- 12
- 1 524
चौरस आहार
Приєднався 23 лют 2016
नमस्कार,
माझ्या channel मधून मला आपल्या सर्वाना मराठमोळं पोषक अन्नघटक मीळावं जे आज सहज सर्वाना उपलब्ध होइल ,व ते लहानापासून वयोवृद्ध माझ्या परीवाराला त्याचा लाभ होइल, लहान मूलाना रूचकर पोषक अन्नघटक त्याना आवडतील हा माझा वीश्वास व उद्देश आहे .
तुम्हाला मझा video आवडल्यास माझ्या channel ला subscribe करा , video ला like करा , comment करून मला कळवा recipe Kashi वाटली.
धन्यवाद.
माझ्या channel मधून मला आपल्या सर्वाना मराठमोळं पोषक अन्नघटक मीळावं जे आज सहज सर्वाना उपलब्ध होइल ,व ते लहानापासून वयोवृद्ध माझ्या परीवाराला त्याचा लाभ होइल, लहान मूलाना रूचकर पोषक अन्नघटक त्याना आवडतील हा माझा वीश्वास व उद्देश आहे .
तुम्हाला मझा video आवडल्यास माझ्या channel ला subscribe करा , video ला like करा , comment करून मला कळवा recipe Kashi वाटली.
धन्यवाद.
कोबी ची भाजी | चौरस आहार
साहित्य
कोबी
राई
जीरे
मिरची
तेल
शेंगदाणे चे कुट
तेल
हळद
कोथींबीर
मुगाची डाळ
कृती
एक कोबी स्वच्छ धून घेतला व बारीक चिरून घेतला, व एका बाजूला मुगाची डाळ भिजत घातली .
कढई मध्ये तेल घातले , तेल गरम झाल्यावर त्यात राई घातली राई तडतडल्यावर त्यात जीरे घातले व लगेच बारीक चिरलेली मिरची घातली , मिरची थोडी परतल्यावर हळद घातले व लगेच बारीक चिरलेला कोबी टाकला आणि नीट परतून घेतला , आणि त्यात भिजवलेली मुगाची डाळ घातली . आणि त्यात मीठ घातले व १० मिनिटे झाकण ठेवले . १० मिनीटानंतर झाकण काढून त्यात शेंगदाण्याचे कुठ घातले व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट हलवून घेतले व ५ मिनिटानंतर गॅस बंद केला . अश्यारीतीने आपली कोबी ची भाजी तयार झाली
#food #indianfood #cabbage #recipe #testy #spicy #homemade #healtyfoods
कोबी
राई
जीरे
मिरची
तेल
शेंगदाणे चे कुट
तेल
हळद
कोथींबीर
मुगाची डाळ
कृती
एक कोबी स्वच्छ धून घेतला व बारीक चिरून घेतला, व एका बाजूला मुगाची डाळ भिजत घातली .
कढई मध्ये तेल घातले , तेल गरम झाल्यावर त्यात राई घातली राई तडतडल्यावर त्यात जीरे घातले व लगेच बारीक चिरलेली मिरची घातली , मिरची थोडी परतल्यावर हळद घातले व लगेच बारीक चिरलेला कोबी टाकला आणि नीट परतून घेतला , आणि त्यात भिजवलेली मुगाची डाळ घातली . आणि त्यात मीठ घातले व १० मिनिटे झाकण ठेवले . १० मिनीटानंतर झाकण काढून त्यात शेंगदाण्याचे कुठ घातले व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट हलवून घेतले व ५ मिनिटानंतर गॅस बंद केला . अश्यारीतीने आपली कोबी ची भाजी तयार झाली
#food #indianfood #cabbage #recipe #testy #spicy #homemade #healtyfoods
Переглядів: 9
Відео
भरली वांगी | चौरस आहार
Переглядів 413 дні тому
साहित्य : वांगी पाव कीलो हिरवी मिरची सहा ते सात लसूण आठ ते नउ पाकळ्या तीन लवंग दालचीनी दीड इंच धणे दोन चमचे जीरे दोन चमचे हळद , सूखे खोबरे , तीळ कृती प्रथम हीरवी मिरची थोड्या तेलात भाजून घेतली, मिरची काढून त्या कढइत धणे भाजले दालचिनी लवंग व मीरी भाजून घेतली,ते काढून दोन चमचे तीळ भाजून घेतले, खोबर्याचे बारीक तूकडे करून भाजून घेतले मिक्सरला खोबरे धणे जिरे लवंग दालचिनी मिरची लाऊन बारिक केले,ते काढ...
चौरस आहार special pav bhaji | चौरस आहार
Переглядів 849 днів тому
साहित्य : गाजर बीट शिमलामिरची कांदा बटाटा फ्लॉवर लसूण , आल मटार तेल राई चिरे लसूण , आल पेस्ट कोथींबीर टोमॅटो पावभाजी मसाला कृती : सर्व प्रथम सर्व भाज्या स्वच्छ धून चोपर नी बारीक चिरून घेतले , फ्लॉवर गरम पाण्यात उकळून घेतला मग तो चोपर बारीक करून घेतला . कढई मध्ये तेल गरम केले व त्यात राई घातली, राई तडतडल्यावर त्यात जीरे घातले व २ मिनिटानंतर त्यात लसूण पेस्ट घातले , थोड्याच वेळात हिरव्या मिरची ची...
Hotel style veg pulao | चौरस आहार
Переглядів 2410 днів тому
साहित्य : तांदूळ ३ वाटी गाजर १ मोठे मटार १ वाटी फ्लॉवर पाव किलो शिमला मिरची २ मोठे हिरवी मिरची , लसूण , जीरे ची पेस्ट कांदा ३ टोमॅटो ३ कोथिंबीर १ वाटी दालचिनी , तमालपत्र , लवंग हळद मिठ तेल आल साहित्य : प्रथम सर्व भाज्या चाॅपरवर बारीक केल्या,कुकरमध्ये गॅसवर तेल टाकले,त्यात राइ जीरे टाकले मिरची लसून जीरे आद्रक पेस्ट फ्राय केला,नंतर खडे मसाले टाकले ते परतले,त्यातकांदा टाकला त्यात आद्रक खीसून टाकले...
चविष्ट पीठल | चौरस आहार
Переглядів 1111 днів тому
साहित्य : चण्याचे पीठ तेल जीरे राई कडीपत्ता हळद मिठ कांदा कोथिंबीर आल , मीरची , लसूण ची पेस्ट शेंगदाणे कृती : सर्वप्रथम कढई मध्ये तेल घेतले व तेल गरम झाल्यावर त्यात राई टाकली , राई छान तडतडलयावर त्यात जीरे , कडीपत्ता , व आल , लसूण पेस्ट टाकून परतून घेतली , त्यात चिरलेला कांदा घेतला व तो ही परतून घेतला आणि त्यात शेंगदाणे घालून पुन्हा परतून घेतल .त्यात थोडी कोथिंबीर घातली व ५ मिनिट नंतर त्यात आपल...
पोष्टिक गाजर कोशिंबीर | चौरस आहार
Переглядів 2913 днів тому
साहित्य : गाजर दही मिरची कोथिंबीर शेंगदाण्याचे कूट तेल मिठ साखर राई जीरे कृती : गाजराची कोशिंबीर करण्या साठी प्रथम गाजर स्वच्छ धून खिसून घेतले आहे , खीसलेल्या गाजर मधे दही , मीठ , कोथिंबीर , साखर व जाडसर शेंगदाण्याचे कूट घालून त्याला एकजीव करून घेतले . एका बाजूला तेल गरम करून त्यात राई , जीरे व मिरची ची फोडणी दिली , फोडणी थंड झाल्यावर ती एकजीव करून घेतलेल्या गाजराच्या कोशिंबिर मधे घातली व परात ...
Chiku milkshake in just 5 | चौरस आहार | full recipe in pinned comments. #milkshakerecipe #foodies
Переглядів 56815 днів тому
पोष्टीक पालक कोशिंबीर | चौरस आहार
Переглядів 2617 днів тому
साहित्य : पालक ची भाजी मिरची लिंबू शेंगदान्याचे कुट मिठ कृती : सर्व प्रथम पालकची भाजी नीवडून व २ ते ३ वेळा स्वच्छ धून त्यातले पाणी काढून घेतले , पालक भाजीला बारीक चिरून घेतले त्याच बरोबर मिरची सुधा बारीक कापून घेतली , त्यात लिंबू पिळून घेतले ,चिरून घेतलेल्या पालकचा भाजीमधे चवी नुसार मीठ घातले व अर्धी वडी शेंगदान्याचे कुट घातले व सर्व मिश्रण एकजीव करून घेतले . अशारीतीने आपली पोष्टीक पालक कोशिंबी...
खरपूस चपाती | चौरस आहार
Переглядів 21620 днів тому
साहित्य : घावाचे पीठ मिठ पाणी परात पोळपाट लाटणे तेल कृती : प्रथम परात स्वच्छ धून घेतली , त्यात घवाचे पीठ चाळून घेतले व त्यात चवी नुसार मीठ टाकले , त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेतले , मळलेले पीठ १५ मिनिट झाकून ठेवले , एका थळी मधे पीठ घेतले, नंतर गॅस लावून त्यावर लोखंडी तवा ठेवला , मळलेल्या पिठाचा उंडा घेऊन तो थाळी मधील पिठात घोळवून घेतला, पोळपाटावर बारीक लाटून घेतला , त्याला तेल लावले व ...
मिश्र पीठाची भाकरी | चौरास आहार
Переглядів 35921 день тому
साहित्य: ज्वारी , बाजरी , नाचणी मिश्र पीठ पाणी कृती : पराती मधे एका भाकरी चे मिश्र पीठ घेतले त्यात थोडे थोडे पाणी घालून हातानी मळून घेतले व त्याचा छोटा गोळा केला त्याला उंडा म्हणतात , परातीत थोडे सुके पीठ घेऊन त्याची भाकरी थापली व ती एकसारखी पातळ थापून घेतली व चालू गॅस वरील तव्या मधे पीठाची बाजू वर करून ती दोनी हातानी गरम तव्यवर टाकली व त्या भाकरी ल पाणी लाऊन घेतले , आणि ते पाणी सुकल्यावर ती भा...
रुचकर गवारीची रस्सा भाजी | चौरस आहार
Переглядів 9522 дні тому
साहित्य : पाव किलो गवार कांदा लसूण मसाला हळद , तेल , मीठ , शेंगदाणाचे कुट कोथिंबीर गरम पाणी कृती : प्रथम पाव किलो गवार स्वच्छ धून घेतली ती स्वच्छ रुमालाने कोरडी केली , त्याचा शिरा काढल्या व हातानी शेंगा चे तुकडे केले नंतर गॅस वर कढई ठेवली तयार २ चमचे तेल घातले त्यात निवडून घेतलेली गवार टाकली , त्यात चवी नुसार हळद व मीठ टाकून ती डाग पडे पर्यंत परतून घेतली त्यात कांदा लसूण मसाला घातला , तो ही गवा...
पोष्टिक मेथीचे थालीपीठ। चौरस आहार
Переглядів 7323 дні тому
पोष्टिक मेथीचे थालिपिठ साहित्य : बाजरीचे पीठ (१ वाटी) नाचणीचे पीठ (१वाटी) ज्वारीचे पीठ (१वाटी) चण्याचे पीठ ( अर्धी वाटी) धने - जीरे ची पुढं ४ टीस्पून मिरची,लसूण ,आलचा ठेचा चवी नुसार , हळद, मीठ चवी नुसार पांढरे तीळ एक वाटी २ कांदे ( बारीक कापून ) कोथिंबीर १ वाटी ( चिरून) मेथीची भाजी (२ वाटी बारीक चिरून) तेल कृती : वरील प्रमाणे सर्व पीठ मिक्स करून घेतले , त्यामदे धना - जीरे पुढं , तीळ , लसूण, मिर...
एकदम मस्त मॅडम
Mast chav aahe
Mastt👌👌
👌👌
Yummy 🤤
Very nice Humne aapko follow Kiya Aap Bhi Humse jur jao
Thanks हम आपको फालो करते है
रुचकर स्वादिष्ट थाळी! पौष्टिक सकस आहार! आम्ही नक्कीच जेवायला येऊ!!!❤❤❤
👌👌🤤
३-४ चीकु धून घेतले व त्यातील बी काढून सोलून त्याचे बारीक काप करून घेतले त्यात थोडी साखर घातली , ते मिक्सर वर थोडे बारीक करून त्यात दूध घालून घेतले वर परात एकदा मिक्सर चालू करून घेतला , आणि आपले cheeku milkshake तयार झाले Washed 3-4 Cheeku and removed the seed and peeled the Chiku and cut it into fine pieces, added some sugar to it, grinded it a little on the mixer and added milk to it and then turned the mixer on once, and your cheeku milkshake is ready.
Chan
👌👌👌
👌👌
Wahh ❤❤
Masttt
Khup Chan 😊
Thanks
आमच्या कडे गवार रूचकर नाही मिळत.पण तुमच्या पध्दतीने केल्यावर नक्कीच गवारीची भाजी रुचकर होईल पण भिंती छान झाली तुमची.तूमची डीश छान आहे आणि शेवटचं वाक्य पण सुंदर.
Wah wah 👌👌
👌👌
Mast, mast
Thanks
Yummy 🤤🤤