- 659
- 1 798 520
Devashri kitchen
India
Приєднався 16 гру 2018
# Devashri Kitchen
Hello friends I am swati
We make all types of food
And make intresting crafts
Please subscribe 🙏
Hello friends I am swati
We make all types of food
And make intresting crafts
Please subscribe 🙏
घेवड्याच्या शेंगाची भाजी | देशी घेवड्याची शेंग कशी ओळखायची व पारंपारिक पद्धतीने भाजी कशी करायची |
घेवड्याच्या शेंगाची भाजी | देशी घेवड्याची शेंग कशी ओळखायची व पारंपारिक पद्धतीने भाजी कशी करायची |
Hi.....
Welcome to Devashri kitchen 😊
#devashrikitchen #ghevdaShengbhaji
Hi.....
Welcome to Devashri kitchen 😊
#devashrikitchen #ghevdaShengbhaji
Переглядів: 33
Відео
ग्रेव्हीदार मटार फ्लॉवरची भाजी |कोणताही ग्रेव्हीचा मसाला न करता बनवा हॉटेल स्टाईल ग्रेव्हीदार भाजी |
Переглядів 5009 годин тому
ग्रेव्हीदार मटार फ्लॉवरची भाजी |कोणताही ग्रेव्हीचा मसाला न करता बनवा हॉटेल स्टाईल ग्रेव्हीदार भाजी | Hi..... Welcome to Devashri kitchen 😊 #devashrikitchen #matarflowerbhaji
बिना पाकाचे ड्रायफ्रूट तिळगुळ लाडू | ना पाक करायचे टेन्शन ना झटपट लाडू वळायची घाई गडबड |
Переглядів 10821 годину тому
बिना पाकाचे ड्रायफ्रूट तिळगुळ लाडू | ना पाक करायचे टेन्शन ना झटपट लाडू वळायची घाई गडबड | Hi.... Welcome to Devashri kitchen 😊 #devashrikitchen #Tilgulladu #Tilgulvadi
बाजरीच्या पिठाची कोथिंबीर वडी | खमंग खुसखुशीत व पौष्टिक कोथिंबीर वडी | millet recipe |
Переглядів 1,1 тис.День тому
बाजरीच्या पिठाची कोथिंबीर वडी | खमंग खुसखुशीत व पौष्टिक कोथिंबीर वडी | millet recipe | Hi..... Welcome to Devashri kitchen 😊 #devashrikitchen #kothimbirvadi #milletrecipe
कुरकुरीत भेंडी फ्राय | भेंडी न खाणारेसुद्धा ही भेंडी आवडीने खातील अशी कुरकुरीत व चविष्ट भेंडी |
Переглядів 1,3 тис.14 днів тому
कुरकुरीत भेंडी फ्राय | भेंडी न आवडणारे सुद्धा ही भेंडी आवडीने खातील अशी कुरकुरीत व चविष्ट भेंडी | Hi... Welcome to Devashri kitchen 😊 #devashrikitchen #bhindifry
शिळ्या चपातीची अंडा भुर्जी | अशी चवदार रेसिपी की यामुळे शेळी चपाती वाया जाणार नाही |
Переглядів 85614 днів тому
शिळ्या चपातीची अंडा भुर्जी | अशी चवदार रेसिपी की यामुळे शेळी चपाती वाया जाणार नाही | Hi... Welcome to Devashri kitchen 😊 #devashrikitchen #andabhurji #Poliandabhurji
नाचणीचे नूडल्स | ग्लुटेन फ्री , बीपी ,शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी व डायट साठी परफेक्ट रेसिपी |
Переглядів 53114 днів тому
नाचणीचे नूडल्स | ग्लुटेन फ्री , बीपी ,शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी व डायट साठी परफेक्ट रेसिपी | Hi..... Welcome to Devashri kitchen 😊 #devashrikitchen #milletrecipe #raginoodles #nachninoodles ज्वारीचे नूडल्स रेसिपी लिंक 👇 ua-cam.com/video/PP9mzFehkMw/v-deo.htmlsi=AsoXtInT1KDuwIX8
शिंगोरी आमटी | नगर स्पेशल चणचणीत व झणझणीत अस्सल चवीची शिंगोरी आमटी रेसिपी |
Переглядів 1,8 тис.21 день тому
शिंगोरी आमटी | नगर स्पेशल चणचणीत व झणझणीत अस्सल चवीची शिंगोरी आमटी रेसिपी | Hi.... Welcome to Devashri kitchen 😊 #devashrikitchen #shingoriamti #amtirecipe
पारंपारिक वरण उंडे | वेळ अमावस्या स्पेशल रेसिपी | बाजरीचे उंडे व फोडणीचे वरण | millet recipe |
Переглядів 98221 день тому
पारंपारिक वरण उंडे | वेळ अमावस्या स्पेशल रेसिपी | बाजरीचे उंडे व फोडणीचे वरण | millet recipe | Hi.... Welcome to Devashri kitchen 😊 #devashrikitchen #Varanunde
व्हेज सँडविच | मुलांच्या आवडीचे ,भरपूर भाज्या असणारे पौष्टिक व्हेज सँडविच व हिरवी पुदिना चटणी |
Переглядів 41028 днів тому
व्हेज सँडविच | मुलांच्या आवडीचे ,भरपूर भाज्या असणारे पौष्टिक व्हेज सँडविच व हिरवी पुदिना चटणी | Hi...... Welcome to Devashri kitchen 😊 #devashrikitchen #vegsandwich
गुळ कवठाची वडी | बहुगुणी ,पाचक गुळ कवठाची वडी | कवठाची बर्फी | कवठाची जेली |
Переглядів 24628 днів тому
गुळ कवठाची वडी | बहुगुणी ,पाचक गुळ कवठाची वडी | कवठाची बर्फी | कवठाची जेली | Hi..... Welcome to Devashri kitchen 😊 #devashrikitchen #kothachivadi
बाजरी व मेथीचे थालीपीठ | हिवाळा स्पेशल खमंग व पौष्टिक थालीपीठ | millet recipe |
Переглядів 1,1 тис.Місяць тому
बाजरी व मेथीचे थालीपीठ | हिवाळा स्पेशल खमंग व पौष्टिक थालीपीठ | millet recipe | Hi..... Welcome to Devashri kitchen 😊 #devashrikitchen #methichethalipith #milletrecipe #thalipithrecipe
चटपटीत दही मिरची | तोंडाची चव वाढवणारी ताटाची शोभा वाढवणारी झणझणीत व चटपटीत दही मिरची |
Переглядів 90Місяць тому
चटपटीत दही मिरची | तोंडाची चव वाढवणारी ताटाची शोभा वाढवणारी झणझणीत व चटपटीत दही मिरची |
पुण्याचे फेमस स्वीट कॉर्न चाट | कॉर्न चाट रेसिपी | मसालेदार मका | masala sweet corn |
Переглядів 57Місяць тому
पुण्याचे फेमस स्वीट कॉर्न चाट | कॉर्न चाट रेसिपी | मसालेदार मका | masala sweet corn |
नागदिवे रेसिपी | नागदिवे किती करावे, का करावे , नागदिव्याची पूजा कशी करावी व अचूक पिठाचे प्रमाण |
Переглядів 14 тис.Місяць тому
नागदिवे रेसिपी | नागदिवे किती करावे, का करावे , नागदिव्याची पूजा कशी करावी व अचूक पिठाचे प्रमाण |
पारंपारिक पद्धतीने बनवलेले भाजलेल्या वांग्याचे भरीत व काटवटीत बनवलेली बाजरीची भाकरी |
Переглядів 273Місяць тому
पारंपारिक पद्धतीने बनवलेले भाजलेल्या वांग्याचे भरीत व काटवटीत बनवलेली बाजरीची भाकरी |
हिवाळा स्पेशल बाजरीचा मसाला डोसा | नैसर्गिकरीत्या पीठ आंबवून बनवलेले पौष्टिक बाजरीचे डोसे |
Переглядів 667Місяць тому
हिवाळा स्पेशल बाजरीचा मसाला डोसा | नैसर्गिकरीत्या पीठ आंबवून बनवलेले पौष्टिक बाजरीचे डोसे |
माझ्या माहेरातील खंडोबाचे कळसारोहण कार्यक्रम व लेकिन चा मान सन्मान व सत्कार 💐🙏 |
Переглядів 139Місяць тому
माझ्या माहेरातील खंडोबाचे कळसारोहण कार्यक्रम व लेकिन चा मान सन्मान व सत्कार 💐🙏 |
हिवाळा स्पेशल पौष्टिक व चविष्ट बाजरीच्या पिठाचे सूप | बाजरीचे सूप | bajirao millet soup |
Переглядів 3,2 тис.Місяць тому
हिवाळा स्पेशल पौष्टिक व चविष्ट बाजरीच्या पिठाचे सूप | बाजरीचे सूप | bajirao millet soup |
ना खवा, ना दूध ,ना दूध पावडर हे काहीही न घालता एक सिक्रेट पदार्थ घालून केलेला दुधी भोपळ्याचा हलवा |
Переглядів 895Місяць тому
ना खवा, ना दूध ,ना दूध पावडर हे काहीही न घालता एक सिक्रेट पदार्थ घालून केलेला दुधी भोपळ्याचा हलवा |
खमंग व पौष्टिक पालक ढोकळा | योग्य पद्धत, अचूक प्रमाण व ढोकळा बॅटर तयार करण्याची नवीन पद्धत |
Переглядів 134Місяць тому
खमंग व पौष्टिक पालक ढोकळा | योग्य पद्धत, अचूक प्रमाण व ढोकळा बॅटर तयार करण्याची नवीन पद्धत |
बाजरीच्या पिठाचे आप्पे | रविवार स्पेशल मिलेट रेसिपी | टंम फुगलेले, खमंग व पौष्टिक बाजरीचे आप्पे |
Переглядів 1832 місяці тому
बाजरीच्या पिठाचे आप्पे | रविवार स्पेशल मिलेट रेसिपी | टंम फुगलेले, खमंग व पौष्टिक बाजरीचे आप्पे |
बाजार आमटी प्रिमिक्स व प्रिमिक्स पासून बाजार आमटी | अचूक प्रमाण योग्य पद्धत | इन्स्टंट बाजारी आमटी |
Переглядів 2862 місяці тому
बाजार आमटी प्रिमिक्स व प्रिमिक्स पासून बाजार आमटी | अचूक प्रमाण योग्य पद्धत | इन्स्टंट बाजारी आमटी |
कार्तिक एकादशी निमित्त खमंग व पौष्टिक उपवासाचे थालीपीठ | राजगिरा व भगरीचे थालीपीठ | millet recipe |
Переглядів 5122 місяці тому
कार्तिक एकादशी निमित्त खमंग व पौष्टिक उपवासाचे थालीपीठ | राजगिरा व भगरीचे थालीपीठ | millet recipe |
चिलापी फिश फ्राय | योग्य पद्धतीने बनवा कुरकुरीत व चविष्ट मासा फ्राय | कडक चिलापी फिश फ्राय |
Переглядів 9192 місяці тому
चिलापी फिश फ्राय | योग्य पद्धतीने बनवा कुरकुरीत व चविष्ट मासा फ्राय | कडक चिलापी फिश फ्राय |
भाऊबीज स्पेशल पायनॅपल बर्फी | घरच्या साहित्यामध्ये बनवा रुचकर,चविष्ट अननस वडी |
Переглядів 1422 місяці тому
भाऊबीज स्पेशल पायनॅपल बर्फी | घरच्या साहित्यामध्ये बनवा रुचकर,चविष्ट अननस वडी |
चार किलो हरभरा डाळीचे बेसन लाडू | अचूक प्रमाण व योग्य पद्धत वापरून बनवा बेसन लाडू |
Переглядів 1012 місяці тому
चार किलो हरभरा डाळीचे बेसन लाडू | अचूक प्रमाण व योग्य पद्धत वापरून बनवा बेसन लाडू |
झणझणीत कोल्हापुरी भडंग | कमी साहित्यामध्ये कोल्हापुरी चवीचा भडंग | कोल्हापुरी चिवडा |
Переглядів 712 місяці тому
झणझणीत कोल्हापुरी भडंग | कमी साहित्यामध्ये कोल्हापुरी चवीचा भडंग | कोल्हापुरी चिवडा |
Thank you
Raale mhanje kay
Raale mhanje foxtail millet aahe
डोसा साठी तांदूळ सांगा
डोसा साठी रेशनचे तांदूळ चांगले आहेत
खीर साथी राशन तंदूल वापरा
आंबेमोहोर कुठे मिळेल
किराणा दुकानांमध्ये किंवा एखाद्या डी मार्ट मध्ये तुम्हाला हा तांदूळ मिळेल
जे माहिती दिली ते सर्व माहिती च होते
ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही माहिती दिली आहे
टमाटे व आले लसूण पेस्ट पण घालायची असती
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालवू शकता
खुपच सुंदर👌🏼
Super fine
Yummy yummy
ताई हे साखरे पासून बनत तर गूड दाणी का म्हणतात तुम्हीच साखरे पासून बनवलंय आस नाही लहान पणा पासुन खात आहे साखरे तच तयार करतात पण गूड दाणी नाव आहे
गुडदाणी म्हणजे गोड दाणे असा त्याचा अर्थ होतो . गुड म्हणजे गुळ नव्हे तर गोड असा आहे.
@devashrikitchen9679 आज समजल गुड दाणी चा आर्थत
@sapnadongre-g5x. दानी चा अर्थ दाणे असा होतो. म्हणजेच शेंगदाण्याचे दाणे.
खूप च छान रेसिपी आहे
शेळी नाही शिळी.
एखादा शब्द चुकून येऊ शकतो. पण त्याचा अर्थ कसा लावायचा ते तुम्हाला कळायला हवं. शब्द किंवा भाषा महत्त्वाची नसते. रेसिपी महत्त्वाची असते. 😊
Very nice😊
Khup Chan banvta Tai 👌👌
🙏🙏
Edali sathi Kanata tandul yogya .
इडली साठी रेशनचे तांदूळ खूप चांगले आहेत. तुमच्याकडे मिळत असतील तर ते वापरा. नसतील तर किराणा दुकानामध्ये सगळ्यात हलका तांदूळ बिना पोलीस चा तांदूळ मिळतो. जो इडली साठी वापरला जातो. तो तुम्ही आणू शकता.
Mam kathwat kuthun ghetli please address sanga, Kitila ghetli?
Pandharpur madhe ghetli aahe
Thank you mam.
खुप छान रेसिपी आहे
Loved the information thank you for this ♥️🎀
joker rice best'
खुप छान रेसिपी आहे ताई ❤❤❤🎉🎉🎉
नागदिवे आमच्या कडे करतात.हा पदार्थ मी पहिल्यांदा पाहते... छानच पौष्टिक
खूप छान 👌 मी सबस्क्राईब केलं आहे ✅💯🎊
धन्यवाद 🙏😊
खूप छान 👌👌👌 मला पण खूप आवडते.... पूर्वी भाजीला नसलं की आई आमटी करायची अशी... मी पण ...
🙏
Khup chan 👌🏻👌🏻
बटाटे महाग आहे 😒😏
छान आहे😊❤
हातसडीचा तांदूळ
इंद्रायणी
Varn bhat sati 😊
Resepi khoop dopi chan bajrichya pithamadhe dalatana badishep. Ghalavi bajari ushna aste. Tar badishep thand aani pachak tyamule samtol sadhala jato tasech unda banvtana vatimadhe gulacha chota khada thevala jato mokali vati thevat. Nahit.
मला ही भाजी पाहिजे प्लीज ताई
मला सांगा कुठे मिळेल मी पैसे देतो पण प्लीज सांगा कुठून तरी मला ही भाजी द्या
तुम्ही कुठे राहता तुमच्या इथे बाजार भरत असेल तर बाजारामध्ये ही भाजी मिळते
Nice Guidance Thank you for Sharing your Experience 🙏🌹 Thank You Mam👍🙂👌🌹
Very easy & testy recipe 👌
khup chhan information tai
काळ खराब दिसतय
जर कवट पिकलेला असेल आणि त्यामध्ये गूळ असेल तर रंग असाच येतो. रंगाने काय फरक पडतो चव आणि पौष्टिकता महत्त्वाची आहे ना.
पिकलेला नसेल तर त्याची वडी करता येईल का? खूपच छान.
हो पिकलेले असेल तरच अशी वडी तयार होते
खण कट कसा केला
पाईप कापायचा एक्सा पान किंवा खाचा असलेला चाकू वापरून . खन सुरुवातीला भिजवून घ्या म्हणजे तो लवकर कापला जाईल.
खूप छान केलत ताई
Sobt jara chat masala chatni and salt lavle trr taste mast yenrrrr.....
👍
Mast
खूप छान 👌👍👍
बाकि खुपच छान
मी सुद्धा हि भांडि बनवते पण साखारे मद्ये नुसते पाणि नघालता त्यातसाबुदाण्याची पातळ खीर घालते
Fakkad
छान ❤
साचे कुठे मिळतात..please sanga na
याचे साचे पुण्यामध्ये तुळशीबागेत मिळतात.
Good information told
Adchan asel tar kadhi karave
मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही एखाद्या रविवारी नाग दिवे व भरीत रोडगा करू शकता.
खूप छान आहे माहिती
🙏