Manjusha Nandeshwar
Manjusha Nandeshwar
  • 187
  • 560 927
2024-25 या सत्रातील नवीन मेनू MDM APP मध्ये कसे आणावे, ॲप डिलीट किंवा अपडेट न करता #pm_POSHAN
MDM एप्लीकेशन मध्ये मास्टर रिलोड ऑप्शन आहे ते एकदा क्लिक करून घ्या , नवीन मेनू दिसेल.👍👍
याकरिता या *aap uninstall करणे आवश्यक नाही* आहे आपण फक्त ॲप सुरू करा आणि खाली (मास्टर रिलोड ) मध्ये जाऊन क्लिक करावे🙏🙏🙏
Переглядів: 2 246

Відео

सत्र 2023-24च्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सर्वांच्या आग्रहास्तव ऐनवेळी केलेला नृत्य #dancevideo
Переглядів 14 тис.2 місяці тому
सत्र 2023-24च्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सर्वांच्या आग्रहास्तव ऐनवेळी केलेला नृत्य #dancevideo
ChangeSchoolling status of students to get import in UDISEPlus इम्पोर्ट करण्यासाठी स्कूल स्टेटस चेंज
Переглядів 2712 місяці тому
वर्षाच्या सुरुवातीला आपण सर्व मुलांना प्रमोट केलं परंतु काही मुलांचे जर दुसऱ्या शाळेत मध्येच ऍडमिशन झाले असेल तर त्या शाळेला त्या मुलाला इम्पोर्ट करण्यासाठी अडचणी येत आहेत कारण आपण त्या मुलाचं प्रमोशन करताना स्कूलिंग स्टेटस स्टडींग इन सेम स्कूल ठेवला आहे. तो स्टेटस कसा चेंज करावा हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.
अमली पदार्थ विरोधी शपथ#तंबाखू_मुक्ती_शपथ जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव केंद्र देवसर्रा
Переглядів 262 місяці тому
अमली पदार्थ विरोधी शपथ#तंबाखू_मुक्ती_शपथ जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव केंद्र देवसर्रा
#व्यवसायिक_शिक्षण #ब्युटी_पार्लर #मार्गदर्शक : सौ संध्या डोंमळे #माझी_शाळा_सुंदर_शाळा #महालगाव
Переглядів 879 місяців тому
दिनांक 31 जानेवारी 2024 ला व्यवसायिक शिक्षण मार्गदर्शनामध्ये ब्युटी पार्लर या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याकरिता ब्युटीशियन सौ. संध्या डोंमळे यांना जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव येथे पाचारण करण्यात आले. स्वागत झाल्यानंतर मार्गदर्शकांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात केली. संभा मॅडम मी ब्युटीशियन कोर्स बद्दल माहिती दिली त्याची कालावधी त्याला लागणारा खर्च अशा विविध गोष्टींचा उलगडा...
#व्यवसायिक_शिक्षण #शिवणकाम #मार्गदर्शक :-श्री.वीरेंद्रजी कोटांगले (शिंपी) #माझी_शाळा_सुंदर_शाळा
Переглядів 1669 місяців тому
दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शनाकडे करिता श्री वीरेंद्रजी कोटांगली, शिंपी महालगाव यांना शाळेत विद्यार्थ्यांना शिवणकामाबद्दल मार्गदर्शन करण्याकरिता बोलविण्यात आले. त्यामध्ये त्यांनी शिवणकाम व त्याबद्दलचे कोर्स कसे असतात त्याच प्रकारे शिवणकाम आपल्याला कशी गरजेची आहे, प्रत्येकाला शिवणक...
#प्लास्टिक_निर्मूलन_अभियान #प्लास्टिकचा_पुनर्वापर #स्वच्छता_अभियान #प्लास्टिक_ब्रिक्स #zpsmahalgaon
Переглядів 819 місяців тому
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव येथे प्लास्टिक मुक्त गाव अभियान अंतर्गत प्लास्टिकचे व्यवस्थापन, प्लास्टिकचा पुनर्वापर, प्लास्टिक मुळे होणारे नुकसान, याबद्दलची जागृती करण्याकरिता जिल्हा परिषद महालगाव शाळेतील माजी विद्यार्थिनी कुमारी दिपाली कोटांगले हिचा मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवण्यात आला.
How to withdraw money from ATM #आर्थिक_साक्षरता #क्षेत्रभेट #एटीएम_मधून_पैसे_कसे_काढावे #महालगाव
Переглядів 449 місяців тому
21 व्या शतकातील कौशल्यांपैकी आर्थिक साक्षरता हे सुद्धा एक कौशल्य आहे. ज्यावर आधारित उपक्रम जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव येथे प्रत्येक वर्षी घेण्यात येते. सत्र २०२३-२४ मध्ये सुद्धा या कौशल्या अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. जसे की बँकेला भेट देणे, बँक मॅनेजरचे व्याख्यान आयोजित करणे आणि आता हा म्हणजे एटीएम मधून पैसे कसे काढावे व ते काढताना कोण कोणत्या बाबींकडे लक्ष ठेवायचे आहे, सायब...
#क्षेत्रभेट विदर्भ ग्रामीण कोकण बँक गोंदेखारी ला जि.प. शाळा महालगाव ची भेट #आर्थिक_साक्षरता
Переглядів 1359 місяців тому
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव ने क्षेत्रभेट उपक्रम अंतर्गत व आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँक गोंदेखारी ला भेट दिली. उद्देश्य: बँकेचे व्यवहार जाणून घेणे. इयत्ता पाचवी, सहावी व सातवीतील सर्व विद्यार्थ्यांना सन्माननीय गुप्ता साहेब, मॅनेजर, उके साहेब बँक कर्मचारी, उके मॅडम बँक कोऑर्डीनेटर यांनी बँकेच्या व्यवहाराबद्दल संपूर्ण व सखोल अशी माहिती प्रात्यक्षिकाच्या माध्य...
हात स्वच्छ धुण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक #स्वच्छता_अभियान#आरोग्य_शिक्षण#जि_प_शाळा_महालगाव
Переглядів 1279 місяців тому
स्वच्छ भारत मिशन त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती च्या प्रमु उपस्थितीत हात स्वच्छ धुण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक सन्मा. कुमारी मेघा बडगे (आरोग्यसेविका) त्याचप्रमाणे सन्मा. पृथ्वीराज खोहरे (आरोग्य सहाय्यक) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व प्रश्न उत्तर पद्धतीने मुलांकडून हात केव्हा केव्हा धुतले पाहिजे या...
मासिक पाळीचे व्यवस्थापन- समुपदेशन सत्र जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव
Переглядів 1569 місяців тому
जीवन कौशल्य- स्व ची जाणीव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव येथे दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनी करता मासिक पाळी व्यवस्थापन या विषयाचे समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्राचे मार्गदर्शक :- कु. मेघा बडगे (आरोग्य सेविका) तसेच श्री पृथ्वीराज खोहरे (आरोग्य सहाय्यक) मॅडम आणि सरांनी मासिक पाळी म्हणजे काय, किशोरावस्था मध्ये होणारे शारीरिक बदल, मासिक पाळी...
व्यावसायिक शिक्षण (स्वयंरोजगार, व्यवसाय, उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करिअर करण्यासाठी मार्गदर्शन)
Переглядів 4689 місяців тому
स्वयंरोजगार, व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करिअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान
माहिती साक्षरता(21व्या शतकातील कौशल्य)#नवभारत_साक्षरता_अभियान#MPSC__UPSC_सरळ_सेवा_परीक्षा_मार्गदर्शन
Переглядів 4410 місяців тому
व्यवसायिक शिक्षण व्याख्यान आज दिनांक 10 डिसेंबर 2023 ला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव येथे स्वयंरोजगार, व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करिअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. व्याख्यानकर्ते 1) श्री यज्ञेश्वर ची धांडे अभियंता 2) श्री साजन जी कराडे अ...
आर्थिक साक्षरता #21व्या_शतकातील_कौशल्य #नवभारत_साक्षरता_अभियान
Переглядів 4310 місяців тому
आर्थिक साक्षरता अभियान आज दिनांक 6 डिसेंबर 2023, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव येथे आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत वित्तीय नियोजन व आर्थिक साक्षरता याबाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. मार्गदर्शक :- १) ए. एल. गुप्ता बँक मॅनेजर, ग्रामीण विदर्भ कोकण बँक, गोंदेखारी २) श्री एस डी शेंडे (NGO) वरील सन्माननीय मार्ग दर्शकांनी विद्यार्थ्यांन...
आर्थिक साक्षरता (21 व्या शतकातील साक्षरता कौशल्यांपैकी एक) #नवसाक्षरता अभियान
Переглядів 6210 місяців тому
आर्थिक साक्षरता अभियान आज दिनांक 6 डिसेंबर 2023 ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव येथे आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत वित्तीय नियोजन व आर्थिक साक्षरता याबाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. मार्गदर्शक :- १) ए. एल. गुप्ता बँक मॅनेजर, ग्रामीण विदर्भ कोकण बँक, गोंदेखारी २) श्री एस डी शेंडे (NGO) वरील सन्माननीय मार्ग दर्शकांनी विद्यार्थ्यां...
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती l वाचन प्रेरणा दिन I वृत्तपत्र विक्रेता दिन I जागर स्वावलंबी शिक्षणाचा
Переглядів 422Рік тому
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती l वाचन प्रेरणा दिन I वृत्तपत्र विक्रेता दिन I जागर स्वावलंबी शिक्षणाचा
स्वच्छता अभियान-स्वच्छता शपथ,ग्राम स्वच्छता, मेरी माटी मेरा देश, स्वच्छता रण, मॉनिटर #स्वच्छ_भारत
Переглядів 182Рік тому
स्वच्छता अभियान-स्वच्छता शपथ,ग्राम स्वच्छता, मेरी माटी मेरा देश, स्वच्छता रण, मॉनिटर #स्वच्छ_भारत
तान्हा पोळा, झडत्या, महादेवाचे गाणे, स्पर्धा, सर्वच एका व्हिडिओत, जि.प शाळा, महालगांव, तुमसर
Переглядів 951Рік тому
तान्हा पोळा, झडत्या, महादेवाचे गाणे, स्पर्धा, सर्वच एका व्हिडिओत, जि.प शाळा, महालगांव, तुमसर
Playway_Method_of_Learning_FLN_NEP_2020_गहू_पेरणी_पासून_तर_पोळी_खाण्यापर्यंतची_प्रक्रिया#मी_रिपोर्टर
Переглядів 566Рік тому
Playway_Method_of_Learning_FLN_NEP_2020_गहू_पेरणी_पासून_तर_पोळी_खाण्यापर्यंतची_प्रक्रिया#मी_रिपोर्टर
Standing and Sitting Exercises of Mass PT performed by ZP School Mahalgaon#learn_with_Fun #FLN
Переглядів 672Рік тому
Standing and Sitting Exercises of Mass PT performed by ZP School Mahalgaon#learn_with_Fun #FLN
Jog_in_the_Morning -Warming Up Activity#ZP_TV_MAHALGAON@manjushanandeshwar2294
Переглядів 768Рік тому
Jog_in_the_Morning -Warming Up Activity#ZP_TV_MAHALGAON@manjushanandeshwar2294
प्रमुख घडामोडी,Headlines #Z.P.TV Mahalgaon
Переглядів 108Рік тому
प्रमु घडामोडी,Headlines #Z.P.TV Mahalgaon
मा. रवींद्र सोनटक्के साहेब शिक्षणाधिकारी प्राथ. भंडारा यांची महालगांव शाळेला भेट #मी_देणार_बातमी
Переглядів 1,2 тис.Рік тому
मा. रवींद्र सोनटक्के साहेब शिक्षणाधिकारी प्राथ. भंडारा यांची महालगांव शाळेला भेट #मी_देणार_बातमी
#मी_रिपोर्टर-मा.प्रशांत तूरकने सर,शाळापूर्व तयारी करिता महालगाव शाळेला भेट घेतली असता घेतलेली मुलाखत
Переглядів 273Рік тому
#मी_रिपोर्टर-मा.प्रशांत तूरकने सर,शाळापूर्व तयारी करिता महालगाव शाळेला भेट घेतली असता घेतलेली मुलाखत
शाळापूर्व तयारी अभियान,पहिले पाऊल,प्रथम सभा जि.प.पू.मा.शा.महालगाव, प्र.उप.तूरकनेजी,प्रथम जि.समन्वयक
Переглядів 222Рік тому
शाळापूर्व तयारी अभियान,पहिले पाऊल,प्रथम सभा जि.प.पू.मा.शा.महालगाव, प्र.उप.तूरकनेजी,प्रथम जि.समन्वयक
Morning Workout Dance Activity in Summer Camp organized in Z.P. Upper Primary School, Mahalgaon
Переглядів 489Рік тому
Morning Workout Dance Activity in Summer Camp organized in Z.P. Upper Primary School, Mahalgaon
Capacity Building Program/ Professional Development Program by AIPTF at state level (Maharashtra)
Переглядів 42Рік тому
Capacity Building Program/ Professional Development Program by AIPTF at state level (Maharashtra)
जल प्रतिज्ञा #जागतिक_जल_दिन_22_मार्च जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव
Переглядів 48Рік тому
जल प्रतिज्ञा #जागतिक_जल_दिन_22_मार्च जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा महालगाव
रुडाबाई बावडी/अडालज बावडी, गांधीनगर गुजरात #exposure_visit_outside_state #educational-tour_Bhandara
Переглядів 148Рік тому
रुडाबाई बावडी/अडालज बावडी, गांधीनगर गुजरात #exposure_visit_outside_state #educational-tour_Bhandara
Visit to Sabarmati Ashram (Ahmadabad Gujrat)#Educational_Tour_Bhandara#Exposure_Visit_Outside_State
Переглядів 204Рік тому
Visit to Sabarmati Ashram (Ahmadabad Gujrat)#Educational_Tour_Bhandara#Exposure_Visit_Outside_State

КОМЕНТАРІ