- 758
- 140 699
Krishna Warekar
Приєднався 3 тра 2024
कोंकण म्हणजे निसर्गाने केलेली सौंदर्याची उधळण, डोंगर दऱ्या, फळे फुले, सुंदर समुद्र किनारे, नद्या, नाले, मन मोहून टाकणारे देखावे, अशी सौंदर्याची बरसात,आरे आणि माझे गाव वारे ही दोन गावे एकमेकांना लागून आहेत, मी krishna warekar माझ्या aareware Sundar konkan या चॅनल मधून कोंकणातील निसर्ग सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे, तरी कृपया आपण माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,धन्यवाद.
Відео
how to clean and cut dagol fish.डागोल मासा कसा साफ आणि कट करावा.
Переглядів 3484 години тому
how to clean and cut dagol fish.डागोल मासा कसा साफ आणि कट करावा.
beautiful clam shell at aare rock.ratnagiri.
Переглядів 1327 годин тому
beautiful clam shell at aare rock.ratnagiri.
पालू मासा कसा साफ आणि कट करावा.how to clean and cut paalu fish.
Переглядів 1,1 тис.9 годин тому
पालू मासा कसा साफ आणि कट करावा.how to clean and cut paalu fish.
beautiful clam shell at aare rock,ratnagiri.
Переглядів 3212 годин тому
beautiful clam shell at aare rock,ratnagiri.
beautiful conch shell at aare rock,ratnagiri.
Переглядів 14616 годин тому
beautiful conch shell at aare rock,ratnagiri.
beautiful clam shell at aare rock,ratnagiri.
Переглядів 51116 годин тому
beautiful clam shell at aare rock,ratnagiri.
महालक्ष्मी माता मंदिर,कोल्हापूर.5 1 25.
Переглядів 391День тому
महालक्ष्मी माता मंदिर,कोल्हापूर.5 1 25.
beautiful cone shell at ware rock,ratnagiri.
Переглядів 16414 днів тому
beautiful cone shell at ware rock,ratnagiri.
I see that first time😮
This is aare ware beach,ratnagiri,Maharashtra.
Which beach is this ??
@@37.tejaskale56 this is aare ware beach,ratnagiri Maharashtra.
समुद्राच्या लाटांनी खडपातील दगडांची झालेली झीज पहा,
दहा किलोचा गोबरा मासा.वारे rock मध्ये हूक फिशिंग गरवून पकडला.
ह्या खडकातून बारा महिने गोडे पाणी झिरपत असते.
निसर्ग सौंदर्याने नटलेले सजलेले, पर्यटकाना भुरळ घालणारे,कोंकणातील सुंदर बिचपैकी एक असणारे हे आपले नयनरम्य वारेबीच,मित्रानो तुम्हाला नक्की आवडेल.
Nice 👍
हया सर्व क्रॅब jelly fish laa खात आहेत.
Olive shells are very beautiful.
Is a shelly😧
Somany beautiful white clams shells on our warebeach.
खुप छान
मस्त भाऊ
🙏🌺🙏
🙏🌺🙏
Very beautiful hermit crab,
It's very wonderful job really.
लयभारी
आपल्या वारे बीच वर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या क्रॅब,फिश पहायला मिळतात,5 पाकळ्या असलेले स्टार फिश अनेकवेळा दिसतात,पण 6 पाकळ्या असलेले स्टार फिश दुर्मिळ असतात,आज मी तुम्हाला 6 पाकळ्या असलेला स्टार फिश दाखवत आहे,मित्रानो व्हिडिओ आवडला तर लाईक करा,कॉमेंट्स करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा,धन्यवाद.
नेवरे बीच वर हे sea gulls पक्षी खूप मोठ्या संख्येने पहायला मिळतात,खूप नयनरम्य दृश्य असते,मित्रानो व्हिडिओ आवडला तर लाईक करा,कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा,धन्यवाद.
धन्यवाद हेमंत.
याचे दात खूप तीक्ष्ण असतात,याला आपण local भाषेमध्ये रेचन असे म्हणतात.
बांगडे मासे,वारे बीच.
साडेचार किलोचा आहे.
वारे बीच वरील मासेमारी,yend fishing,म्हणजे जाळ्याच्या दोन बाजूला दोन बांबू बांधलेले असतात,दोघेजण ते जाळे घेवून समुद्रात जाताना एकत्र जातात,ठराविक अंतरावर गेल्यावर ते एकमेकांपासून दूर जातात आणि बांबूच्या साहाय्याने ते जाळे ओढत ओढत किनार्यावर आणतात,मित्रानो आपण पाहू शकता किती मोठ्या प्रमाणावर त्यांना बांगडे मासे मिळाले आहेत,मित्रानो व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करा,धन्यवाद.
मस्त भावा
वारे बीच वर खूप मोठ्या संख्येने स्टार फिश,star fish कधी कधी पाहायला मिळतात,येवढ्या मोठ्या संख्येने स्टार फिश पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.
Seagulls birds , वारे, धोकमले beach वर मोठ्या संख्येने आलेले आपल्याला पाहायला मिळतात, दरवर्षी प्रमाणे हे पक्षी आता काही दिवस वास्तव्य करतील,असंख्य sea. Gulls पक्षांचा थवा पाहणे ही पर्वणी असते,त्यांनाl local भाषेमध्ये काही लोक किरी असेही म्हणतात.
फिशिंग वारे बीच.
ह्या कुरल्याना सरपुळी असे लोकल भाषेत बोलतात,ही सरपुळी कुर्ली खूप चवदार असते,तिचा रस्सा खूप चवदार असतो.
हे मासे दिसायला खूप सुंदर असतात,या माशांना local भाषेत वडा मासा असेही म्हणतात.
काप मासे थव्याने असतात.
वारे बीच. वर नेहमीच अनेक प्रकारचे फिशअसतात,आज मी तुम्हाला starfish दाखवतो,व्हिडिओ आवडला तर लाईक करा,कॉमेंट्स करा, आणि चॅनल ला सबस्क्राईब करा,धन्यवाद.
वारे बीच वर अनेक प्रकारचे live shell असतात,त्यापैकी मी एक सुंदर live shell पकडला आहे,तो वाळूवर चालतो आहे आणि वाळूमध्ये लपतो आहे,किती सुंदर.
Beautiful alive sea snail at warebeach,ratnagiri.
यांना उबळे असे लोकल भाषेत बोलतात,उकळून त्याच्या मासानचा रस्सा बनवतात किंवा सुकेही बनवतात खूप चवदार असतात.
किती किलोचा आहे म्हाकूल
@@स्वामीसमर्थ-न7द साडे चार किलोचा होता.काही लोकांना आम्ही वाटला,आणि उरलेल्या चे मटण बनवले,खूप चवदार होते.
सुंदर आपल कोकण ❤
वारे बीच वर शिवाने धमाल मासेमारी केली.
दर्शन भाऊ ने शेंडी फिशिंग करून एकाच पागत इतके वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्या वारे बीच वर पकडले.
कोळ्या सारखी दिसणारी ही crab आमच्या वारे बीच वर मला दिसली,तो व्हिडिओ.
आमच्या वारे बीच वर वेगवेगळ्या प्रकारच्या crab बघायला मिळतात ,त्यापैकी ही एक शेलमध्ये राहणारी hermit crab.
वारे रॉक वरील रेचन ,morey eel.
मस्त
मस्त भावा
ही भन्नाट मासेमारी आता ६.३० वाजता ३ ऑक्टोबर केली.
❤ classic
ware GAVATIL ganesh visarjan Ganpati bappa morya
दर्शनची वारे बीच वरील मासेमारी.
मस्त