lp8lb 11 днів тому

    😋😋

  • @sagardhone9917
    @sagardhone9917 11 днів тому

    Ya non veg khat nahit tyachya sathi tar ha changla protein ne bharlela diet aahe ❤

  • @nikitababar5754
    @nikitababar5754 11 днів тому

    Congratulations didi 🎉🎉🎉❤❤❤

  • @GauriShirkande-fy9de
    @GauriShirkande-fy9de 11 днів тому

    Congratulations didu🎉❤

  • @JatinMane-lp8lb
    @JatinMane-lp8lb 11 днів тому

    Congratulations 🎉🎉🎉

  • @JatinMane-lp8lb
    @JatinMane-lp8lb 11 днів тому

    Congratulations 🎉🎉🎉

  • @KingsManAce02
    @KingsManAce02 11 днів тому

    🎉🎉🎉🎉

  • @sagardhone9917
    @sagardhone9917 11 днів тому

    Congratulations 🎉❤

  • @kavitapardhi8133
    @kavitapardhi8133 12 днів тому

    आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही खूप सुंदर कानातले घेतले आहे ढोणे ज्वेलर्स तर सगळ्यांनी जाऊन घ्या खूपच छान डिझाईन आहेत 👍👍👍

  • @kabarimitra-j4e
    @kabarimitra-j4e 12 днів тому

    अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद........ Ek no. Information

  • @KingsManAce02
    @KingsManAce02 12 днів тому

    Khup chan mahiti dili tumi . Mi pan Visit karnar ya shop madhe Thank you 🙏😊

  • @nilamwarang8765
    @nilamwarang8765 12 днів тому

    👌👌👍

  • @pratibhaadmile3782
    @pratibhaadmile3782 13 днів тому

    Very nice

  • @bapujikatale917
    @bapujikatale917 13 днів тому

    👌👌👍

  • @nilamwarang8765
    @nilamwarang8765 13 днів тому

    👍👍

  • @sagardhone9917
    @sagardhone9917 13 днів тому

    Chaan❤

  • @nalinipalav89
    @nalinipalav89 14 днів тому

    I also stay here in Dehu Road where do u stay

  • @kavitapardhi8133
    @kavitapardhi8133 14 днів тому

    🙏🙏🙏🙏

  • @SubhashRathod-u8h
    @SubhashRathod-u8h 14 днів тому

    खूप छान

  • @maheshmhalgi2354
    @maheshmhalgi2354 14 днів тому

    👌👌👌

  • @AnandiMane-zq7ll
    @AnandiMane-zq7ll 14 днів тому

    खूप छान सुंदर आहे ❤

  • @janhavibhole6892
    @janhavibhole6892 14 днів тому

    ताई तुम्हाला दोन च मैत्रीण आहे का

  • @divyapayalritika115
    @divyapayalritika115 14 днів тому

    Khup chan amach pan ghari basun dharshan zal

  • @MomsRecipeMH13
    @MomsRecipeMH13 16 днів тому

    खूपच छान व्हिडिओ आहेत तुमच्या रेसिपी पण खूप छान आहेत तर मी तुमचे नवीन सबस्क्राईब आहे नवीन फ्रेंड आहे 🙏🙏🙏

  • @maheshmhalgi2354
    @maheshmhalgi2354 17 днів тому

    😊😊

  • @jayshriwaghere1562
    @jayshriwaghere1562 17 днів тому

    खूप छान

  • @KingsManAce02
    @KingsManAce02 17 днів тому

    Jay Maharashtra 🚩🚩