- 2
- 4 819 709
R R
Приєднався 8 лис 2013
यह चॅनेल, परम ईश्वर के प्रती समर्पित है
Vaidik Chikitsa #karolisarkar #karolishankar #KaroliSarkarEnglish
This video explain how Hindu Sanatan(Anchent) Chikitsa (Treatment) done by Shri Guruji Dr Santhosh Bhadoriya Ji (Shri Karoli Shankar Maharaj).
To treat on mental and physical health of patients.
#karolisarkar #karolishankar #KaroliSarkarEnglish #Ghost #GhostTreatment
Karoli Sarkar official website:
karaulisarkar.com/
Books in English: karaulisarkar.com/pdf/karauli_dham_introduction.pdf
karaulisarkar.com/pdf/purvaj_mukti_dham.pdf
Phone: +91 9839861919 Whatsapp only Chat bot
Email: KarauliSarkar@gmail.com
To treat on mental and physical health of patients.
#karolisarkar #karolishankar #KaroliSarkarEnglish #Ghost #GhostTreatment
Karoli Sarkar official website:
karaulisarkar.com/
Books in English: karaulisarkar.com/pdf/karauli_dham_introduction.pdf
karaulisarkar.com/pdf/purvaj_mukti_dham.pdf
Phone: +91 9839861919 Whatsapp only Chat bot
Email: KarauliSarkar@gmail.com
Переглядів: 383
Shri Gurudev Datta 🙏🙏💐💐
किती सुंदर आयाज आहे किती वेळा गाणं ऐकलं तरी मनघ भरत नाही
2025 मध्ये ऐकत आहे ❤️🚩
Mi
गाणं, संगीत आणि कलाकार, सर्व किती गोड ,सुंदर आणि साधं सरळ आहे तो म्हणजे खूप च छान आणि ती तेव्हाची मानस म्हणजे खूपच साधी भोळी धन्य आहोत आपण सर्व जण की आपल्याला अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे...भगवंत अशी भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरण नेहमी ठेवो, व तत्यासाठी आपण सुद्धा पर्यन्त करायला हवेत
शरद तळवलकर सारखे कलाकार परत जन्माला यावे
वातावरण प्रसन्न करणारी गाणी...❤
सुमधुर संगीत 🙏🙏
किती गोड गाणे आहे मन प्रसन होते गाणे ऐकून
Me
कुठे सुखाचा वर्षाव, कुठे घावा वरती घाव......🔥🔥 5:14
जुने ते सोने; आता नाही ऐसे होणे || काय आवाज आहे सुधीरजींचा आणि गायीकेचा सुद्धा छान गोड आणि खणखणीत आवाज आहे. खूप छान !! खूप सुंदर !!
जय गुरुदेव दत्त 🙏🌹🌹 श्री दत्त पौर्णिमा आहे दिनांक १४-१२-२४ शनिवार
लाभले आम्हास भाग्य अशी ऐकतो मराठी. ❤❤❤ अशी भक्ती गीते....🙏🙏🙏
I,like this,a song
❤
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
❤ November २०२४ , शुभ सकाळ 🌺🏵️
❤
आपल्यातील परमेश्वर आत ,बाहेर कसा आहे.देवाची रूप कितीही असली तरी ती एकच आहे. खुप छान मनाला भारावून टाकणारे भजन. राम कृष्ण हरि
Kity surekh bhajan aahe Kan trupt jhale
Kharanch ashi gani punha punha eaikavi sarkhi vattat ❤ Ani ha fev marathi character Laxhumikant berde 😍☺️🤍🙏
konta chitrapat ahe ha
❤
मंदिर आहे ना... विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हो 🙏🔥🌹🌹
Focus on words....... How peaceful.....
साक्षात देव भेटल्याचा भास होतो अशी गाणी ऐकल्यावर... आम्हा नवीन पिढीलाही आवडावी अशी गाणी आहेत
❤❤
❤❤❤फारच सुंदर
❤❤❤
लय भारी आहे राव यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा
2024 मध्ये कोण कोण एकत आहेत...❤🙌🏻
❤❤,
❤
तो काळ खरच माणुसकी, प्रेम, जग आपल कुटुंब या भावनेतून अशी भक्ती गीत निर्माण झाली
चिरंजीव आहे हे गाणे .
खूपच सुंदर
मन आगदी उदास होत. आता खूप प्रसन्न वाटत आहे खूप छान🙏
फारच छान सुंदर गाणे. 🌹🙏
अशीच देव पुजा प्रत्येक घरात प्रत्येक देशाची झाली पाहिजे
❤❤❤मराठी चित्रपट थोरली जाऊ सुपर डुपर हिट भक्ती गीत सर्व कलाकारांना माझ्या मानाचा मुजरा जय शिवराय जय संभाजी महाराज जय जिजाऊ जय मावळे जय महाराष्ट्र जय भारत जय
Very old but very touching
अतिशय सुंदर अंभग 🎉🎉
मलाही हे गीत ऐकताना माझ्या वडिलांची आठवण येते, ते वारकरी होते.
स्वर्ग अनुभव गीत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
0:11
ऐकून मनाला समाधान वाटले, 🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹
शरद चांगल काम करत होता
धाकटी सून चित्रपट १९८६ ua-cam.com/video/s-SvclUdbqE/v-deo.htmlfeature=shared